Forwarded from Government Job Express
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/free-download-mpsc-2012-2013-marathi.html
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆

MPSC Guidance Blog
Free Download Maharashtra State Board Books in Marathi and English School Book PDF
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👆👆👆👆
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
YCMOU चे सर्व पुस्तके या लिंक वर
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
MPSC Guidance Blog
YCMOU All Ebooks Free Download
ycmou ebooks,ycmou books,ycmou books free
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात खालील लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
MPSC Guidance Blog
MPSC QUESTION PAPERS DOWNLOAD
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील लिंक वर जा [CLICK HERE To DOWNLOAD]
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
MPSC Guidance Blog
FREE EBOOKS DOWNLOAD
List of All Competitive Examinations E-books Download 1.Kiran’s Railway GK &GS CLICK HERE TO DOWNLOAD 2.MCQs On Comp...
◆ जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना, 'आयुष्मान भारत' ◆
● पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडची राजधानी रांचीतून जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ करतील.
● पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजएवाय) म्हणजेच आयुष्मान भारत या योजनेंतर्गत देशातील दहा कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना म्हणजेच जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला या योजनेचा फायदा होणार आहे.
● या योजनेमुळे लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळेलं, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे उपचार करता येतील.
● मोदींनी यावर्षी स्वातंत्र्य दिनाला लालकिल्ल्यावरील भाषणातून या योजनेची घोषणा केली होती.
● भारतात आरोग्य सेवा क्षेत्रात नवनवीन तंत्र विकसित होत असली तरी देशातील एक मोठा वर्ग या सेवांपासून आणि उपचारांपासून वंचित आहे.
● सरकारी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नाही आणि खाजगी रुग्णालयांचा खर्च गरीबांना झेपत नाही.
● सरकारी पातळीवरुन सातत्याने प्रयत्न करण्यात येतात, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हे आव्हानात्मक काम बनत चाललं आहे.
● याच प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारने आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आणली आहे.
● सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आरोग्यावर जीडीपीच्या 1.13 टक्के खर्च केला जातो.
● तर हाच आकडा चीनमध्ये 2.45 टक्के आणि थायलंडमध्ये 2.90 टक्के एवढा आहे.
● नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागातील 85.9 टक्के आणि शहरी भागातील 82 टक्के लोकसंख्येकडे कोणतंही आरोग्य विमा संरक्षण नाही.
● पैसे नसल्यामुळे देशात दरवर्षाला 66 लाख भारतीयांना उपचार घेणं शक्य होत नाही, ज्यामुळे ते विविध आजारांचा सामना करतात.
● तर ग्रामीण भागातील 24.9 टक्के शहरी भागातील 18.2 टक्के गरीब कुटुंबांना रुग्णालयाच्या खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं.
Join @spardhapariksha95
● दुर्दैवी बाब म्हणजे देशातील 17.3 टक्के लोकसंख्येला त्यांच्या एकूण कमाईचा 10 टक्के खर्च फक्त आरोग्यावर करावा लागतो, ज्यामुळे गरीबी कधीही पाठ सोडत नाही.
◆ आयुष्यमान भारत : कोण आहेत योजनेचे लाभार्थी? ◆
● 2011 च्या सामाजिक, आर्थिक जनगणनेनुसार, ग्रामीण भागातील 8.3 कोटी आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे.
● जवळपास 50 कोटी जनतेला या योजनेचा फायदा होईल.
● नॅशनल हेल्थ एजन्सीने (एनएचए) राष्ट्रीय आरोग्य विमा अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य योजनेची वेबसाईटही लाँच केली आहे, ज्याअंतर्गत आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का, याची पडताळणी करता येईल.
● वेबसाईटसोबतच एक फोन नंबरही देण्यात आला आहे, शिवाय रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र असतील, जे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

♦️जपानमध्ये ‘जेबी’ वादळ
#Current
• जपान राष्ट्रास ‘जेबी’ वादळाचा तडाखा बसला असून गेल्या पंचवीस वर्षांतील जपानमधील हे सर्वांत मोठे वादळ आहे.
• जेबी जपानच्या किनाऱ्यास धडकले तेव्हा वाऱ्यांचा वेग २११ किमी प्रतितास एवढा होता.
• जेबीमुळे अतिवृष्टी, वेगवान वारे आणि भूस्खलन होऊन ११ लोकांचे प्राण गेले असून ३०० लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी वर्ष १९९३ मध्ये जपानमध्ये असे विनाशकारी वादळ आले होते.

♦️विषबाधेमुळे 5 कीटकनाशकांवर बंदी
#Current
किटनाशक फवारणीमुळे शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेची दखल घेऊन कृषी आणि जलसंधारण विभागाने 5 घातक कीटकनाशकांवर 2 महिन्यांसाठी बंदी घातली आहे.
बंदी घातलेली कीटकनाशके -
प्रोफेनोफॉस 40 टक्के आणि सिप्रेमेंथ्रीन 4 टक्के ईसी, फिप्रोनिल 40 टक्के आणि इमीडॅक्लोप्रिड 40 टक्के डब्ल्यू जी, ऍसिफेट 75 टक्के एसपी, डीफेंथीरोन 50 टक्के डब्ल्यूपी आणि मोनोक्रोटोफॉस 36 टक्के एसएल.

PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे
💡IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची भरती
🔅 लिपिक - ७७२ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा - १ सप्टेंबर २०१८ रोजी २० ते २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 परीक्षा -
👉 पूर्व परीक्षा - ८,९,१५ आणि १६ डिसेंबर २०१८
👉 मुख्य परीक्षा - २० जानेवारी २०१९
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० ऑक्टोबर २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2NHEot5
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2NSqQej
➖➖

5_6147895128993300669(1).pdf
3.2 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
♦️महापरिक्षा पोर्टल रद्द करणार- आ. बच्चू कडू ।
27 sep रोजी शनिवारवाडा-जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा..
Mahapariksha portal चा भ्रष्ट कारभार, 72 हजार जागांचे गाजर आणि संयुक्त परीक्षा रद्द करण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शनिवार वाडा येथे जमायचे आहे. तेथून आमदार बच्चू कडू यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहोत। आपल्या हक्काच्या न्याय मागण्यांसाठी सर्वानी शनिवारवाडा येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती...
https://youtu.be/gvHIMjpAwjs

YouTube
महापरिक्षा पोर्टल रद्द करणार- आ. बच्चू कडू । 27 sep रोजी शनिवारवाडा-जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा
महापरिक्षा पोर्टल रद्द करणार- आ. बच्चू कडू । 27 sep रोजी शनिवारवाडा-जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा.. #mpsc_students_rights#vastav_katta#Mahapariksha portal चा ...
#Current
🎯राष्ट्रीय
📌AMRUT अंतर्गत ‘2018 जीवनमान सुलभता’ निर्देशांकाच्या क्रमवारीत अग्रस्थानी असलेले राज्य - आंध्रप्रदेश.
📌राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 अनुसार, वय वर्ष 5 खालील बालकांमध्ये इतके कुपोषणाच्या विळख्यात आहेत - 7.5% (सुमारे 8 दशलक्ष).
📌देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकाराच्या ‘पर्यटन पर्व’ उपक्रमाच्या अंतर्गत या शहरात 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ‘मिनी भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे – मुंबई.
🎯आंतरराष्ट्रीय
📌23 सप्टेंबर 2018 रोजी या शहरात 'गांधी मार्च' या दोन वर्ष चालवल्या जाणार्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला - हेग, नेदरलँड्स.
📌संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयी दक्षिण आफ्रिकेच्या या माजी राष्ट्रपतीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले - नेल्सन मंडेला.
📌संयुक्त राष्ट्रसंघाने हा कालावधी "नेल्सन मंडेला शांती दशक” म्हणून घोषित केला - सन ‘2019-2028’.
📌या ठिकाणी ‘कम्यूनिटी सेक्युरिटी अँड चिल्ड्रेन्स ऑनलाइन सेफ्टी’ या विषयाखाली 19 आणि 20 नोव्हेंबर 2018 रोजी ‘इंटरफेथ अलायन्स फोरम’च्या बैठकीचे आयोजन केले जाणार - अबू धाबी, संयुक्त अरब अमिरात (UAE).
🎯क्रिडा
📌‘सर्बिया ज्युनियर व कॅडेट ओपन 2018’ या टेबल टेनिस स्पर्धेच्या मुली व कॅडेट मुले गटात सांघिक जेतेपद विजेता देश – भारत.
‘📌FIFA फुटबॉल पुरस्कार 2018’ मधील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू (महिला) – मार्टा (ब्राझील आणि ऑरलांडो प्राइड).
📌‘FIFA फुटबॉल पुरस्कार 2018’ मधील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू (पुरुष) - ल्यूका मोड्रिक (क्रोएशिया).
🎯व्यक्ती विशेष
📌या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची निवड झाली – मालदीव.
📌या मोबाइल अॅपचे सह-संस्थापक केविन सिस्ट्रॉम आणि माइक क्रेगर यांनी कंपनीमधील त्यांच्या पदांचा राजीनामा घोषित केला - इंस्टाग्राम.
📌“राइट लाइव्हलीहुड अवॉर्ड 2018” इतक्या लोकांना दिला गेला - सौदी अरबचे तीन आणि दोन लॅटिन-अमेरिकन.
🎯सामान्य ज्ञान
📌भारत सरकारने या साली अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) सुरू केली - सन 2015.
📌नेदरलँड्स देशाचे राजधानी शहर - अॅमस्टरडॅम.
📌संयुक्त राष्ट्रसंघ (UN) याचे स्थापना वर्ष – सन 1945(24 ऑक्टोबर).
📌संयुक्त राष्ट्रसंघ (UN) याचे मुख्यालय – मॅनहॅटन,न्यूयॉर्क शहर, अमेरिका.
📌मालदीव देशाचे राजधानी शहर – माले.
📌मालदीव देशाचे राष्ट्रीय चलन - मालदीवी रुफिया.
📌आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) याचे स्थापना वर्ष - सन 1904.
📌1980 सालापासून दिला जाणारा हा वार्षिक सन्मान नोबेल पुरस्काराला पर्यायी पुरस्कार म्हणून ओळखला जातो - राइट लाइव्हलीहुड अवॉर्ड.