🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
💥शिक्षक भरती चा मार्ग मोकळा💥
@eMPSCguidance
✔️केंद्रीय विद्यालयात ८००० शिक्षकांची होणार भरती
@eMPSCguidance
♦️गट 'क' संयुक्त मुख्य पेपर 1 साठी सर्वांना शुभेच्छा💐
मराठी साठी मो रा वाळिंबे चे चार्ट वरती दिले आहेत . Revision साठी फायदा नक्की होईल.
👍👍👍👍
#Current
🚦वन लाइनर🚦
👉राष्ट्रीय

📌ISRO या विद्यापीठात ‘सतीश धवन अंतराळ विज्ञान केंद्र’ उभारणार आहे - केंद्रीय जम्मू विद्यापीठ (CUJ).

📌या राज्यांमध्ये पादत्राणे आणि चामडे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारने सन 2017-20 या कालावधीसाठी 2600 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले - तामिळनाडू, पश्चिम बंगाल.

👉आंतरराष्ट्रीय

📌वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (GHI) यामध्ये भारताचा क्रमांक – 103.

📌जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांक 2018 (HCI) यामध्ये भारताचा क्रमांक - 115.

📌जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांक 2018 (HCI) या यादीत प्रथम स्थान - सिंगापूर.

📌या ठिकाणी भारत आणि इंडोनेशिया देशांच्या नौदलांमधील 32 वा CORPAT नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला - बेलवन बंदर,इंडोनेशिया.

📌मृत्यूदंडाच्या पध्दतीचा तीव्र विरोध झाल्यानंतर या आशियाई देशाने फाशीची शिक्षा रद्द केली - मलेशिया.

👉क्रिडा

📌जकार्तामध्ये ‘पॅरा आशियाई खेळ 2018’ या क्रिडास्पर्धेत पुरुषांच्या T42।63 उंच उडीमध्ये या भारतीय खेळाडूने दोन नवे स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले - शरद कुमार (1.90 मी.).

📌2022 युवा ऑलंपिक आफ्रिकेच्या या देशात होणार – सेनेगल.

👉व्यक्ती विशेष

📌राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे (NSIC) नवे अध्यक्ष - सुधीर गर्ग.

📌गंगा नदी वाचवण्यासाठी गेल्या 111 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या व्यक्तीचे दिनांक 11 ऑक्टोबरला निधन झाले - जी. डी. अग्रवाल.

📌अॅमवे या अमेरिकेच्या कंपनीचे पहिले जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - मिलिंद पंत.

👉सामान्य ज्ञान

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे मुख्यालय – बंगळुरू, कर्नाटक.

📌ISRO चा पहिला उपग्रह - ‘आर्यभट्ट’ (19 एप्रिल 1975).

📌22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला - चौथा देश.

📌24 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश - भारत.

📌वॉशिंग्टन डी.सी. येथील जागतिक बँक (WB) याचे स्थापना वर्ष – सन 1945.

📌न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याचे स्थापना वर्ष – सन 1966.

📌मलेशियाचे राजधानी शहर - क्वाला लंपूर.

📌‎मलेशियाचे राष्ट्रीय चलन - मलेशियन रिंगिट (MYR).

📌जागतिक अंडे दिन - 12 ऑक्टोबर.