🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰🔰न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल . 16% आरक्षण देणारा कायदा विधानभवनात मंजूर
व्यर्थ ना जाये बलिदान 💐💐
5_6338987952093265994.pdf
1.2 MB
📌Tax Asst Mains
Analysis of last year Question paper

Book Keeping and Accountancy

@eMPSCguidance
New Doc 2018-11-29 17.09.49.pdf
863.9 KB
SEBC (मराठा) आरक्षण..

शिफारशी व कृती अहवाल

#Interview साठी महत्वाचे

@eMPSCguidance
●शासन निर्णय
एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन संवर्गांचा समावेश

@empscguidance
🔰UPSC पूर्व परीक्षा 2019
चालू घडामोडी
नवीन बॅच
By सुदर्शन लोढा सर
10 डिसेंबर ला मोफत सेमिनार
8830115524
🔰मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व शंकांचे निरसन
-धीरज चव्हाण पाटील


*१) हे आरक्षण 2014 प्रमाणेच मिळाले आहे म्हणून हे आरक्षण पण कोर्टात टिकणार नाही.*

- काँग्रेस राष्ट्रवादीने जे केले होते तो अध्यादेश होता.आणि त्याचमुळे तो कमजोर होता.या सरकार ने जे केले आहे ते विधेयक आहे.म्हणजेच कायदा आहे आणि कायदा करण्याचा सरकारला अधिकार आहे.

-कोर्टात जेव्हा हे प्रकरण जाईल तेव्हा कोर्टाला यावर stay आणणे इतके सोपे जाणार नाही कारण मागच्यावेळी "मराठा समाज मागास आहे" हे वाक्य सिद्ध करायला सरकारकडे काहीच नव्हते.

मात्र आता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि ATR आहे.त्यात कायदा पण पास केला आहे.त्यात कोर्टात वकिलांची फौज आधीच उभी केली गेली आहे.

त्यामुळे एक तर Stay येणार नाही.आणि आलाच तर तो फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन निकाली काढला जाईल.

*२) OBC मध्ये दिले नाही तर आरक्षण टिकणार नाही*

- कोर्टाने जर असा निर्णय दिला की OBC प्रवर्गातच समावेश करा तर OBC चे पण OBC-A आणि OBC-B असे प्रवर्ग करता येऊ शकतील.

-NT आणि VJ यांचे असे प्रवर्ग आहेत.

*३) 52% च्या पुढे आरक्षण जात आहे.*

-सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार जर एखादा समाज obc सिद्ध होत असेल आणि तो समाज मागास असल्याची पुरेपूर खात्री असेल आणि तसे सिद्ध करणारा अहवाल असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते.

-आता मराठा समाजाकडे मागासवर्गीय आयोगाचा स्पष्ट अहवाल आहे की हा समाज मागास आहे.हा सबळ पुरावा आहे.

*४) कुणबी समाजाचे काय?*

-चंद्रकांत पाटील यांनी मगाशीच स्पष्टपणे नमूद केले आहे की मराठा कुणबी हे OBC मध्येच राहतील.

-नवीन मराठा आरक्षण फक्त कुणबी वगळता इतर मराठ्यांसाठी आहे.

*५) SEBC असा कोणता वर्गच नाही आणि त्यामुळे याचा काही उपयोग नाही*

-हे बोलणाऱ्या लोकांनी एकदा विधिमंडळाच्या कायदा करण्याच्या अधिकारांबद्दलच्या तरतुदी नीट अभ्यासाव्या.

- जर कायदा झाला आहे तर त्याचे महत्व काय असते हे अभ्यासावे.

-आतापर्यंत हा कोटा नव्हता हे 100% मान्य.पण आता कायदेशीर तरतूद केली गेली आहे त्यामुळे हा कोटा अस्तित्वात आलाच आहे.

-हा कोटा ठेवायचा नसेल तर OBC-B हा उपाय आहेच.यात OBC मधल्या जाती OBC-A मध्ये राहतील.आणि OBC-B मध्ये मराठा समाज असेल.

*६) हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो.*

-राज्य सरकारला राज्यांतर्गत कायदा करण्याचा अधिकार संविधानात दिला गेलेला आहे.मराठा समाज महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे.त्यामुळे राज्यांतर्गत कायदा लागू केला जाऊ शकतो.

-यात केंद्राचा काडीचा संबंध नाही.

-आता फक्त राज्यपालांची स्वाक्षरी गरजेची आहे.

*७) याचा मराठा समाजाला काही फायदा होणार नाही.*

- या आरक्षणात लोकसेवा आयोग,सर्व सरकारी आणि खाजगी शिक्षण संस्था,सरकारी सरळ सेवा भरती यांचा समावेश केला गेलेला आहे.

-म्हणजे MPSC पासून सरळसेवेपर्यंत सर्व लाभ मराठा समाजाला मिळतील.

- जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा लोकांना वगळता इतरांना फी मध्ये सवलत भेटेल.

-सर्व शिक्षण संस्था (अल्पसंख्यांक शिक्षण संस्था वगळता) या आरक्षणास पात्र आहेत.

-म्हणजेच 100 जागा असतील तर 16 जागा मराठ्यांसाठी राखीव असतील.जितक्या जागा असतील त्याच्या 16% जागांवर मराठा समाजाचे लोक अगदी हमीपूर्वक असतील.

