Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
Forwarded from Government Job Express
⚡️⚡️आण्विक ऊर्जा नियामक मंडळात २० विविध पदांची भरती
🔅 सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (G/F)
वयोमर्यादा - ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ५० वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)
🔅 सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (E)
वयोमर्यादा - ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ४५ वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)
🔅 सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (D)
वयोमर्यादा - ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ४० वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)
🔅 सायंटिफिक ऑफिसर (C) - १२
शैक्षणिक पात्रता - बी.टेक / बी.ई (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / केमिकल / न्यूक्लियर / सिव्हिल (जिओ-टेक्निकल) / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.टेक / एम.ई किंवा पी.एचडी आणि अनुभव आवश्यक
वयोमर्यादा - ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ ऑक्टोबर २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PeIZ3K
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2DVq78E

⚡️हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये १२२ जागांसाठी भरती
🔅 असिस्टंट प्रोसेस टेक्निशिअन - ६७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 असिस्टंट बॉयलर टेक्निशिअन - ६ जागा
शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
🔅 असिस्टंट लॅब एनालिस्ट - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह बी.एस्सी (केमेस्ट्री)
🔅 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) - ९ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🔅 फायर ऑपरेटर - १९ जागा
शैक्षणिक पात्रता - इंटरमीडिएट / १२ वी उत्तीर्ण (विज्ञान), फायरमन कोर्स किंवा समतुल्य आणि वाहन चालक परवाना
वयोमर्यादा - ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी, १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ ऑक्टोबर २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2P9BoDq
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2NiERO5
➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
@NaukriExpress

✔️2018 चा विष्णुदास भावे पुरस्कार डॉ.मोहन आगाशे यांना जाहीर
#Current
•अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली च्या वतीने देण्यात येणारा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे.
•रंगभूमीदिनी 5 नोव्हेंबर 2018 रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
•दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
•मराठी नाट्यक्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते.गौरव पदक,स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ व पंचवीस हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
•डॉ. मोहन आगाशे यांची कारकीर्द मोठी असून एमबीबीएसच्या शिक्षणानंतर त्यांनी मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. लहानपणापासूनच त्यांनी सई परांजपे यांच्या बालनाट्यात काम करायला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर 1958 ला त्यांनी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनच्या नाटकांमधून लक्ष वेधून घेतले.
•अशी पाखरे येती या नाटकावेळीच ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणवीसांची भूमिका दिली.या व्यक्तिरेखेमुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले. या नाटकाचे त्यांनी सलग वीस वर्षे देश-परदेशात आठशेहून अधिक प्रयोग केले.
•धन्य मी कृतार्थ मी, तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, तीन चोक तेरा, वासांशी जीर्णानी, सावर रे यासह इतर नाटकांतही काम केले.
•अलीकडे ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचेही त्यांनी अडीचशेवर प्रयोग केले आहेत. ‘सामना’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर जैत रे जैत, सिंहासन, एक होता विदूषक, देवराई, वळू, विहीर या मराठी चित्रपटांबरोबरच निशांत, आक्रोश, मशाल, मृत्युदंड, गंगाजल, अपहरण, रंग दे बसंती या हिंदी चित्रपटातही त्यांच्या भूमिकांना रसिकांसह समीक्षकांची पसंती मिळाली.
•2013 मध्ये बारामती येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक हजार भूकंपग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.
•बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी व वेगळ्या पध्दतीने मुलांची नाटके सादर करणा-या ‘ग्रिप्स’ चळवळीचा परिचय त्यांनी भारतीय रंगभूमीला करून दिला.
•डॉ. मोहन आगाशे यांना 2002 मध्ये आर्डर अॉफ मेरीट अॉफ द फेडरल रिपब्लीक अॉफ जर्मनी या पुरस्काराने आणि मार्च 2004 मध्ये गोएथे पदकाने सन्मानित करण्यात आले. 1990 च्या जानेवारी महिन्यात त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले. 1996 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार , 1998 मध्ये ‘पुणे प्राईड’ असे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