🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
महापरिनिर्वाण दिन : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
Forwarded from Government Job Express
🔰भारतीय नौदलात मेगा भरती

🔅 सेलर  (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच - २५०० जागा

शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा - जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2rk10Dl

🔅 सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच - ५०० जागा

शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा - जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/NVtRQM

🔅 सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच - ४००

शैक्षणिक पात्रता - १० वी  उत्तीर्ण

वयोमर्यादा - जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2AR2cCr

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १४ डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/NLnwf3
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress
Forwarded from Government Job Express
शासन निर्णय
सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक, सर्वेक्षक आणि तलाठी पदभरतीस मान्यता

@eMPSCguidance
*#मॅरेथॉन*

*प्रथम 3 पुरुष व 3 महिला स्पर्धा परीक्षार्थीना बक्षीसरुपी #हेलिकॉप्टर_राईड*

नमस्कार,
सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.. या मॅरेथॉनला करिअरथॉन हे नाव देण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन पुढील कारणांसाठी धावली जाणार आहे.
१) आरोग्यासाठी
२) हक्कासाठी
३) सरकारी सेवेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी.

🛑9 डिसेंबर 2018
🛑अलका टॉकीज चौक
🛑सकाळी 6.30 वाजता.

शिवनेरी फौंडेशन व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या संयुक्त विद्यमानाने या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे..विद्यार्थी, पुणेकर नागरिक, सरकारी सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा यात सामील व्हावे.. ही नम्र विनंती..

🛑सर्वांना मोफत प्रवेश आहे.
मेगाभरतीनंतर निवड झाल्यावर उमेदवारांच्या नियुक्तीला अडचणीचे ठरणारे काही महत्वाचे मुद्दे👆
201812071733114822.pdf
254.6 KB
👆SEBC ( एसईबीसी- मराठा ) प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्राचे नमुने.

@eMPSCguidance
🔰राज्यसेवा जाहिरात Update

Dysp 34
Open16, male 10 female 5 sports 1

OBC 4, male 3 female 1

मराठा 3, male 2 female 1

SBC 2, male 1 female 1

Dt-A 2, male 1 female 1

NTB 2 male 1 female 1

NtC 2 male 1 female 1/0

NTD 2, male 1 female 1/0

SC 3,male 2, female1

फक्त ntc, ntd। यातील एक female संवर्गाची जागा 0 आहे

BDO-21

DO-16

ARTO 3

Dysp Excise 3

@eMPSCguidance

शुभेच्छा💐💐👨🏻‍✈👨🏻‍✈👨🏻‍✈
🔰UPSC पूर्व परीक्षा 2019
चालू घडामोडी
नवीन बॅच
By सुदर्शन लोढा सर
10 डिसेंबर ला मोफत सेमिनार
8830115524