🌷नियम : 6
🌷काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.
उदा : 1. वर - वधू 2. पिता - माता
3. राजा - रानी 4. पाती - पत्नी
5. दीर - जाऊ 6. सासरा - सासू
7. बोकड - शेळी 8. मोर - लांडोर
🌷नियम : 7
🌷मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा : 1. वेळ - वेळ 2. बाग - बाग
3. वीणा - वीणा 4. मजा - मजा
5. टेकर - टेकर 6. तंबाखू - तंबाखू
🌷नियम : 8
🌷परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.
उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी
2. क्लास(वर्ग) - पुल्लिंगी
3. पेन्सिल (लेखनी) - स्त्रीलिंगी
4. कंपनी(मंडळी) - स्त्रीलिंगी
5. बूक(पुस्तक) - नपुसकलिंगी
🌷नियम : 9
🌷सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.
उदा : 1. साखरभात - पुल्लिंगी
2. मिठभाकरी - स्त्रीलिंगी
3. भाजीपाला - पुल्लिंगी
4. भावूबहीन - स्त्रीलिंगी
5. देवघर - नपुसकलिंगी
🌷नियम : 10
🌷काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.
उदा .1. गरुड 2. मासा 3. सुरवड
4. साप 5. होळ 6. उंदीर
🌷नियम : 11
🌷काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.
उदा 1. घुस 2. पिसू 3. माशी
4. ऊ 5. सुसर 6. खार
7. घार 8. पाल
@eMPSCguidance

✍गतिशीवाय वाहन किंवा घोडा मार्गक्रमण करु शकत नाही. मात्र केवळ गती असेल तर प्रवास सुरक्षित आणि योग्य दिशेने होतो असं नाही. तर धोके ओळखुन योग्य ठीकाणी गती कमी करुन अपघात टाळण्यासाठी सक्षम लगामही असावा लागतो.
दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असतानाही केवळ क्षमता, आत्मविश्वास, ज्ञान, जिद्द आणि गती असून चालत नाही. तर अनावश्यकपणे वेळोवेळी होणारे व्यवहारीक आणि माणसिक अपघात टाळण्यासाठी मनावर आणि मेंदूवर संयम, लवचिकता आणि नम्रतेचा लगाम असणंही गरजेचं असतं.
T.me/eMPSCguidance

