🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
अंड कि कोंबडी असं विचारले जाते तस देशात जोपर्यंत जातीव्यवस्था तोपर्यंत आरक्षण कि जोपर्यंत आरक्षण तोपर्यंत जातीव्यवस्था अशी मांडणी आहे .

कै अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी केली त्यावेळी त्यांना प्रतिगामी ठरवले गेले , मराठ्यांनी जातीआधारावर आरक्षण मागितले कि त्यांना जेवणाच्या पंगतीबाहेर राहून पुरोगामी होण्याचा सल्ला दिला जातो , मराठ्यांची लोकसंख्या हाच त्यांचा नेमका दोष आहे का ?

जातीव्यवस्था संपण्यासाठी आरक्षण व त्यातून जातीआधारित सोयी सवलती काही काळासाठी योग्य होत्या ,काही प्रमाणांत त्या आवश्यक होत्या व आहेत . त्यातून प्रचलित परिस्थितीत तुम्ही सोडायची ठरवली तरी जात काही जात नाही त्यावेळेस जातीसाठी आणि व्यवस्थेत भरडू नये यासाठी संघर्ष करावा लागतो .

शासनाने टिकणारे व भक्कम आरक्षण द्यावे , विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे कि आपण मराठा आरक्षणावर सर्वांगीण चर्चा घडवून घटनात्मक वैध आरक्षण देण्याची जबाबदारी शासनाची व विधिमंडळाचीच आहे .


परिस्थिती संवेदनशील असली तरी विधिमंडळाने यावर गांभीर्याने योग्य मार्ग व उपाय काढलाच पाहिजे .

मराठ्यांतील सामाजिक व शैक्षणिक मागास घटक आज एका निर्णायक वळणावर आहे ...
:- राजेंद्र कोंढरे
🎯नगरपरिषद अंतिम निकाल
व तात्पुरती निवडसूची
👇👇👇

https://mahadma.maharashtra.gov.in/DmaCmsHomepages/page?id=59
🔰महत्वाचे :-
------------------
* १२ जून २०१८ रोजी केद्र सरकाने राष्ट्रीय राजधानी दिल्ली मधील चाणक्यपुरी क्षेत्रात भारतातील पहिले राष्ट्रीय पोलीस संग्रहालय स्थापन ल्करण्याचा निर्णय घेतला

* त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे महाराजा बीर बिक्रम माणिक्य किशोर विमानतळ आगरतळा असे नामकरण करण्यात आले (महाराजा बीर बिक्रम हे १९२३ ते १९४७ या कालावधीत त्रिपुरा राज्याचे राजे होते)

* चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनाच्या
सदस्यांची (SCO:- Shanghai Cooperation Organization)१८ वी शिखर परिषद पार पडली(भारत आणी पाकिस्तान सहभागी झालेली ही पूर्ण सदस्य परिषद प्रथमच पार पडली . या परीषदेत एकून आठ सदस्य राष्ट्रे आहेत

* केंद्र सरकाने जाहीर केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेशने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलामहाराष्ट्र या यादीत तेराव्या स्थानी आहे ( दुसऱ्या क्रमांकावर तेलगंणा, तर तिसऱ्या स्थानावर हरियाणा आहे)

* जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली

* प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेंतर्गत केंद्र मंत्रीमंडळाने झारखंड येथील देवघर येथे उच्च दर्जाच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञानसंस्था या नामंकीत वैद्यकीय शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला
नगरपरिषद लेखा अधिकारी ,गट ब ,पदी निवड झाल्याबद्दल आमचे मित्र सचिन पोकळे पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन
💐💐💐💐💐💐
🎯नगरपरिषद अंतिम निकाल
व तात्पुरती निवडसूची
👇👇👇

https://mahadma.maharashtra.gov.in/DmaCmsHomepages/page?id=59
भारत इराण संबंध
किलो चे नवे परिमाण
विधी सेवा दिन
चिनी साम्राज्यवाद
🎯नगरपरिषद अंतिम निकाल
व तात्पुरती निवडसूची
👇👇👇

https://mahadma.maharashtra.gov.in/DmaCmsHomepages/page?id=59
Forwarded from Government Job Express
🔰महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयांतर्गत विविध सेवांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

👉 महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - https://bit.ly/2BkDImz

👉 महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा - https://bit.ly/2BkDImz

👉 महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा - https://bit.ly/2BjYjra

👉 महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा - https://bit.ly/2PID9vP

👉 महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा - https://bit.ly/2TsOzBJ

👉 महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - https://bit.ly/2A6vY5N

👉 महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा - https://bit.ly/2KmaMgY

👉 महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - https://bit.ly/2Q43ROL

----
स्पर्धा परीक्षा, रोजगारसंधींच्या अधिक माहितीसाठी आमचे ‘महासंवाद : महाराष्ट्र शासन’ t.me/naukriexpress हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा…
Answerkey Tax Asst Mains Test Paper 2
राज्यसेवा पूर्व चालू घडामोडी अभ्यास