🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
राज्यसेवा मुख्य परीक्षा GS विश्लेषण व स्ट्रटजी
🔹 GS 1 to GS 4
👆👆👆👆👆👆
PRE.GS.strategy.pdf
291.6 KB
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चे नियोजन

@empscguidance
📌 चालू घडामोडी:-
------------------------------------

● --------- या देशामध्ये ११ नोव्हेंबर ला उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते भारतीय युद्ध स्मारकाचे अनावरण करण्यात आले :---------फ्रांस

● कोणत्या देशासहभारताने समुद्र शक्ती हा सागरी सराव आयोजित केला :------------इंडोनेशिया

● भारत आणी कोणत्या देशाच्या दरम्यान इंद्रा नावाचा सयुक्त लष्करी सराव आयोजित केला जात आहे :-----रशिया

● दुसरा स्टार्ट अप इंडिया गुंतवणुक परिसंवाद कोठे आयोजित करण्यात आली होत:-)-------- बीजिंग

● १४ नोव्हेंबर रोजी कोन्था दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला :---------- GSAT २९

● कोणत्या देशात तृतीय युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा खेळलीजाणार आहे?----------आर्जेंटीना

● ५ आक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या मिशन गंगे या मोहिमेचे नेतृत्व कोण करणार आहेत :-----------बंचेद्री पाल

● डॉ सुसेन गिती या कोणत्या देशाच्या मेजर जनरल बनणाऱ्या प्रथम महिला अधिकारी आहेत :---------- बांगलादेश

● २००२ च्या प्रतिस्पर्धा कायद्याचा आढावा घेण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या प्रतिस्पर्धा कायदा आढावा समितेचे प्रमुख कोण आहेत :------- इंजेती श्रीनिवास
💢अंधश्रद्धा विरोधी कायदा समजून घ्या आणि इतरांना समजून घेण्यास मदत करा.

'नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा इ जादूटोणा' याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने या अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या किंवा वर्णन केलेल्या कृतींपैकी कोणतीही कृती स्वतः करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा या त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे,असा आहे.
"प्रचार करणे " याचा अर्थ , गुन्हापात्र कृत्याची जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय ,सहभाग किंवा सहकार्य देणे यांचा समावेश होतो.

◾️शिक्षा –

अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती , दोष सिद्ध झाल्यानंतर ६ महिने + ५,००० रुपये ते ७ वर्ष + ५०,००० रुपये शिक्षेस पत्र असेल.

शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील.

◾️दक्षता अधिकाऱ्यांची कर्तव्य खालील प्रमाणे असतील -

अशा कृत्यास बळी पडलेल्या कुणाही व्यक्तीने अथवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कोणत्याही पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल केली असता, त्यावर योग्यरित्या व वेगाने कार्यवाही होईल याची खातरजमा करणे व आवश्यक तो सल्ला, मार्गदर्शन आणि मदत संबंधित पोलिस ठाण्याला करणे.

दक्षता अधिकारी पोलिस इन्स्पेक्टर असेल. हा अधिकारी स्वतः हून केस दाखल करू शकेल.(कुणाची तक्रार नसतानाही)
🔰राज्यसेवा 2019 जाहिरात 302 पदे

👍👍👍👍

@eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
📌मेगा भरतीचे वेळापत्रक दि 15 / 12 / 2018 पर्यंत जाहीरात येणार आहे

@NaukriExpress
जात१२३ - Copy.pdf
349.4 KB
🚩SEBC जात प्रमाणपत्रासाठी अर्ज

@NaukriExpress
राज्यसेवा पूर्व 2019 जाहिरात

@eMPSCguidance
5_6084672815259189306.pdf
667.7 KB
🔰राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2019

@eMPSCguidance