🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
New Doc 2018-10-03 12.16.39.pdf
8 MB
Handwritten Notes by
कैलास भोई , जळगाव
✔️Combined Group C Mains Halltickets are Available
👇👇👇
http://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/User.aspx
मंत्रिमंडळनिर्णय - संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील ४०० टक्के रुपये तर ८० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्याचा निर्णय.
मंत्रिमंडळनिर्णय - रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन्यास मान्यता.
मंत्रिमंडळनिर्णय - राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापण्यात येणार.
मंत्रिमंडळनिर्णय - अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत राज्यामध्ये ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी.