#current
🚦हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती:
📌आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा दास हिची UNICEFची भारतीय युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
📌हिमा मुलांचे अधिकार आणि गरजा यांच्याबाबत जागरुकता निर्माण करणे, मुले व युवकांच्या समस्या मांडणे यात कार्यरत असणार आहे आणि या निमित्ताने समाजाच्या विकासात आपले योगदान देणार आहे.
📌हिमा दासने IAAF वर्ल्ड अंडर 20 अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने 400 मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता.
👉ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली होती. 18 वर्षीय हिमाने 51.46 सेकंदात 400 मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली होती.

#Current
🚦दुबईत 87 व्या इंटरपोल महासभेचे आयोजन
📌संयुक्त अरब अमीरातच्या (UAE) दुबई शहरात 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या काळात ‘आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल) महासभा 2018’ (General Assembly) भरविण्यात येणार आहे.
📌महत्त्वपूर्ण सुरक्षात्मक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि जागतिक तज्ञांना एकत्र आणणार आहे. संघटित गुन्हे आणि दहशतवाद विरोधात लढ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच प्रगत तंत्रज्ञानाची भविष्यातील भूमिका वाढविण्यावर चर्चा केली जाणार आहे.
📌दुबई पोलिसांनी स्वत:ला जगाच्या सर्वोत्तम कायद्याच्या अंमलबजावणी संस्थांमध्ये विकसित केले आहे. त्यासाठी युरोपियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंट (EFQM) या संस्थेकडून दुबई पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्लॅटिनम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ते हा पुरस्कार प्राप्त करणारे जगातले पहिले पोलीस दल बनले आहे.
✍आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (इंटरपोल / International Criminal Police Organisation) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जे आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्यासाठी सुविधा पुरवते.
1923 साली याची स्थापना करण्यात आली.
👉फ्रान्समधील लिऑन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
👉 इंटरपोलमध्ये 192 देशांमधील (2017 सालापर्यंत) पोलीस दलांची सदस्यता आहे.

🚦“परामर्श योजना”: NAAC मान्यते महाविद्यालयांच्या मार्गदर्शनासाठी UGCची योजना
📌विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) याच्या ‘परामर्श’ योजनेच्या अंतर्गत प्रमुख भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालये त्यांची अनुभवे आणि संसाधने राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC) याच्या गुणवत्ता मानकांना पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेल्या शैक्षणिक संस्थांबरोबर सामायिक करतील.
📌भारतातल्या अनेक शैक्षणिक संस्था NAAC कडून मान्यताप्राप्त नाहीत. UGCच्या प्रत्येक संस्थेला 2022 सालापर्यंत किमान 2.5 गुणांसह NAAC मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
✍विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही भारतातली विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. या आयोगाची स्थापना 28 डिसेंबर 1953 रोजी करण्यात आली. 1956 सालच्या कायद्यानुसार 'UGC'ला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत हा आयोग येतो. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता राखणे हे UGC चे उद्दिष्ट आहे.

🚦NITI आयोगाने ‘हिमालय राज्य प्रादेशिक परिषद’ची स्थापना केली
📌राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था (NITI) आयोगाने 'हिमालय राज्य प्रादेशिक परिषद' (Himalayan State Regional Council) याची स्थापना केली आहे.
📌परिषदेच्या अध्यक्षपदी NITI आयोगाचे डॉ. व्ही. के. सारस्वत हे असतील. अन्य सदस्यांमध्ये हिमालय प्रदेशातील राज्यांचे मुख्य सचिव तसेच प्रमुख केंद्रीय मंत्रालयांचे सचिव, NITI आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही विशेष व्यक्ती असतील.
📌भारतीय हिमालयाच्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ही परिषद तयार करण्यात आली आहे. हिमालयाच्या क्षेत्रात चालवल्या जाऊ शकणार्या कार्यांसाठी विषयनिहाय एक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने 2017 साली स्थापन केलेल्या पाच कार्यगटांच्या अहवालांवर आधारित ओळखल्या गेलेल्या कृतींचे पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्यासाठी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
📌परिषद 12 राज्यांचा आढावा घेणार आहे, ज्यामध्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड , हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा, आसामचे दोन जिल्हे (दिमा हसाओ आणि कार्बी अंगलोंग) आणि पश्चिम बंगालचे दोन जिल्हे (दार्जिलिंग आणि कलिमपोंग) यांचा समावेश आहे.

