🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
💢अंधश्रद्धा विरोधी कायदा समजून घ्या आणि इतरांना समजून घेण्यास मदत करा.

'नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा इ जादूटोणा' याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने या अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या किंवा वर्णन केलेल्या कृतींपैकी कोणतीही कृती स्वतः करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा या त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे,असा आहे.
"प्रचार करणे " याचा अर्थ , गुन्हापात्र कृत्याची जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय ,सहभाग किंवा सहकार्य देणे यांचा समावेश होतो.

◾️शिक्षा –

अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती , दोष सिद्ध झाल्यानंतर ६ महिने + ५,००० रुपये ते ७ वर्ष + ५०,००० रुपये शिक्षेस पत्र असेल.

शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील.

◾️दक्षता अधिकाऱ्यांची कर्तव्य खालील प्रमाणे असतील -

अशा कृत्यास बळी पडलेल्या कुणाही व्यक्तीने अथवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कोणत्याही पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल केली असता, त्यावर योग्यरित्या व वेगाने कार्यवाही होईल याची खातरजमा करणे व आवश्यक तो सल्ला, मार्गदर्शन आणि मदत संबंधित पोलिस ठाण्याला करणे.

दक्षता अधिकारी पोलिस इन्स्पेक्टर असेल. हा अधिकारी स्वतः हून केस दाखल करू शकेल.(कुणाची तक्रार नसतानाही)
🔰राज्यसेवा 2019 जाहिरात 302 पदे

👍👍👍👍

@eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
📌मेगा भरतीचे वेळापत्रक दि 15 / 12 / 2018 पर्यंत जाहीरात येणार आहे

@NaukriExpress
जात१२३ - Copy.pdf
349.4 KB
🚩SEBC जात प्रमाणपत्रासाठी अर्ज

@NaukriExpress
राज्यसेवा पूर्व 2019 जाहिरात

@eMPSCguidance
5_6084672815259189306.pdf
667.7 KB
🔰राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2019

@eMPSCguidance
🚩मराठा विद्यार्थ्यांना सूचना 🚩

प्रोफाइल मध्ये SEBC प्रवर्ग update करण्यासाठी
sec.mpsc@maharashtra.gov.in
या पत्यावर email करून प्रोफाईल update साठी निवेदन पाठवा

Subject: प्रोफाईल मध्ये बदल करून SEBC प्रवर्गात नोंद करण्यासाठी त्वरित परवानगी देण्यात यावी.

Body: महोदय ,दि.1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित 2018 चा अधिनियम क्रमांक 62 ,SEBC आरक्षण कायदयत तरतुदीचा लाभ MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत घेण्यासाठी ,MPSC पोर्टल च्या प्रोफाईल मध्ये संदर्भित बदल करण्यासाठी सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती

धन्यवाद

Note: जास्तीत जास्त जणांनी ई-मेल पाठवून प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात सहभाग नोंदवा.

संपर्क : 02222795971
🚩SEBC Certificate काढण्यासाठी सूचना
जर तुमच्याकडे पूर्वीचे ESBC Certificate असेल तर 2018 च्या कायद्याचा कलम 2 चा उपकलम (त्र)दाखवून SEBC सर्टिफिकेट ची मागणी करून आपला वेळ आणि पैसे वाचवा .
-धीरज चव्हाण पाटील

@empscguidance
🚩मराठा मुलींनी सध्या SEBC प्रवर्गात अर्ज दाखल करावा. समांतर आरक्षण हे न्यायालयीन प्रकियेत अडकल्यामुळे ते रद्द होण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे खुला प्रवर्गातील जागेवर दावा करायला अडचण नाही येणार

@eMPSCguidance
🔰UPSC पूर्व व मुख्य परीक्षा 2019

नवीन बॅच
By सुदर्शन लोढा सर
निवृत्ती आव्हाड सर (IRS)

आज 5 वाजता मोफत सेमिनार

संपर्क 8830115524
🚩मराठा विद्यार्थ्यांना सूचना 🚩

प्रोफाइल मध्ये SEBC प्रवर्ग update करण्यासाठी
sec.mpsc@maharashtra.gov.in
या पत्यावर email करून प्रोफाईल update साठी निवेदन पाठवा

Subject: प्रोफाईल मध्ये बदल करून SEBC प्रवर्गात नोंद करण्यासाठी त्वरित परवानगी देण्यात यावी.

