New Doc 2018-12-01 19.25.20.pdf
18.3 MB
Eco-notes part-1 by bhoi kailas
🔰मराठा आरक्षण जात प्रमाणपत्र कसे काढायचे ??
https://dheerajchavan.blogspot.com/2018/12/sebc.html
https://dheerajchavan.blogspot.com/2018/12/sebc.html
Blogspot
SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया
Dheeraj Chavan Blog
🔰राज्यसेवा पूर्व जाहिरात 117 पदे व
10 डिसेंबर पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता
अधिक Updtes साठी जॉइन करा
@eMPSCguidance
10 डिसेंबर पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता
अधिक Updtes साठी जॉइन करा
@eMPSCguidance
SSM2018 FINAL KEY GS III .pdf
844.2 KB
GS 3
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
SSM2018 FINAL KEY GS IV .pdf
843.2 KB
GS 4
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
SSM2018 FINAL KEY Eng & Mar.pdf
643.6 KB
Marathi English Objective
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
SSM2018 FINAL KEY GS I .pdf
838.4 KB
GS 1
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
SSM2018 FINAL KEY GS II .pdf
839 KB
GS 2
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2018
Final answer key
@CyberDost या ट्विटर हँडलवरुन सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.
सविस्तर वृत्त वाचा ...
https://bit.ly/2zEDaXr

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या @CyberDost या ट्विटर हँडलवरुन सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती
Official BLOG of Directorate General of Information and Public Relations (DGIPR), Government of Maharashtra #DGIPR #NEWS #Maharashtra #GovernmentNews
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
Forwarded from Government Job Express
🌀७व्या वेतन आयोगाच्या शिफारशी*
- किमान मूळ वेतन १८ हजार
- कमाल २.५लाख रुपये
- मूळ वेतन तीनपटीनं जास्त
- पेन्शनमध्ये २४ टक्के वाढ
- ग्रॅज्युएटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाख
*किती वाढेल मूळ वेतन?*
- ७ हजारांवरून १८ हजार
- १३,५०० वरून ४०,५०० रुपये
- २१ हजारांवरून ६३ हजार
- ४६,१०० वरून १,३८,३०० रुपये
- ८० हजारांवरून २,२०,००० रुपये
- ९० हजारांवरून २,५०,००० रुपये
*महाराष्ट्राची स्थिती*
- जनतेवर करवाढीमुळे नवा बोजा
- १९ लाख सरकारी कर्मचारी
- ६.५ लाख निवृत्तिवेतनधारक
- सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, महापालिका, सरकारी उपक्रमांत सुमारे १० लाख कर्मचारी
- या कर्मचार्यांना टप्प्याटप्प्यानं वेतनवाढ लागू करण्याची शिफारस
- सरकारी कर्मचार्यांच्या पगारावर दरमहा किमान १८ हजार कोटींची तरतूद आवश्यक
- महसूल खर्चात सध्या ३८.५ टक्के रक्कम पगारावर खर्च
- निवृत्तिवेतनधारकांसाठी दरमहा १७ हजार ६३३ कोटींची तरतूद
*सरकारी तिजोरीवर बोजा*
- २५ हजार कोटींचा बोजा
- केंद्र सरकारचे पगार, पेन्शन बील २०१६-१७ मध्ये ४.३३ लाख कोटींवरून ५.३५ लाख कोटी
- जीडीपीमध्ये पगार अलाउंसचा भाग ०.६५ टक्क्यांवरून ०.७ टक्के वाढ
- अर्थसंकल्पात ७४ हजार कोटी तर रेल्वे अर्थसंकल्पावर २८ हजार कोटींचा बोजा