🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे
आशियाई क्रिकेट स्पर्धा 2018👈


➡️ आशिया क्रिकेट विजेता :- भारत
➡️ उपविजेता :- बांग्लादेश
➡️ भारतीय कर्णधार :- रोहित शर्मा
➡️ भारत 7 वेळा आशिया चषक विजेता
➡️ 2016 साली हि स्पर्धा T 20
स्वरूपाची झाली होती

जॉईन करा @eMPSCguidance
😍 Earn ₹1000 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून 1000 जिंका 👍👍👍
Bombay State 1956 to 1960
♦️पर्यटन पुरस्कार 2016-17 #Award

• अहमदाबाद, इंदौर विमानतळ (सर्वोत्तम विमानतळ)

• प्रमुख शहर गटात सर्वोत्कृष्ट विमानतळ - सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद (गुजरात)

• प्रदेश निहाय सर्वोत्कृष्ट विमानतळ – देवी अहिल्या बाई होळकर विमानतळ, इंदौर (मध्यप्रदेश)
♦️गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार :

• ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय काशीनाथ पाटील यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
• संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार’ दिला जातो. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
• यापूर्वी हा पुरस्कार पुष्पा पागधरे, माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना देण्यात आला आहे.
 
 
😀महापरिक्षेचा भोंगळ कारभार
एकच प्रश्न मराठी आणि इंग्रजी मध्ये वेगवेगळा 😂😂😂😂
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 5 कोटी लाभार्थी

प्रधानमंत्री उज्वला योजनेने 5 कोटी लाभार्थींचा महत्वाचा टप्पा गाठला आहे. या योजनेच्या पाच कोटीव्या लाभार्थी श्रीमती तक्रादीरन यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संसद भवनात एलपीजी जोडणी प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या उपक्रमाबद्दल सभापतींनी मंत्रालयाचे अधिकारी आणि तेल कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा केली.

1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. इंडियन ऑईल कंपनी, बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या देशभरातील जाळ्याच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. 28 महिन्यांच्या विक्रमी काळात या योजनेअंतर्गत 5 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेने घरांतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना हे एक प्रभावी माध्यम असल्याचे मान्य केले आहे. या योजनेला मिळालेले यश लक्षात घेत या योजनेअंतर्गत 8 कोटी जोडण्या देण्याचे सुधारित लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या जोडण्या मिळालेल्या लाभार्थींमध्ये 47 टक्के लाभार्थी हे समाजाच्या दुर्बल घटकांपैकी आहेत.