🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
😍Earn ₹1151 in 60 Seconds😍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

Google Pay App Install करा
आणि ₹1151 जिंका !!!
👌👌👌👌👌👌👌👌
https://g.co/payinvite/QJ1Gj

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वर Click करून
Google Pay App Install करा

https://g.co/payinvite/QJ1Gj

2⃣ नंतर तुमचे Bank Account Google Pay App ला link करा.

https://g.co/payinvite/QJ1Gj

3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Google Pay App ने काही पैसे पाठवा (नंतर परत मागवा),
पाठवताना QJ1Gj हा कोड तिथे खाली टाका.
पाठवल्यानंतर 151₹ लगेच तुमच्या खात्यात जमा होतील.
नंतर अजून 2 Coupon Reward Box la जमा होतील.
आता त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,
₹1000 तुम्ही जिंकाल व दुसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी Scratch करायचे आहे त्यात
₹ 1 लाखापर्यंत तुम्ही पैसे जिंकू शकता .

4⃣ प्रत्येक आठवड्यात कितीही वेळा ₹150+ मित्राच्या Google Pay App वर पैसे पाठवले तर तुम्हांला तेवढेच कूपन मिळतील . ते Scratch करा आणि पैसे जिंका.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

https://g.co/payinvite/QJ1Gj

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
Install Google Pay, a payments app by Google.

You'll get ₹151 🤩

Enter Code : QJ1Gj

https://g.co/payinvite/QJ1Gj
PT_Schedule_Phase_III_66-2017.pdf
75.1 KB
PSI Physical Phase 3
[अमरावती व नाशिक]

जॉईन करा @eMPSCguidance
एकूण त्रिकोण???
12 / 14 / 🔴16 / 🔵18
CDPO TEST 4(1).pdf
1.8 MB
🔶महिला व बालविकास अधिकारी(CDPO) test series 4
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
#Current
🚦 दिनांक 12 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक बँकेनी प्रसिद्ध केलेला मानवी भांडवल निर्देशांक (Human Capital Index -HCI) याच्या यादीत भारत 115 व्या क्रमांकावर राहिला आहे.

📌यादीत सिंगापूरने पहिले स्थान पटकावले आहे. सिंगापूरपाठोपाठ दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि फिनलँड या देशांचा क्रमांक लागला आहे...

🚦 वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (Global Hunger Index -GHI) अनुसार, 
पाच वर्षाखालील प्रत्येक 5 भारतीय लहान मुलांपैकी कमीतकमी एकाचे वजन त्याच्या ऊंचीच्या मानाने अत्यंत कमी आहे, जे की तीव्र कुपोषणाला प्रतिबिंबित करते.
सन 2013 ते सन 2017 या काळातल्या माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.

👉त्यासाठी चार निर्देशक विचारात घेण्यात आले आहे, ते आहेत –
 
1)कुपोषण, (पाच वर्षांखालील मुलांसंबंधित)
2)कमी वजन (उंचीप्रमाणे कमी वजन), 3)खुंटीत वाढ (वयाप्रमाणे कमी ऊंची), आणि
4)बाल मृत्युदर.

👉-119 देशांसाठीच्या या निर्देशांकाच्या यादीतभारताचा 103 हा क्रमांक आहे
#current_affairs

📌13 ऑक्टोबर - International Day For Disaster Reduction

2018 करिता संकल्पना - Reducing Disaster Economic Losses


#GS4
#current_affairs

📌मलेशिया सरकारने - फाशी व मृत्युदंड शिक्षा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

---मलेशिया पंतप्रधान महाथिर मोहंमद यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे.

--- जगातील 103 देशांनी मृत्युदंड शिक्षा रद्द केलेली आहे.

--- 56 देशांत अजूनही मृत्युदंड शिक्षा अस्तित्वात

--- 2007 साली UN आमसभेत मृत्युदंड शिक्षा संपुष्टात आणायाचा ठराव संमत