*८) मग आता शिल्लक काय आहे?*

-राज्यपालांची स्वाक्षरी.ती झाली की कायदा अस्तित्वात येईल.

-क्रिमिलेयरची मर्यादा 6 लाख की 8 लाख हे निश्चित करायचे बाकी आहे.

-आरक्षणाची अंमलबजावणी कधीपासून ग्राह्य धरली जाईल हे अजून समजायचे आहे.म्हणजे 1 डिसेंबर पासून की 1 जानेवारी 2019 पासून हे निश्चित व्हायचे आहे.

-पण या छोट्या गोष्टी आहेत आणि हे सर्व सरकारी यंत्रणांवर अवलंबून आहे.या यंत्रणा तयार असतील तर या गोष्टी लगेच सुटतील

@eMPSCguidance
Major Cold Streams

🔷प्रमुख थंड हवेचे प्रवाह💨💨💨

Join 👉 t.me/eMPSCguidance

Trick :-हम बोले ग्रीन वेगुला क्यो केला FAK (फेंक) रहा है.

हम बो - हम्बोल्ट
ले - लब्राडोर
ग्रीन - ग्रीनलैंड
बगुला - बेन्गुएला
क्यों - क्यूराइल
केला - कैलिफ़ोर्निया
F - फाकलैण्ड
A - आखोस्टक
K - कॅंनरी
Forwarded from MPSC 2026-27📚📚 (Prashant Khedkar)
Vitamin ABCDEK चे रासायनिक नावे


Tricks :– रथ एक टाफी

विटामिन A – र –रेटिनालविटामिन
B – थ –थायमीनविटामिन
C –ए –एस्कार्बिक अम्लविटामिन
D – क –कैल्सीफ़ेरोलविटामिन
E – टा –टोकोफ़ेरालविटामिन
K – फी –फ़िलिक्वोनोन

Join @RajyasevaSTI
चीनी यात्रेकरूंचा भारतात येण्याचा क्रम क्रम
#tricks
GK Trick : चीनी यात्री को “फासी हुई”

फा – फाहीयान ( 399 ई. )

सी – संयुगन ( 518 ई. )

हु – हुएनन्सांग ( 630ई . )

ई – ईत्सिग ( 7 वी सदी के अंत मे )

#history
🙃 हड़प्पा संस्कृती मध्ये लोक कोणते धातू वापरत होते
#tricks #history

Trick: – सोचता शीटी

सो – सोना

च – चांदी

ता – ताँबे

शी – शीसे

टी – टिन

टिन + तांबा = कांस्य, पहीला मिश्रधातु .

जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
🔵 कुशाण राजा कनिष्क च्या दरबार मधील प्रमुख विद्वान
#tricks #history

GK TRICK : – ” अश्व नाचे पाव पे “

अश्व – अश्वघोष:बुद्धचरित्र चा लेखक

ना – नागार्जुन:महायान बौध्दवादी व रसायन शास्त्रात पारंगत

च – चरक :चरकसंहिता या आयुर्वेदाशी संबधित ग्रंथाचा लेखक व

पा – पार्श्व

व – वसुमित्र :चौथ्या बौद्ध परिषद अध्यक्ष

जॉईन करा
@eMPSCguidance
@rajyasevasti
Forwarded from Exam Kida
Remember Essential Amino Acids

Join 👉 @eMPSCguidance

Trick :+ Ptv. Tim Hall

P- Phenylanine 
T- Threonine 
V- Valine 

T- Tryptophan 
I- Isoleucine 
M- Methionine 

H- Histidine 
A- Arginine 
L- Leucine 
L- Lysine
अकबरा च्या दरबारातील नवरत्न

Join 👉 @eMPSCguidance

Trick :- "BAT BAT MDH"

B - Birbal (बीरबल)
A - Abul fajal (अबुल फजल)
T - Tansen (तानसेन)

B - Bhagvandas (भगवानदास)
A - Abdul rahim khane khana (अब्दुल रहीम खाने खाना)
T - Todarmal (टोडरमल )

M - Manshingh (मानसिंह)
D - Mulla do pyaja (मुल्ला दो प्याजा)
H - Hakim hukam (हकीम हकाम)

T.me/eMPSCguidance
ज्या राज्यांच्या क्षेत्रातून कर्क रेखा जाते

Join 👉 @eMPSCguidance

Trick :- " राम मित्र गुपंझाछ "

रा - राजस्थान
म - मध्य प्रदेश

मि - मिज़ोरम
ञ - ञिपूरा

गू - गुजरात
प - प. बंगाल
झा - झारखंड
छ - छत्तीसगढ़

जॉईन करा t.me/eMPSCguidance
Trick to Remember Mughal Emperors
मुघल बादशाह कसे लक्षात ठेवाल ?
Join 👉 t.me/empscguidance

Tricks :- BHAJI SABJI FOR MAASAAB

B – Babur
H –Humayun
A – Akbar
JI – Jahangir

S – Shah jahan
A – Aurangazeb
B – Bahadur shah
JI – Jahandar shah

For – Farrukhsiyar

M – Muhammad Shah
A – Ahmad Shah
A – Alamgir II
SA – Shah Alam II
A – Akbar II
B – Bahadur Shah Zafar
सायमन कमिशन सदस्य #history
इतिहास ,विविध आयोग #notes #history
वैभव शिंदे