🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
◆ मुख्य निवडणूक
आयुक्त
:- सुनील अरोरा
:- क्रमांक :- 23
नासा ची मंगळवारी : इनसाइट लँडर
☑️ मेरी कोम नी जिंकलेली पदके
फॉरेन्सिक लॅबमध्ये कर्मचाऱ्यांअभावी कामकाज बंद
(रिक्त जागांचा मुद्दा)
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019

इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा?
राज्यसेवा 2017 बॅच च्या नियुक्ती संदर्भात
🔰इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019 जाहीर

अलीकडेच इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019ची 6वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली.

🔻 या अहवालात रोजगार प्रदान करण्याच्या बाबतीत प्रथम तीन राज्ये :-

🥇 आंध्रप्रदेश (प्रथम)
🥈 राजस्थान (दुसऱ्या)
🥉 हरियाणा (तिसऱ्या)

🔻 सर्वेक्षणासाठीचे योगदान :-

हे सर्वेक्षण व्हीबॉक्स, पीपलस्ट्राँग आणि भारतीय उद्योग महासंघाद्वारे (CII) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTI), संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि भारतीय विद्यापीठ संघ यांनी मिळून केले आहे.
201811281816489211.pdf
3.6 MB
🔰महापरिक्षा पोर्टल मध्ये होणार सुधारणा,पोर्टल रद्द होण्याची शक्यता नाही.
मित्रांनो जागे व्हा आणि मेगाभरती MPSC अंतर्गत व्हावी यासाठी लढा

@eMPSCguidance