🚦वन लाइनर 🚦
👉राष्ट्रीय
📌‘राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद’ (NCVET) याची स्थापना करण्यासाठी या संस्थांचे विलीनीकरण होणार - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था (NSDA).
📌केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने या नदीसाठी ‘किमान पर्यावरणविषयक प्रवाह’ प्रमाण अधिसूचित केले - गंगा नदी.
📌या महिन्यापासून 24 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या 55 जिल्ह्यांमध्ये देशाचा प्रथम ‘राष्ट्रीय पर्यावरण सर्वेक्षण (NES)’ केला जाणार - जानेवारी2019.
📌18 ऑगस्ट ते 4 ऑक्टोबर या काळात भारताच्या या संरक्षण दलाकडून “ट्रान्स हिमालयन” ही पर्वतीय क्षेत्रातली सायकलिंग मोहीम राबवली गेली - भारतीय हवाई दल.
👉आंतरराष्ट्रीय
📌भारतीय नौदलाकडून 16 ऑक्टोबर रोजी आयोजित 'गोवा मेरीटाइम सिम्पोजियम-2018' या परिसंवादाचा विषय - बिल्डिंग स्ट्रॉंगर मेरीटाइम पार्टनर्शिप्स इन IOR.
📌11-12 ऑक्टोबर 2018 रोजी या ठिकाणी शांघाय सहकार संघटना (SCO) याच्या सदस्य राष्ट्रांच्या सरकारच्या प्रमुखांची 17वी परिषद आयोजित करण्यात आली - दुशान्बे, ताजिकिस्तान.
📌या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच संपूर्णताः नवे ‘जैवइलेक्ट्रॉनिक औषध’ (bioelectronic medicine) हे वायर-विरहित इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित केले - वॉशिंग्टन विद्यापीठ (अमेरिका).
👉क्रिडा
📌या ठिकाणी ‘युवा ऑलंपिक 2018’ या क्रिडास्पर्धा आयोजित केली गेली - ब्युनास आयर्स (अर्जेंटिना).
📌या देशात ‘तियानजियान ओपन 2018’ ही महिला टेनिस या क्रिडास्पर्धा आयोजित केली गेली – चीन.
📌जकार्ता येथे या भारतीय तिरंदाजाने ‘2018 आशियाई पॅरा’ स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक W2 गटात रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले - हरविंदर सिंग.
👉व्यक्ती विशेष
📌पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस इंटेलिजेंस (ISI) या गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख - लेफ्टनंट जनरल असीम मुनीर.
📌भारताचे नवे महाधिवक्ता (Solicitor General of India) - तुषार मेहता.
👉महाराष्ट्र विशेष
📌1996 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार जिंकणार्या जागतिक कीर्तीच्या या व्हायोलिनवादकाचे 10 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबईत निधन झाले - डी. के. दातार.
📌महाराष्ट्र शासनाचा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार 2016’ याचे विजेता - विजय फणशीकर (दैनिक हितवादचे संपादक).
📌महाराष्ट्र शासनाचा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार 2017’ याचे विजेता - रमेश पतंगे(साप्ताहिक विवेकचे संपादक).
📌विकास वार्तांकनासाठी राज्य शासनाचा ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 2016’ याचे विजेता - राजेश जोष्ठे (दै. पुढारी, रत्नागिरी).
📌‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 2017’ याचे विजेता - लुमाकांत नलावडे (दै. सकाळ, कोल्हापूरचे बातमीदार).
📌‘स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 2016’ याचे विजेता - विशाल कदम (दै. तरूण भारत, सातारा).
📌‘स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 2017’ याचे विजेता – मल्लिकार्जुन सोनवणे (दै. यशवंत, उस्मानाबाद).
👉सामान्य ज्ञान
📌भारत सरकारचे मुख्य कायदा सल्लागार – भारताचे महा न्यायप्रतिनिधी (Attorney General).
📌भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधील त्याचे प्राथमिक वकील – भारताचे महाधिवक्ता (Solicitor General).
📌केंद्रीय जल आयोग (CWC) याचे स्थापना वर्ष – सन 1945.
📌शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याचे स्थापना वर्ष – सन 2001.
📌शांघाय सहकार संघटना (SCO) याचे मुख्यालय - बीजिंग, चीन.

😍Earn ₹1151 in 60 Seconds😍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Google Pay App Install करा
आणि ₹1151 जिंका !!!
👌👌👌👌👌👌👌👌
https://g.co/payinvite/QJ1Gj
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वर Click करून
Google Pay App Install करा
https://g.co/payinvite/QJ1Gj
2⃣ नंतर तुमचे Bank Account Google Pay App ला link करा.
https://g.co/payinvite/QJ1Gj
3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही मित्राला Google Pay App ने काही पैसे पाठवा (नंतर परत मागवा),
पाठवताना QJ1Gj हा कोड तिथे खाली टाका.
पाठवल्यानंतर 151₹ लगेच तुमच्या खात्यात जमा होतील.
नंतर अजून 2 Coupon Reward Box la जमा होतील.
आता त्यातील पहिले Coupan लगेच Scratch करा ,
₹1000 तुम्ही जिंकाल व दुसरे Coupan तुम्हाला दर शुक्रवारी Scratch करायचे आहे त्यात
₹ 1 लाखापर्यंत तुम्ही पैसे जिंकू शकता .
4⃣ प्रत्येक आठवड्यात कितीही वेळा ₹150+ मित्राच्या Google Pay App वर पैसे पाठवले तर तुम्हांला तेवढेच कूपन मिळतील . ते Scratch करा आणि पैसे जिंका.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
https://g.co/payinvite/QJ1Gj
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
Install Google Pay, a payments app by Google.
You'll get ₹151 🤩
Enter Code : QJ1Gj