♦️मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०१८:
• सर्वोत्कृष्ट चित्रपट : कच्चा लिंबू
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रसाद ओक, कच्चा लिंबू
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमेय वाघ, मुरांबा
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी, कच्चा लिंबू
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : चिन्मयी सुमित, मुरांबा
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : गिरीश कुलकर्णी, फास्टर फेणे
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पसंती : इरावती हर्षे, कासव
• सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक पसंती : शशांक शेंडे, रिंगण
• सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पसंती : हलाल
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : अनुराधा कुबेर, माझे तुझे
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : आदर्श शिंदे, रिंगण
• सर्वोत्कृष्ट गीत :संदीप खरे, कच्चा लिंबू
• सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : वरूण नार्वेकर, मुरांबा आणि मकरंद माने, रिंगण
• सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : अभिनय बेर्डे
• सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : मिथिला पालकर, मुरांबा
• सर्वोत्कृष्ट बालकलाकार : साईल जोशी, रिंगण
• सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : मंदार आपटे, निलेश मोहरीर, विश्वजीत ; ती सध्या काय करते

♦️'मानवी भांडवल' संदर्भात भारत 158व्या क्रमांकावर आहे: द लँसेट
• द लँसेट या नियतकालिकेमध्ये प्रकाशित सिएटल येथील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनकडून केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवेत करण्यात येणार्या गुंतवणूकीच्या बाबतीत भारत जगात 158व्या क्रमांकावर आहे.
• भारत आरोग्य सेवा क्षेत्रात GDPच्या केवळ 1% खर्च करतो आणि शिक्षणावर केवळ 2.7% खर्च करतो.
• जगभरातल्या 195 देशांच्या सर्वेक्षणानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीच्या बाबतीत फिनलंड हा देश अव्वल ठरला आहे. 1990 साली भारत या बाबतीत 162 व्या क्रमांकावर होता.
• हा अहवाल अपेक्षित मानवी भांडवलाच्या सात वर्षांतून तयार केला गेला आहे, ज्यात सर्वोच्च उत्पादकता असलेल्या वयात एखाद्या व्यक्तीने किती वर्षे काम करावे, वयोमर्यादा, कार्यशील असतांनाचे आरोग्य, शाळेमधील आणि शिक्षणातला कालावधी अश्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

♦️वने
भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.
भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये -
आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -
भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.
क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -
क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.
सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -
हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
😍 Earn ₹150 in 60 Seconds😍
Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_shremdiqm
2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 150 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.
3⃣ नंतर तुमच्या कोणत्याही 3 मित्रांना Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 300 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.
👌👌👌या लिंक वर जा👌👌👌
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://phon.pe/ru_shremdiqm
🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇
Install On This Link
https://phon.pe/ru_shremdiqm
👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌
💰250₹ Cashback on Electricity Bill💰
💰250₹ Cashback on Bustickets💰
💰500₹ Cashback on DTH Recharge
🤩50₹ Cashback on Money Transfer🤩
https://phon.pe/ru_shremdiqm
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
👍👍👍👍👌👌👌👌👌
This Link to Install

Marathi Dictionary_-295095082.pdf
1.2 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे
आशियाई क्रिकेट स्पर्धा 2018👈
➡️ आशिया क्रिकेट विजेता :- भारत
➡️ उपविजेता :- बांग्लादेश
➡️ भारतीय कर्णधार :- रोहित शर्मा
➡️ भारत 7 वेळा आशिया चषक विजेता
➡️ 2016 साली हि स्पर्धा T 20
स्वरूपाची झाली होती
जॉईन करा @eMPSCguidance
➡️ आशिया क्रिकेट विजेता :- भारत
➡️ उपविजेता :- बांग्लादेश
➡️ भारतीय कर्णधार :- रोहित शर्मा
➡️ भारत 7 वेळा आशिया चषक विजेता
➡️ 2016 साली हि स्पर्धा T 20
स्वरूपाची झाली होती
जॉईन करा @eMPSCguidance
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
😍 Earn ₹1000 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6
2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून 1000 जिंका 👍👍👍