Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (mpsc)
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

♦️गट 'क' संयुक्त मुख्य पेपर 1 साठी सर्वांना शुभेच्छा💐
मराठी साठी मो रा वाळिंबे चे चार्ट वरती दिले आहेत . Revision साठी फायदा नक्की होईल.
👍👍👍👍

#Current
🚦वन लाइनर🚦
👉राष्ट्रीय
📌ISRO या विद्यापीठात ‘सतीश धवन अंतराळ विज्ञान केंद्र’ उभारणार आहे - केंद्रीय जम्मू विद्यापीठ (CUJ).
📌या राज्यांमध्ये पादत्राणे आणि चामडे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने सन 2017-20 या कालावधीसाठी 2600 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले - तामिळनाडू, पश्चिम बंगाल.
👉आंतरराष्ट्रीय
📌वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (GHI) यामध्ये भारताचा क्रमांक – 103.
📌जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांक 2018 (HCI) यामध्ये भारताचा क्रमांक - 115.
📌जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांक 2018 (HCI) या यादीत प्रथम स्थान - सिंगापूर.
📌या ठिकाणी भारत आणि इंडोनेशिया देशांच्या नौदलांमधील 32 वा CORPAT नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला - बेलवन बंदर,इंडोनेशिया.
📌मृत्यूदंडाच्या पध्दतीचा तीव्र विरोध झाल्यानंतर या आशियाई देशाने फाशीची शिक्षा रद्द केली - मलेशिया.
👉क्रिडा
📌जकार्तामध्ये ‘पॅरा आशियाई खेळ 2018’ या क्रिडास्पर्धेत पुरुषांच्या T42।63 उंच उडीमध्ये या भारतीय खेळाडूने दोन नवे स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले - शरद कुमार (1.90 मी.).
📌2022 युवा ऑलंपिक आफ्रिकेच्या या देशात होणार – सेनेगल.
👉व्यक्ती विशेष
📌राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे (NSIC) नवे अध्यक्ष - सुधीर गर्ग.
📌गंगा नदी वाचवण्यासाठी गेल्या 111 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या व्यक्तीचे दिनांक 11 ऑक्टोबरला निधन झाले - जी. डी. अग्रवाल.
📌अॅमवे या अमेरिकेच्या कंपनीचे पहिले जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - मिलिंद पंत.
👉सामान्य ज्ञान
📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे मुख्यालय – बंगळुरू, कर्नाटक.
📌ISRO चा पहिला उपग्रह - ‘आर्यभट्ट’ (19 एप्रिल 1975).
📌22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला - चौथा देश.
📌24 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश - भारत.
📌वॉशिंग्टन डी.सी. येथील जागतिक बँक (WB) याचे स्थापना वर्ष – सन 1945.
📌न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याचे स्थापना वर्ष – सन 1966.
📌मलेशियाचे राजधानी शहर - क्वाला लंपूर.
📌मलेशियाचे राष्ट्रीय चलन - मलेशियन रिंगिट (MYR).
📌जागतिक अंडे दिन - 12 ऑक्टोबर.

मरीस कोंड: साहित्य क्षेत्रातला ‘द न्यू अकॅडेमी’ पारितोषिक विजेत्या
• प्रथमच दिला जाणारा 2018 सालचा साहित्य क्षेत्रातला ‘द न्यू अकॅडेमी’ पारितोषिक फ्रेंच लेखिका मरीस कोंड यांना दिला जात आहे.
• ‘देसीरादा’, ‘सेगू’, ‘क्रॉसिंग द मॅग्रोव्ह’ अश्या प्रसिद्ध 20 हून अधिक कादंबर्या त्यांनी लिहलेल्या आहेत.
• साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार देणार्या परंतु वादाच्या भोवर्यात अडकलेल्या प्रतिष्ठित स्वीडिश अॅकेडमीच्या निषेधार्थ साहित्य क्षेत्रात नवीन पारितोषिक देण्यासाठी जुलै 2018 मध्ये ‘द न्यू अकॅडेमी’ नावाची संस्था तयार करण्यात आली.
• 10 दशलक्ष क्रोनोर (सुमारे $1.13 लक्ष) असे नव्या ‘द न्यू अकॅडेमी प्राइज’ या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
• हा पुरस्कार दरवर्षी 10 डिसेंबर रोजी (नोबेल दिला जातो तेव्हा) देण्यात येणार आहे.

🌍आजची महत्वाची कात्रणे -लोकसत्ता,लोकमत,मटा🗞📰👇👇
https://telegra.ph/LoksattaLokmat-maharashtra-Times-10-14

Telegraph
Loksatta,Lokmat, maharashtra Times
New Doc 2018-10-14 12.43.24.pdf
4.9 MB
Grp C Mains Paper 1 Marathi English
@eMPSCguidance
@eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Combined Exam. English_14 Oct.pdf
3.3 MB