🚦पंकज अडवाणीने सलग तिसरा IBSF बिलियर्ड्स किताब जिंकला
📌भारताच्या पंकज अडवाणी ह्याने यंगून येथे खेळली गेलेली ‘IBSF बिलियर्ड्स’ ही क्रिडास्पर्धा जिंकली आहे.
📌स्पर्धेच्या अंतिम सामन्यात म्यानमारच्या नाय थ्वॉय ओ ह्याला पराभूत केले.
📌 अडवाणीने जिंकलेल्या एकूण जागतिक स्पर्धांची संख्या 20 इतकी झाली आहे.
👉आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे,
जी जगभरात बिगर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स खेळांचे आयोजन करते.
👉या महासंघाची स्थापना 1971 साली करण्यात आली.
👉महासंघाचे दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे मुख्यालय

🚦'धम्म चक्का’: आंध्रप्रदेश राज्याचे राज्य चिन्ह
📌आंध्रप्रदेश राज्य सरकारने 2014 साली राज्य विभाजीत झाल्यानंतर पाच वर्षांनी अधिकृत वापरासाठी ‘धम्म चक्का’ किंवा ‘द व्हील ऑफ लॉं’ चित्रित असलेले बोधचिन्ह राज्याचे राज्य चिन्ह म्हणून निश्चित केले आहे.
📌हे बोधचिन्ह अमरावती स्कूल ऑफ आर्ट या संस्थेनी तयार केले आहे.
चिन्हात ‘धम्म चक्का’ (पाली भाषेत) म्हणजेच ‘धर्म चक्र’ (संस्कृत भाषेत) याने सर्वाधिक जागा व्यापलेली आहे.
सोबतच त्यात ‘त्रिरत्नाचे वलय’, देठाच्या दोन्ही बाजूंना पाने असणारे चित्र आणि मौल्यवान रत्ने चित्रित आहेत. सजावटीसाठी चढत्या क्रमाने आतले 48, मध्यभागी 118 आणि बाह्य वर्तुळ 148 मि.मी.चे तीन वर्तुळे काढलेली आहेत आहेत.

Drought issue in marathwada मराठवाड्यातील मराठा "अतिमागास' | eSakal
https://www.esakal.com/marathwada/drought-issue-marathwada-155179

Esakal
मराठवाड्यातील मराठा "अतिमागास'
मुंबई - राज्यातील मराठा समाज मागास असल्याचा स्पष्ट निष्कर्ष राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नोंदवलेला असला, तरी मराठवाड्यातील मराठ्यांबाबत मात्र अत्यंत विदारक स्थिती अहवालातून समोर आली आहे. मराठवाड्यातील मराठा समाज इतर भागांतील मराठ्यांसह मागासवर्गाहूनही…
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴
✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html
✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html
✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html
✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html
✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html
✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html
जॉईन करा
T.me/empscguidance

मो_रा_वाळिंबे_मराठी_व्याकरण_pdf.pdf
3.2 MB
मो रा वाळिंबे नोट्स
By
Manik Chormale
By
Manik Chormale
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (Competition)
PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
महाराष्ट्र_नकाशे_Atlas_mpscguidance.pdf
22.1 MB
महाराष्ट्र Atlas pdf
जॉईन करा @mpscguidance
जॉईन करा @mpscguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - General Science.pdf
2.7 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Economy.pdf
2.1 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian History.pdf
2.5 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Polity.pdf
2.4 MB