✅प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 5 कोटी लाभार्थी
✍प्रधानमंत्री उज्वला योजनेने 5 कोटी लाभार्थींचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. या योजनेच्या पाच कोटीव्या लाभार्थी श्रीमती तक्रादीरन यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संसद भवनात एलपीजी जोडणी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या उपक्रमाबद्दल सभापतींनी मंत्रालयाचे अधिकारी आणि तेल कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा केली.
✍1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या देशभरातील जाळ्याच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. 28 महिन्यांच्या विक्रमी काळात या योजनेअंतर्गत 5 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.
✍जागतिक आरोग्य संघटनेने घरांतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना हे एक प्रभावी माध्यम असल्याचे मान्य केले आहे. या योजनेला मिळालेले यश लक्षात घेत या योजनेअंतर्गत 8 कोटी जोडण्या देण्याचे सुधारित लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या जोडण्या मिळालेल्या लाभार्थींमध्ये 47 टक्के लाभार्थी हे समाजाच्या दुर्बल घटकांपैकी आहेत.

Panchayat raj notes.pdf
401.7 KB
Pachayt Raj Notes
By
Manik Chormale
By
Manik Chormale
मो_रा_वाळिंबे_मराठी_व्याकरण_pdf.pdf
3.2 MB
मो रा वाळिंबे नोट्स
By
Manik Chormale
By
Manik Chormale
✍शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2018 जाहीर #Award
• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिल्या जाणार्या प्रतिष्ठित सन 2018 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
विजेते खालीलप्रमाणे :
🌺 जैविकशास्त्र :
• गणेश नागाराजू (IISc बेंगलुरु)
• थॉमस पुकाडाईल (IISER, पुणे)
🌺 रसायनशास्त्र :
• राहुल बनर्जी
• स्वाधीन कुमार मंडल (IISER कोलकाता)
🌺 पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र :
• डॉ. मादिनेनी वेंकट रत्नम (NARL तिरुपती)
• पार्थसारथी चक्रवर्ती (CSIR-NIO गोवा)
🌺 अभियांत्रिकी विज्ञान :
• अमित अग्रवाल
• अश्विन अनिल गमस्ते (IIT-B)
🌺 गणितीशास्त्र :
• अमित कुमार (IIT दिल्ली)
• नितीन सक्सेना (IIT कानपूर)
🌺 वैद्यकीयशास्त्र :
• डॉ. गणेशन वेंकटसुब्रमण्यम (NIMHANS बेंगळूरू)
🌺 भौतिकशास्त्र :
• डॉ. अदिती सेन डे (हरीश चंद्र संशोधन संस्था, इलाहाबाद)
• डॉ. अंबरिश घोष (IISc बेंगळूरु)

😍 Earn ₹100 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून ₹100 जिंका 👍👍👍