🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आमचे मित्र श्री राजेंद्र शामराव मोकाशी यांची नगरपरिषद लेखाधिकारी गट-ब पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!💐💐💐💐💐💐
प्रेमानंद गज्वी यांची ९९ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
Forwarded from Government Job Express
*बी.कॉम. पदवीधारकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या एफडीसीएम(FDCM)लिमिटेडमध्ये 66 पदांवर नोकरीची सुवर्णसंधी*

महाराष्ट्र शासनाच्या "फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड"(FDCM ) मध्ये लिपिक टंकलेखक पदाच्या चंद्रपूर व नागपूर विभागात अनुक्रमे 27 + 39 अशा एकूण 66 पदांची भरती केली जात आहे.याची सविस्तर जाहिरात
maharecruitment.mahaonline.gov.in
आणि
fdcm.nic.in
वर उपलब्ध होईल.

*अर्ज कालावधी*- 26 नोव्हेंबर 2018 ते 24 डिसेंबर 2018

*परीक्षा* - जानेवारी 2019

*लिपिक टंकलेखक पात्रता*- बी.कॉम(Accountancy) आणि इंग्रजी 40 व मराठी 30 टायपिंग, तसेच दिव्यांग व माजी सेनिक टायपिंग बाबत अटी शिथिल आहे, त्याची माहिती जाहिरातीत सविस्तरपणे नमूद आहे.

*वयोमर्यादा*- खुला-38, मागासवर्गीय-43,माजी सैनिक- 46,प्रकल्पग्रस्त-45, अंशकालीन कर्मचारी-46

*लेखी परीक्षा*- 200 गुण 100 प्रश्न(लेखाच्या शेवटी अभ्यासक्रम व महत्वाची पुस्तके याची माहिती आहे.)
निगेटिव्ह मार्किंग असून चुकीच्या उत्तरासाठी बरोबर उत्तरातून 0.5 गुण वजा केले जाणार आहेत.

*अर्ज फिस* - खुला 600₹, मागासवर्गीय 400,दिव्यांग-400,दिव्यांग मागासवर्गीय-300


Join»»» @NaukriExpress
वैज्ञानिक सहायक (सायबर गुन्हे अन्वेषण) पदी निवड झाल्याबद्दल धीरज चव्हाण पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
💢Body Part Idioms

1.Cross your fingers - For good luck
2.Fell on deaf ears - People wouldn't listen to something
3.Get cold feet - Be nervous
4.Giving the cold shoulder - Ignore someone
5.Have a change of heart - Changed your mind
6.I'm all ears - You have my full attention
7.It cost an arm and a leg - It was expensive
8.Play it by ear - Improvise
9.See eye to eye - Agree
10.Slipped my mind - I forgot
11.Speak your mind - Say what you really feel
राज्य व स्थापना दिन
5_6332605802490101831.pdf
2.4 MB
🔶महिला व बालविकास अधिकारी(CDPO) test series

Test 8
----------------------------------------------
Join us @eMPSCguidance
🎯नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी गट ब व क
अंतिम निकाल
व तात्पुरती निवडसूची
👇👇👇

https://mahadma.maharashtra.gov.in/DmaCmsHomepages/page?id=59
Draft_list_taxAdmin_gradeC1(1543218740).pdf
5.8 MB
🔰नगरपरिषद गट क श्रेणी निकाल 2018

करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी
👍1
FINAL_RESULT_WAIT_LIST_2_60-2017.pdf
24 KB
🔰नगरपरिषद गट ब श्रेणी निकाल 2018

करनिर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी