🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2018 जाहीर #Award

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठित सन 2018 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

विजेते खालीलप्रमाणे :
 
🌺 जैविकशास्त्र :

• गणेश नागाराजू (IISc बेंगलुरु)

• थॉमस पुकाडाईल (IISER, पुणे)

🌺 रसायनशास्त्र :

• राहुल बनर्जी

• स्वाधीन कुमार मंडल (IISER कोलकाता)

🌺 पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र :

• डॉ. मादिनेनी वेंकट रत्नम (NARL तिरुपती)

• पार्थसारथी चक्रवर्ती (CSIR-NIO गोवा)

🌺 अभियांत्रिकी विज्ञान :

• अमित अग्रवाल

• अश्विन अनिल गमस्ते (IIT-B)

🌺 गणितीशास्त्र :

• अमित कुमार (IIT दिल्ली)

• नितीन सक्सेना (IIT कानपूर)

🌺 वैद्यकीयशास्त्र :

• डॉ. गणेशन वेंकटसुब्रमण्यम (NIMHANS बेंगळूरू)

🌺 भौतिकशास्त्र :

• डॉ. अदिती सेन डे (हरीश चंद्र संशोधन संस्था, इलाहाबाद)

• डॉ. अंबरिश घोष (IISc बेंगळूरु)
Important Charts
By Bhagwat Kangane
Important Charts 2
By Bhagwat Kangane
😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍
By Somnath Pawar Sir,
STI-2017