Body: महोदय ,दि.1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित 2018 चा अधिनियम क्रमांक 62 ,SEBC आरक्षण कायदयत तरतुदीचा लाभ MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत घेण्यासाठी ,MPSC पोर्टल च्या प्रोफाईल मध्ये संदर्भित बदल करण्यासाठी सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती

धन्यवाद

Note: जास्तीत जास्त जणांनी ई-मेल पाठवून प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात सहभाग नोंदवा.

संपर्क : 02222795971
#oneliner

📌भारत सरकारच्या या मंत्रालयाला यावर्षीच्या ‘स्कोच’ पुरस्कार मिळाला - नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

📌मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स (उत्पादन क्षमतेचे मानांकन) आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉप्मिटिटिव्ह रेट (उत्पादन क्षमतेमधील क्रमांक) या घटकांमध्ये या राज्याने ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त केला - महाराष्ट्र.

📌‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’च्या अभ्यासानुसार, जगात सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणाऱ्या देशांमध्ये भारताचा हा क्रमांक लागला आहे – चौथा(7%).

📌 ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’च्या अभ्यासानुसार, जगात सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणारा देश - चीन (27%)

📌संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना (FAO) हे वर्ष आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष म्हणून पाळणार – वर्ष 2023.

📌संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) परिषदेच्या अहवालानुसार आज इतके लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत  - सुमारे 39.9 अब्ज (निम्मीजागतिक लोकसंख्या).

📌संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवाद विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा देण्यासाठी हा नवा करार केला - UNग्लोबल काउंटर-टेरेरिझम कॉर्डिनेशन कॉम्पॅक्ट.

📌भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार - कृष्णमूर्ती सुब्रमण्यम.

📌 या ठिकाणी ‘2018 विश्वचषक हॉकी’ स्पर्धा चालू आहे – भुवनेश्वर (ओडिशा).
PSI मुख्य परीक्षा -2017 वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणी व मुलाखतीकरीता मुदतवाढीबाबतची घोषणा
🚩मराठा आरक्षण
ज्यांच्याकडे जुनी ESBC Certificate असतील ते सुद्धा चालतील ,नवीन काढायची गरज नाही.

@eMPSCguidance
Dy.SP साठी महिला उमेदवारांकरिता उंचीमध्ये बदल..155 सेंमी वरून 157 सेंमी..👆
🚩मराठा विद्यार्थ्यांना सूचना 🚩

प्रोफाइल मध्ये SEBC प्रवर्ग update करण्यासाठी
sec.mpsc@maharashtra.gov.in
या पत्यावर email करून प्रोफाईल update साठी निवेदन पाठवा

Subject: प्रोफाईल मध्ये बदल करून SEBC प्रवर्गात नोंद करण्यासाठी त्वरित परवानगी देण्यात यावी.

Body: महोदय ,दि.1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित 2018 चा अधिनियम क्रमांक 62 ,SEBC आरक्षण कायदयत तरतुदीचा लाभ MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत घेण्यासाठी ,MPSC पोर्टल च्या प्रोफाईल मध्ये संदर्भित बदल करण्यासाठी सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी ही विनंती

धन्यवाद

Note: जास्तीत जास्त जणांनी ई-मेल पाठवून प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात सहभाग नोंदवा.

संपर्क : 02222795971
RBI स्वायत्तता व उर्जित पटेल यांचा राजीनामा