🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
स्वतःच्या पोटाला चिमटा काढून,मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाठवणाऱ्या पालकांनी किती दिवस मुलगा अधिकारी व्हायची वाट बघायची!

अंदाजे ३ लाखांपेखा जास्त रिक्त जागा असताना सुद्धा भरती होत नाही

निदर्शने झाली...

आंदोलन झाले...

निषेध झाले....

विनंत्याही झाल्या....


पण रिक्त जागा असून सुद्धा राज्य नोकर भरतीवर नेहमीच आहे टांगती तलवार!!!
याला पर्याय काय ?


???????????????????


T.me/empscguidance
💡 @eMPSCGuidance
MPSC सध्या 2 खांबांच्या तंबूवर
6 पैकी केवळ 2 सदस्य (अध्यक्षही नाहीत)
1001000265.pdf
15.3 MB
विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1
10th Class
New Syllabus

@eMPSCguidance
1001000270.pdf
9.4 MB
विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
10th Class
New Syllabus
@eMPSCguidance
E2013_PR798.PDF
6.7 MB
महाराष्ट्र जनगणना 2011
अधिकृत अंतिम अहवाल

@eMPSCguidance
Margdarshika-1.pdf
304.8 KB
🔰महाराष्ट्र विधान परिषद संपूर्ण इतिहास आणि माहिती
#polity

जॉईन करा @empscguidance
👍1
📌 मालदीव ‘राष्ट्रकुल’मध्ये पुन्हा समाविष्ट होणार:-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● मालदीवच्या मंत्रिमंडळाने 53 राष्ट्रांच्या राष्ट्रकुल (Commonwealth) यामध्ये पुन्हा समाविष्ट होण्यास मान्यता दिली आहे.

● मालदिवने ऑक्टोबर 2016 मध्ये राष्ट्रकुलमधून बाहेर पडले. त्यावेळी माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन सत्तेत होते. देशावर भ्रष्टाचार तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत दबाव टाकल्यानंतर देश राष्ट्रकुलमधून बाहेर पडले होते.

● राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स) ही 53 सदस्य राष्ट्रांची आंतरसरकारी संघटना आहे, जे भूतकाळात ब्रिटीश साम्राज्याखाली होते. याची स्थापना दिनांक 11 डिसेंबर 1931 रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. ब्रिटनची संसद ही संघटनेची संस्थापक आहे.
Draft_list_taxAdmin_gradeA(1542878544).pdf
5.7 MB
नगरपालिका/नगरपरिषद
◆कर निर्धारण अधिकारी - गट - अ
निकाल

जॉईन करा @eMPSCguidance
🎯नगरपरिषद अंतिम निकाल
व तात्पुरती निवडसूची
👇👇👇

https://mahadma.maharashtra.gov.in/DmaCmsHomepages/page?id=59