🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Current
🚦सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) या योजनेचा शुभारंभ केला.

📌भारत सरकारच्या केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सप्टेंबर 2017 मध्ये सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) 

📌या योजनेचा शुभारंभ केला. योजनेमधून देशातल्या सर्व भागांमध्ये प्रत्येक घराचे विद्युतीकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

📌आतापर्यंत 2.1 कोटी घरांना वीज जोडणी दिली गेली आहे. दि. 31 मार्च 2019 पर्यंत सर्व घरांचे विद्युतीकरण करून 24x7 म्हणजेच पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देण्याचे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

↪️जाॅईन करा महत्वाचे टेलिग्राम चॅनल
Join @eMPSCguidance
समुद्राखालून रेल्वेने जोडले जाणार दुबई - मुंबई
🔰मराठा आरक्षण संरक्षणसाठी "कॅव्हेट"दाखल.
मराठा तरुणांना घाबरून जाण्याची गरज नाही- विनोदभैया पाटील
G20 शिखर परिषद
हिवाळी अधिवेशन समारोप
आकड्यांचा खेळ
शेतकऱ्यांचा आक्रोश
I found CamScanner, a mobile scanner app very useful. I use it to digitize paper documents and save much time. Get it here:http://www.camscanner.com/rf?1388011639
11th History.pdf
2.9 MB
महाराष्ट्राचा इतिहास
- इयत्ता ११वी
Join»»» @eMPSCguidance
1001000265.pdf
15.3 MB
विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1
10th Class
New Syllabus

@eMPSCguidance
1001000270.pdf
9.4 MB
विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
10th Class
New Syllabus
@eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
New Document(127) 01-Dec-2018 18-23-16.pdf
421.3 KB
🔰मेगा भरती : कृषी विभाग GR

जॉईन करा @Naukriexpress
Forwarded from Government Job Express
🔰मेगा भरती : शिक्षक भरती प्रक्रिया चालू

@Naukriexpress
🔰राज्यसेवा पूर्व जाहिरात 117 पदे व
10 डिसेंबर पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता

अधिक Updtes साठी जॉइन करा

@eMPSCguidance
कॅव्हेट म्हणजे काय?