Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - General Science.pdf
2.7 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Economy.pdf
2.1 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian History.pdf
2.5 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
The Gist of NCERT - Indian Polity.pdf
2.4 MB
CDPO TEST 4(1).pdf
1.8 MB
🔶महिला व बालविकास अधिकारी(CDPO) test series 4
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (mpsc)
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍

#Current
🚦 दिनांक 12 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक बँकेनी प्रसिद्ध केलेला मानवी भांडवल निर्देशांक (Human Capital Index -HCI) याच्या यादीत भारत 115 व्या क्रमांकावर राहिला आहे.
📌यादीत सिंगापूरने पहिले स्थान पटकावले आहे. सिंगापूरपाठोपाठ दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि फिनलँड या देशांचा क्रमांक लागला आहे...
🚦 वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (Global Hunger Index -GHI) अनुसार,
पाच वर्षाखालील प्रत्येक 5 भारतीय लहान मुलांपैकी कमीतकमी एकाचे वजन त्याच्या ऊंचीच्या मानाने अत्यंत कमी आहे, जे की तीव्र कुपोषणाला प्रतिबिंबित करते.
सन 2013 ते सन 2017 या काळातल्या माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
👉त्यासाठी चार निर्देशक विचारात घेण्यात आले आहे, ते आहेत –
1)कुपोषण, (पाच वर्षांखालील मुलांसंबंधित)
2)कमी वजन (उंचीप्रमाणे कमी वजन), 3)खुंटीत वाढ (वयाप्रमाणे कमी ऊंची), आणि
4)बाल मृत्युदर.
👉-119 देशांसाठीच्या या निर्देशांकाच्या यादीतभारताचा 103 हा क्रमांक आहे

#current_affairs
📌13 ऑक्टोबर - International Day For Disaster Reduction
2018 करिता संकल्पना - Reducing Disaster Economic Losses
#GS4

📌मलेशिया सरकारने - फाशी व मृत्युदंड शिक्षा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
---मलेशिया पंतप्रधान महाथिर मोहंमद यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे.
--- जगातील 103 देशांनी मृत्युदंड शिक्षा रद्द केलेली आहे.
--- 56 देशांत अजूनही मृत्युदंड शिक्षा अस्तित्वात
--- 2007 साली UN आमसभेत मृत्युदंड शिक्षा संपुष्टात आणायाचा ठराव संमत

✍154 PSI च्या पदोन्नती चा घोळ नेमका काय आहे ? नक्की वाचा
@eMPSCguidance
https://mpscguidance.blogspot.com/2018/10/blog-post_13.html

Blogspot
पदोन्नती आरक्षणाचा घोळ
१५४ PSI आणि पदोन्नती बाबत मीडियात वेगळेच काही ... घोळात घोळ कधी निस्तरणार ? बढतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून १५४ पोलीस...