🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
साहित्य अकादमी पुरस्कार 2018
#awards
🔰देशातील सर्वात लांब जोडपूल
मोबाईल हॅकिंग
HF 24 आणि अजित विमाने
प्रतिसरकारच्या माध्यमातून ग्रामीण जनतेत ‘स्वातंत्र्य’ मूल्य रुजवणारे क्रांतिकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे राजकीय नेते.
क्रांतीसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त 
विनम्र अभिवादन !!!!
महापरिनिर्वाण दिन : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
Forwarded from Government Job Express
🔰भारतीय नौदलात मेगा भरती

🔅 सेलर  (SSR) ऑगस्ट २०१९ बॅच - २५०० जागा

शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा - जन्म १ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2rk10Dl

🔅 सेलर आर्टिफिशर अप्रेन्टिस (AA) ऑगस्ट २०१९ बॅच - ५०० जागा

शैक्षणिक पात्रता - गणित व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान यांपैकी एका विषयासह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा - जन्म १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००२ दरम्यान.

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/NVtRQM

🔅 सेलर (MR) ऑक्टोबर २०१९ बॅच - ४००

शैक्षणिक पात्रता - १० वी  उत्तीर्ण

वयोमर्यादा - जन्म १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2AR2cCr

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - १४ डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/NLnwf3
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress
Forwarded from Government Job Express
शासन निर्णय
सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक, सर्वेक्षक आणि तलाठी पदभरतीस मान्यता

@eMPSCguidance