Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (. .)
कर्मवीर अण्णा स्मृतिदिन।।।विनम्र अभिवादन 💐💐
मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी दि.३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत थेट मुलाखतींचे आयोजन...
#WalkInInterview
#WalkInInterview
#Current
📚 2018 सालच्या बुकर पुरस्कारांची घोषणा
‘मॅन बुकर 2018’ पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावर्षी हे पुरस्कार चार महिला आणि दोन पुरुष लेखकांना दिले जाणार आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत -
‘एव्रीथींग अन्डर’ पुस्तक - 27 वर्षीय डेझी जॉन्सन (ब्रिटन), सर्वात कमी वयाची (/चा) बूकर विजेता
‘मिल्कमॅन’ – अॅना बर्न्स (अमेरिका)
‘द लॉन्ग टेक’ - रॉबिन रॉबर्टसन (ब्रिटन)
‘द मार्स रूम’ - राहेल कुशनर (अमेरिका)
‘द ओवरस्टोरी’ - रिचर्ड पावर्स (अमेरिका)
‘वॉशिंग्टन ब्लॅक’ - इजी एज्युग्यन (कॅनडा)
मॅन बुकर पुरस्कार इंग्रजी भाषेत लिहिणार्या कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या लेखकासाठी आणि ब्रिटन व आयर्लंडमध्ये प्रकाशित होणार्या पुस्तकांसाठी खुला आहे. 1969 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला होता..

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम ह्या लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
MPSC Guidance Blog
DOWNLOAD ALL MPSC EXAMS SYLLABUS IN PDF
Sr. No. Subject Download 1 Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police (...
Forwarded from Government Job Express
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/free-download-mpsc-2012-2013-marathi.html
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
MPSC Guidance Blog
Free Download Maharashtra State Board Books in Marathi and English School Book PDF
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👆👆👆👆
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
YCMOU चे सर्व पुस्तके या लिंक वर
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2016/12/ycmou-all-ebooks-free-download.html
MPSC Guidance Blog
YCMOU All Ebooks Free Download
ycmou ebooks,ycmou books,ycmou books free