#history
👉Waiting for a visa - डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मचरित्र
👉मूकनायक 1920 - शिर्षभागी संत तुकारामांची वचने
👉बहिष्कृत भारत 1927 - शिर्षभागी संत ज्ञानेश्वर वचने
👉 जनता 1930
@empscguidance

#दुर्मिळ_मराठी_पुस्तकांची_कायदेशीर_pdf खालील लिंकवर उपलब्ध आहेत
राज्य मराठी विकास संस्था
दुर्मिळ ग्रंथ (पी.डी.एफ. स्वरूपात)
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत मराठी भाषेतील प्रतिमुद्राधिकाराची (कॉपीराइटची) मुदत संपलेले दुर्मिळ ग्रंथ महाजालावर उपलब्ध करून द्यावे असे म्हटले आहे. त्यानुसार मराठी भाषा विभागाच्या आदेशाप्रमाणे (शासननिर्णय क्र. रासांधो १०१२/ प्र. क्र./ २०१२/भाषा-३ दि. २८ मार्च २०१३) राज्य मराठी विकास संस्थेद्वारे असे ग्रंथ आणि नियतकालिके महाजालावर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
ह्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारे ग्रंथ व नियतकालिके प्रतिमुद्राधिकार अधिनियमाची मुदत उलटलेले असल्याने सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहेत. ही सामग्री विविध ग्रंथालयांनी जतन करून ठेवल्यामुळेच आज आपल्याला उपलब्ध होत आहे.
सदर पुस्तके अथवा नियतकालिके जशी उपलब्ध होत जातील तसे त्यांचे संगणकीकरण करून जनतेला ती उपलब्ध करून देण्यात येतील. ह्या ग्रंथांच्या/ नियतकालिकांच्या पीडीएफ प्रती आपण विनामूल्य उतरवून घेऊ शकता. असे करताना आपण खालील सूचना लक्षात घेऊन त्यांचे पालन करावे.
१. दर ग्रंथांच्या पीडीएफ प्रती ह्या वैयक्तिक वापरासाठी विनामूल्य उतरवून घेता येतील तसेच इतरांनाही विनामूल्य देता येतील. पण कोणत्याही कारणासाठी त्याचा व्यावसायिक वापर करता येणार नाही.
२. दर ग्रंथांचे दुवे इतरांना देताना त्यासाठी कोणतीही रक्कम आकारता येणार नाही.
३. पीडीएफ प्रतींवर असलेली राज्य मराठी विकास संस्थेची मुद्रा आपणास काढता येणार नाही.
४. आपल्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी ह्या सामग्रीचा उपयोग करताना आपण योग्य तो श्रेयनिर्देश केला पाहिजे. वरील अटींचा भंग झालेला आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
स्पष्टीकरण : सदर सामग्री ही केवळ ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपलब्ध करण्यात आली असून ह्या सामग्रीतून व्यक्त होणारी मते, विचारसरणी इ. त्या त्या लेखक, संपादक इ. कर्त्यांची आहे. त्यांपैकी कोणतेही मत, विचारसरणी इ. ह्यांचा पुरस्कार महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था ह्यांपैकी कुणीही करत नसून त्या त्या मताचे वा विचारसरणीचे दायित्व उपरोक्त विभागांवर असणार नाही.
कृतज्ञता-निर्देश:
संस्थेला संगणकीकरणासाठी ग्रंथ / नियतकालिकांचे अंक उपलब्ध करून देणाऱ्या पुढील ग्रंथालयांचे, ग्रंथसंग्राहकांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांनी ही सामग्री जतन केली. त्यामुळेच हा ठेवा आपल्याला उपलब्ध होऊ शकत आहे.
शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे
Pdf लिंक
http://rmvs.maharashtra.gov.in/DurmilGrantha.html

😍 Earn ₹100 in 60 Seconds😍
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 100 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.
3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 3 मित्रांना Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 1000 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
👌👌👌या लिंक वर जा👌👌👌
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://phon.pe/ru_dheecmig6
🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇
Install On This Link
https://phon.pe/ru_dheecmig6
🤩1000₹ Cashback on Money Transfer🤩
👌50₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰250₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
💰500₹ Cashback on DTH Recharge
https://phon.pe/ru_dheecmig6
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This Link to Install

#Current
🚦सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) या योजनेचा शुभारंभ केला.
📌भारत सरकारच्या केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सप्टेंबर 2017 मध्ये सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना)
📌या योजनेचा शुभारंभ केला. योजनेमधून देशातल्या सर्व भागांमध्ये प्रत्येक घराचे विद्युतीकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
📌आतापर्यंत 2.1 कोटी घरांना वीज जोडणी दिली गेली आहे. दि. 31 मार्च 2019 पर्यंत सर्व घरांचे विद्युतीकरण करून 24x7 म्हणजेच पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देण्याचे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
↪️जाॅईन करा महत्वाचे टेलिग्राम चॅनल
Join @eMPSCguidance