🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🎯नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी गट ब व क
अंतिम निकाल
व तात्पुरती निवडसूची
👇👇👇

https://mahadma.maharashtra.gov.in/DmaCmsHomepages/page?id=59
Draft_list_taxAdmin_gradeC1(1543218740).pdf
5.8 MB
🔰नगरपरिषद गट क श्रेणी निकाल 2018

करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी
👍1
FINAL_RESULT_WAIT_LIST_2_60-2017.pdf
24 KB
🔰नगरपरिषद गट ब श्रेणी निकाल 2018

करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी
⁉️महापरिक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या नगरपरिषद करनिर्धारण परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे,असे आपल्याला वाटते का?
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
⁉️आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल?

या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.

१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?

२) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे?

- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्या कोणी कशाला सांगायला हवं?

- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.

1⃣जे कराल, ते उत्तम करा!
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!

2⃣सहभाग घ्या
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

3⃣थोडंसं एक्स्ट्रा
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!

4⃣भूमिका घ्या
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

5⃣ फोकस
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

6⃣मित्र जरा जपून निवडा.
नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

7⃣ स्वत:वर विश्वास ठेवा
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

8⃣कॅरॅक्टर जपा.
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

9⃣ जगायचं कशासाठी?
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

1⃣0⃣ दिवसाची सुरुवात आनंदी.
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....

T.me/eMPSCguidance
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
Forwarded from Government Job Express
SID(1).pdf
200.8 KB
राज्य गुप्तवार्ता अधिकारी निकाल

शारीरिक चाचणी व कागदपत्रे पडताळणी यादी

जॉईन करा @Naukriexpress
AMVI RTO च्या 834 विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

@eMPSCguidance
Forwarded from Government Job Express
▪️महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘लिपिक-टंकलेखक’ भरती

🔅 लिपिक-टंकलेखक - ६६ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.कॉम (अकाऊंटंसी विषयासह उत्तीर्ण) Pass with Accountancy as one of the subjects), इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस - सीआयटी किंवा समतुल्य

वयोमर्यादा - १ डिसेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे  (अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ डिसेंबर २०१८ 

🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2Re14Qr

🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/1NDgcxz
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/Naukriexpress
State Service Paper 1.pdf
2.9 MB
🔶राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 test series

Test 1
----------------------------------------------
Join us @empscguidance
🔰महापरिक्षा भरती घोटाळा : महत्वाची सूचना🔰

आपल्या काही मित्रांनी महापरिक्षा पोर्टल विरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तरी कृपया खाली एक फॉरमॅट मध्ये एक पत्र दिले आहे.ज्या कुणाला वाटत आहे की आपल्यावर अन्याय झाला ,आणि महापरिक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या करनिर्धारण परीक्षा भरती रद्द करण्यात यावी ,तशा आशयाचे व आपल्याला आलेल्या अडचणींचे एक पत्र लिहून नागपूर खंडपीठात पाठवा. मा. उच्च न्यायालयाला याची दखल घेण्यास भाग पाडा. नाहीतर येणारी महाभरती ही "व्यापम घोटाळा" पार्ट2 असेल यात शंका नाही.

Format

To,
Hon.Nagpur Highcourt
Padmashri Mohammed Rafi Chowk Near Ravi Bhavan, Civil Lines, Nagpur, Maharashtra 440001

Sub:Related to Scam in
Mahapariksha Portal Recruitment .

R/s Sir or madam

My name is xyz...on this date xyz i gave this exam (exam name) center batch timing....
Now write Ur prblm regarding mass copy,seating arrangement, response sheet not given in time, mismatched ans in response sheet,if there is any reservation prblm.

Then sign
Date
N Xerox of ur Hallticket

https://t.me/joinchat/E5S-GVAVBNZ5O3ZjfvoDZQ

संपर्क- 8668378583
📌चर्चित पुस्तके ( जाने ते २७ नोव्हेंबर २018 पर्यंत):-
--------------------------------
#books

● हाफ लायन:- विनय सीतापती
● नो स्पिन’ :- शेन वॉर्न
● 'ज्वेलरी' – डॉ. गुलाब कोठारी'
● घाट्स ऑफ बनारस' –डॉ. सच्चिदानंद जोशी
● अनटॉल्ड स्टोरी ऑफ ब्रॉडकास्टिंग' – डॉ. गौतम चटर्जी
● सरदार पटेल: युनिफायर ऑफ मॉडर्न इंडया :-आर.एन.पी. सिंग
● ‘281’ एंड बियॉन्ड’:-व्ही .व्ही .एस. लक्ष्मण
● ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स’:-स्टीफन हॉकिंग
● ‘हिडन इंडिया:- लतिका नाथ
● सी.यू. टुमॉरो एट नाइन :- दीपल सक्सेना
● परमवीर परवाने:-डॉ. प्रभा किरन जैन ● एग्जाम वारियर्स’:- नरेंद्र मोदी
● हील्ड :- मनीषा कोइराला
● केदारनाथ:-मंजीत नेगी
● महाराणा प्रताप : अजेय योद्धा’:-रीमा हूजा
● द लीडरशिप’ :- प्रमोद शर्मा
● ललिता ऑफ्टर शास्त्रीजी’:-संजय पति तिवारी
● ‘द पैराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टरः नरेंद्र ● मोदी एंड हिज इंडिया’:-शशि थरूर
● स्टोरी सो फार:-संदीप मिश्रा
● मूविंग ऑन, मूविंग फॉरवर्ड – ए ईयर इन ऑफिस:-वेंकैया नायडू
● द रूल ब्रेकर्स’:-प्रीति शिनॉय
● द आयरन लेडी – इंदिरा’ :-सत्यम पारीक
● डेमोक्रेसी ऑन द रोड:-रुचिर शर्मा
● कर्मयोगी’:-रामेन्द्र सिन्हा

चालू घडामोडी साठी टेलिग्राम वरती Join करा @empscguidance
5_6264692864777715764.pdf
85.5 KB
प्रताप आसबे सर यांचा लेख।।।नक्की वाचा