🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
जॉर्ज H बुश
जैवविविधता आणि पर्यावरण
महाराष्ट्र दिव्यांग व्यक्ती धोरण 2018
राहीबाई पोपरे "बीजमाता"
🔰महाराष्ट्रातील मागास प्रवर्गातील जातींची यादी
Forwarded from Government Job Express
▪️बृहन्मुंबई महानगरपालिकेत २९१ जागांसाठी सरळसेवा भरती (मुदतवाढ)

🔅 दुय्यम अभियंता (स्थापत्य) - १९० जागा

शैक्षणिक पात्रता - स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) - ९२ जागा

शैक्षणिक पात्रता - यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य

🔅 दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) - ९ जागा

शैक्षणिक पात्रता - वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.

वयोमर्यादा - ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ डिसेंबर २०१८

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2qRul7P
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/Naukriexpress
Forwarded from Government Job Express
▪️मेगाभरती▪️

🔅 राज्य शासनात ७२ हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा 🔅

👉 राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीय स्तरावरील सुमारे ७२ हजार पदे भरण्यासाठी पुढील कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी घेतला सचिव गटाच्या बैठकीत आढावा.

👉 मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती.

👉 मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणीपुरवठा, वने या विभागाच्या सचिवांचा सचिव गट कार्यरत. मुख्य सचिव घेत आहेत भरती प्रक्रियेचा आढावा.

👉 भरती करायच्या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रियस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश. भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन सुरु.

👉 सध्या बिंदू नामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती होणार प्रसिद्ध.
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/NaukriExpress
निवृत्ती
गौतम गंभीर:-
◆◆◆●●●●●●●●●●◆◆◆◆

● सलामीचा आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेला खेळाडू गौतम गंभीर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

● गंभीरने २०१६मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळला होता.

●त्याने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४१५४ धावा केल्या आहेत.

●एकदिवसीय सामन्यांत ५२३८ धावा आणि टी२० सामन्यांमध्ये एकूण ९३२ धावा केल्या आहेत. तो रणजी ट्रॉफीमध्ये क्रिकेटविश्वातील आपला शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध खेळणार आहे.

● गंभीरने २००३मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण १५,०४१ धावा केल्या आहेत.

●आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना गौतम गंभीरने या संघाला २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे.

● २०११मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गंभीरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने १२२ चेंडूंमध्ये ९७ धावा ठोकून टीम इंडियाचे नाव वर्ल्डकपवर कोरले होते. १९८३नंतर दुसऱ्यांदा भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता. तसेच २००७मध्ये टी२० वर्ल्डकपमधील विजेत्या टीम इंडियाचाही तो भाग होता.

● भारतीय क्रिकेटमधील आपल्या अतुलनीय योगदानाबद्दल गौतम गंभीरला २००८मध्ये प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
गौतम गंभीर निवृत्त
FIFA चा बलॉन डी ओर पुरस्कार 2018 क्रोअशियाच्या "लुका मोडरीच" ला
मार्गारेट नोबल