🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#Forest Services Mains Cutoff


#Forest Services मुख्य
जागा अतिशय कमी असल्यामुळे,

👉सर्वप्रथम एकूण #Score 160+ 👈 असणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-

1. आपले नाव,

2.एकूण गुण - दोन्ही पेपर्सच्या स्वतंत्र गुणसाहित

3. बैठक क्रमांक ( Seat number) @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..

4. Category ( प्रवर्ग)

जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
🌀प्रादेशिक पुरस्कार:- २०१८
----------------------------------

* लता मंगेशकर पुरस्कार:-
२०१८;-विजय पाटील (राम लक्ष्मण )
२०१७:- पुष्पा पागधरे
२०१६:- उत्तमसिंग

* जनस्थान पुरस्कार:-
२०१७;- डॉ विजया राज्याध्यक्ष
२०१५:- अरुण साधू

* राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१८:- पुष्पा भावे
२०१७ :- डॉ रघुनाथ माशेलकर
२०१६:- शरद पवार

* पुण्यभूषण पुरस्कार :-
२०१८:- प्रभा अत्रे
२०१७ :-डॉ.के.एस.संचेती
२०१६:-भाई वैद्य

* ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार :-
२०१८;-डॉ. किसन महाराज साखरे
२०१७ :-ह.भ.प.निवृती महाराज वक्ते
२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख

* चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)
२०१८ :-सुहास बाहुळकर
२०१७ :- डॉ.गो.ब देगलूरकर
२०१६ :- सदाशीव गोरसकर

* यंशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )
२०१७:- डॉ. मनमोहन शर्मा
२०१६:- नंदन निलकेणी
२०१५ :- विजय केळकर

* कुसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-
२०१७ :-प्रा.डॉ.एच.एस. शिवप्रकाश
२०१६ :- विष्णू खरे

* व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- विजय चव्हाण
२०१७ :- विक्रम गोखले
२०१६:-व्ही.एन. मयेकर

* व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-
२०१८:- मृणाल कुलकर्णी
२०१७ :- अरुण नलावडे
२०१६:- अलका कुबल

* राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- श्याम बेनेगल
२०१७ :-सायरा बानो
२०१६ :- जितेंद्र कपूर

* राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-
२०१८:- राजकुमार हिरानी
२०१७ :- जॅकी श्राॅप
२०१६:- अनिल कपूर

* नटवर्य प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-
२०१८:- जयंत सावरकर
२०१७ :-बाबा पार्सेकर
२०१६:-लीलाधर कांबळी

* संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८ :-विनायक थोरात
२०१७ :-निर्मला गोगटे
२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर

* विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- मधुकर नेराळे
२०१७ :- राधाबाई कारभरी खाडे(नाशिककर)
२०१६:- गंगाराम कवठेकर

* टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-
२०१८:- के. सिवन
२०१७ :-पी.साईनाथ
२०१६:- शेखर गुप्ता

* लोकमान्य टिळक सन्मान:-
२०१७ :-आचार्य बाळकृष्ण
२०१६:- शरद पवार

* लोकमान्य टिळक जीवन पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)
२०१७:-रमेश पतंगे ( दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक)
२०१६:-विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक )
२०१५:- उत्तम कांबळे
२०१४:- डॉ मुजफ्फर हुसेन

* वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१८:- मधु मंगेश कर्णिक
२०१७ :-मारुती चितमपल्ली
२०१६ - प्रा. रा.ग. जाधव

* विष्णुदास भावे पुरस्कार:-
२०१८ :- डॉ .मोहन आगाशे
२०१७ :- मोहन जोशी
२०१६ :- जयंत सावरकर

* भीमसेन जोशी पुरस्कार :-
२०१७ :- माणिक भिडे
२०१६ :- बेगम परविन रुसताना

* धन्वतरी पुरस्कार:-
२०१८:- डॉ.सुल्तान प्रधान
२०१७ :- डॉ. नागेश्वर रेड्डी
२०१६ :- सुधांशू भट्टाचार्य
🔰PSI 2016 Batch Waiting List Letter

@empscguidance
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
📌 चालू घडामोडी प्रश्न :-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

● भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे (CCI) नवे अध्यक्ष:-------- - अशोक कुमार गुप्ता.

● भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ●●●●●● या वर्षी स्थापन करण्यात आले :------------------ 2003.

●  ‘न्यूरोमोर्फिक संगणन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी मेंदूप्रमाणे चालणारा जगातला सर्वात मोठा महासंगणक :--- स्पायकिंग न्युरल नेटवर्क आर्किटेक्चर (SpiNNaker) (मँचेस्टर विद्यापीठ, ब्रिटन).

● 2018 हे वर्ष ●●●●●●●●या भाषेतील सिनेमाचे 100वे वर्ष आहे :------------ बंगाली

●●●●○●●●या राज्याच्या निवडणूक आयोगाने आगामी पंचायती निवडणुकांमधील सर्व इच्छुक उमेदवारांसाठी शौचालय आणि दोन मुलांचा नियम अनिवार्य केला आहे :---------------- - आसाम.

●●●●●●या ठिकाणी 33 वी आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) शिखर परिषद भरविण्यात आली :----------------- सिंगापूर.

●●●●●●●या ठिकाणी ‘2018 विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद’ ही स्पर्धा आयोजित केली गेली होती :--------– लंडन (ब्रिटन).

● बीकमिंग’ या पुस्तकाच्या लेखिका●●●●●● या आहेत :---------– मिशेल ओबामा.
🤠 ट्रिक्स ट्रिक्स Tricks Tricks 🤠

📚 महाराष्ट्राचा भूगोल ट्रिक्स बुक 📚

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

🖌 लेखक : राजेश मेशे सर 9623586073
7057649461

⭐️ बी स्मार्ट पब्लिकेशन ⭐️

😃 हसत खेळत व गोष्टी गाण्यातून अभ्यास करायचा असेल तर ट्रिक्स बुक नक्की वाचून पहा व स्वतः अनुभव घ्या 😃

https://telegra.ph/महरषटरच-भगल-टरकस-बक-11-17
राज्यसेवा मुख्य परीक्षा GS विश्लेषण व स्ट्रटजी
🔹 GS 1 to GS 4
👆👆👆👆👆👆
PRE.GS.strategy.pdf
291.6 KB
📌राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 चे नियोजन

@empscguidance
PSI-STI-ASO Mains Strategy.pdf
193.6 KB
PSI-STI-ASO Combined Mains Strategy
👆👆👆👆👆

@eMPSCguidance