🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
1919 च्या कायद्याद्वारे स्थापन झालेले विविध प्रांतातील विधानपरिषदा व त्यांची रचना
#polity
@eMPSCguidance
🌀 युनेस्कोने जाहीर केलेली मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असलेेली 2018 ची यादी.
१)आयर्लंड= उईलेन (संगीत वाद्य)
२)ग्रीस= रबोटक (संगीत वाद्य)
३)अझरबैजान= कमांचा (संगीत वाद्य)
४)इराण= चोगण ( घोडेस्वारी खेळ)
५)कझाकिस्तान = अस्यक (पारंपारिक खेळ)
६)पोर्तुगाल = इस्ट्रेमोज
७)जर्मनी = अॅार्गन हस्तकला व संगीत
८)इटली = नेओपोलिटीन (कला)
९)किरगिस्तान= कोकबोरु( घोडेस्वारी खेळ )
१०) मलावी = सीमा ( मातीची भांडी)

________________________

-भारतातील १४ वा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा : कुंभमेळा


http://t.me/joinchat/AAAAAD_ilecb0wVWO35PIg
👍 फक्त 3 दिवस शिल्लक🎁
💰8 ऑक्टोबर पर्यंतच हि ऑफर
Transfer ₹150 money within ur Friends👌
Get Coupan🎁
Scratch it💰&
Win cash ₹1000 💰💰

Install Google Pay App Here👇
https://g.co/payinvite/QJ1Gj
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
🔴👉🏻 नद्या व प्राचीन नावे 👈🏻🔴
_______________
झेलम » वितस्ता

चिनाब » असिक्नि

रावी » इरावती / परुष्णी

बियास » विपाशा / अर्गीकीया

सतलज » शतद्रू / शातूद्री


👉🏻मृदेची धूप वाढविणारे पीक :

१) तंबाखू
२) कापूस
३) बटाटा
४) मका

🔵मृदेची धूप रोखणारी पिके :

वाटाणा

ज्वारी

बाजरी

हरभरा

👉🏻 सर्वाधिक वनक्षेत्र असलेले पहिले चार जिल्हे(MH)

1) गडचिरोली

2) चंद्रपुर

3) अमरावती

4) नाशिक

👉🏻सर्वांत कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे

1) लातूर

2) मुंबई शहर व उपनगर

3) उस्मानाबाद

4) रत्नागिरी

5) परभणी

वनक्षेत्रानुसार विभागांचा उतरता क्रम
नागपूर » नाशिक » अमरावती » कोकण » पुणे » औरंगाबाद


*🔴महाराष्ट्रचा भूगोल🔴*

# क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागाचा क्रम

औरंगाबाद » नाशिक » पुणे » नागपूर » अमरावती » कोकण


# 🔴क्षेत्रफळानुसार प्रादेशिक विभागाचा क्रम


विदर्भ » पश्चिम महाराष्ट्र » मराठवाडा » कोकण » खानदेश


# क्षेत्रफळानुसार पहिले पाच जिल्हे
अहमदनगर » पुणे » नाशिक » सोलापूर » गडचिरोली


# क्षेत्रफळानुसार शेवटचे पाच जिल्हे
मुंबई शहर « मुंबई उपनगर « नंदुरबार « सिंधुदुर्ग


# तालुक्यांच्या संख्येनुसार विभागाचा क्रम
औरंगाबाद » नागपूर » पुणे » अमरावती » नाशिक » कोकण

# सर्वाधिक तालुके : नांदेड, यवतमाळ (प्रत्येकी १६)

# सर्वांत कमी तालुके : मुंबई शहर (०), मुंबई उपनगर (३), धुळे (४)


https://telegram.me/empscguidance
S-400 मिसाईल नेमकी कशी आहे?
शांततेचा नोबेल पुरस्कार 2018 जाहीर
#Current #Award
CDPO TEST 3.pdf
1.8 MB
🔶महिला व बालविकास अधिकारी(CDPO) -Test 3
📄मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका
-गुट्टे अकॅडेमी
👆👆👆👆👆👆👆👆
@eMPSCguidance