🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🏢पुणे वसतिगृह प्रवेश ( कृपया आपल्या जिल्ह्यातील पुणे येथे शिकणाऱ्या विद्यार्थी पालकांकडे फॉरवर्ड करा )

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मराठा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर औंध पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. ( सदरचे वसतिगृह औंध पुणे विद्यापीठाजवळ , ब्रेमेन चौक येथे आहे , या ठिकाणाहून शिवाजीनगर पुणे , पिंपरी चिंचवड भागात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे )


केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया द्वारे व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी, बिगर व्यवसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी आणि इयत्ता ११ व १२ वी साठी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना कडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती व अर्जा चा नमूना https://punehostel.wordpress.com/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज योग्य कागदपत्रासोबत दिनांक ११/०९/२०१८ ते २१/०९/२०१८ रोजी ०६:३० वाजेपर्यंत या कालावधीत कार्यलयीन वेळेत रिसेप्शन, सागर कॉम्प्लेक्स, नाशिक फाटा, कासारवाडी रेल्वे स्टेशन समोर, कासारवाडी, पुणे ४११०३४ अथवा
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर औंध पुणे या पत्त्यावर जमा करावीत.
कृपया ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व शिक्षक यांच्यापर्यंत हि माहिती पाठवा
🙏सर्वांना नम्र विनंती 🙏
Abp माझा चे सह संपादक भोइटे सर यांना दिवसभरात एकहि जण पुराव्यानिशी व्यवस्थित माहिती देवु शकलेला नाही किंवा कुणी विद्यार्थी प्रतिनिधी समोर आला नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे कि कुणीही कृपया कॉल करून तुमचे गाऱ्हाणे मांडू नये ,जर प्रतिनिधित्व करत असाल तरच पुढे या .

🙏🙏🙏🙏🙏
👍1
♦️सध्या भारतातील 7 राज्यांत विधानपरिषदा आहेत.

त्यांची नावे व सदस्यसंख्या खालीलप्रमाणे:-
1. उत्तरप्रदेश - 100
2. महाराष्ट्र - 78
3. बिहार - 75
4. कर्नाटक - 75
5. आंध्रप्रदेश - 58
6. तेलंगणा - 40
7. जम्मु & काश्मीर - 36
Allocation of seats in the Council of States

Rajyasabha Seats

1. Andhra Pradesh - 11
2. Assam- 7
3. Bihar- 16
4. Jharkhand - 6
5. Goa - 1
6. Gujarat - 11
7. Haryana - 5
8. Kerala - 9
9. Madhya Pradesh - 11
10. Chhattisgarh - 5
11. Tamil Nadu - 18
12. Maharashtra - 19
13. Karnataka - 12
14. Odisha - 10
15. Punjab - 7
16. Rajasthan - 10
17. Uttar Pradesh - 31
18. Uttarakhand - 3
19. West Bengal - 16
20. Jammu and Kashmir - 4
21. Nagaland - 1
22. Himachal Pradesh - 3
23. Manipur - 1
24. Tripura - 1
25. Meghalaya - 1
26. Sikkim - 1
27. Mizoram - 1
28. Arunachal Pradesh - 1
29. Delhi - 3
30. Puducherry - 1
31.Telangana-7
👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६)

👉 व्हाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.



अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल @mpscguidance
♦️भारत व विविध योजना , विकास कामाचे लक्ष्य वर्ष♦️

Population crosses china --2032

UN -- SDG ( sustainable development goals) - 2030

BS (Bharat stage-6 ) pollution - 2024

Speed trains - 2023

Double the farmers income -2022

24*7 power all villages - 2022

Skill development mission(PMKVY) - 2022( rural skill development)

Denadayal DDU-GKY - 2022 ( Urban areas)

Renewal energy - 2022( 175000MW )

Housing for all - 2022 ( Rural -4 crore , Urban -2 crores)

Mission indradhunash-- 2020( immunisation)

Digital India - 2019

Swach Bharat ( dead line ) -2019

Basel 3 - March 2019

PMGSY - 2019

(SAGY)Sansad adharsh gram yojana - 2019

Railway bio Toilets - 2019

Rural electrification - 2018

GPS enabled devices -2018

Rural WiFi - 2017

UDAY scheme extension -- march 2017

Post bank - 2017 ( September all over India )
@mpscguidance
☀️ सौर ऊर्जा

पहिली पाच राज्ये (स्थापित क्षमतेनुसार)

राजस्थान: 1047 MW.
गुजरात: 1000 MW.
मध्य प्रदेश:563 MW.
महाराष्ट्र: 363 MW.
आंध्र प्रदेश: 247 MW.

@eMPSCguidance
👉तिन्ही गोलमेज परिषद मध्ये उपस्थित काही सदस्य:

डॉ आंबेडकर,
एम आर जयकर ,
तेजबहादूर सप्रू ,
हेन्री गिडने,
ना म जोशी
#history

@empscguidance
♦️ नेहरू रिपोर्ट बनवणार्या समितीतील सदस्य

1. मोतीलाल नेहरू
2. अली इमाम
3. एम. एस. अणे
4. मंगल सिंग
5. शोएब कुरैशी
6. जी. आर. प्रधान
7. सुभाषचंद्र बोस
8. तेजबहादूर सप्रू

चँनल लिंक
@empscguidance
🍁Idioms

🍇sock away = to save money

🍇live from hand to mouth = to live with just enough money to survive

🍇live off the fat of the land = to life from the products of nature

🍇make hay while the sun is shining = earn money and save while you have the opportunity
🍇in the twinkling of an eye = instantly, immediately

🍇as free as a bird = completely free and without responsibilities

🍇get one's ducks in a row = to do all the necessary preparations in order to do something

🍇salt of the earth = simple, honest person without pretensions

🍇on the spur of the moment = deciding something without thinking about it

🍇by the seat of one's pants = improvising and learning as you go

🍇money to burn = money to waste

🍇the powers that be = phrase used to speak about those in power

🍇tag along = to follow or go with others

🍇throw in the towel = to quit

🍇jack-of-all-trades = person who does many different types of jobs

🍇not able to see the forest for the trees = become so focused on details that you lose knowledge of the more important things in life

🍇tilt at windmills = to work on things or dedicate oneself to impossible tasks

🍇get a new lease on life = to develop a new attitude towards life

🍇the prime of life = the best period of one's life

🍇throw something down the drain = to waste something
lose one's marbles = to go crazy



He's a smart man because he has ____________ a lot of money for his retirement.
I'm sure you'l feel_______________ once you graduate from college.

Ever since I got the new job, I feel like I've gotten _________________.
You'll be surprised how quickly your child will grow up.

It sometimes seems that it happened ____________.

My grandfather was a ______________________.

He did everything!Too many people around the world have to ____________________.
It's horrible!Of course, ___________________ do nothing to help the truly needy.
Sometimes it seems like I'm ________________ by trying to start a new business.

Quiz Answers

socked away
as free as a birda
new lease on life
in the twinkling of an eye
jack-of-all-trades
live from hand to mouth
the powers that betilting at windmills
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
😍 Earn ₹1000 in 60 Seconds
1⃣खालील लिंकवरून Phone Pay App Install करा
https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा Bhim UPI ID सेट करून 1000 जिंका 👍👍👍
#Rajyaseva_2019

🔶♦️जगातील प्रमुख सीमारेषा व त्यांची नावे♦️🔶

🔶Durand Line – Pakistan and Afghanistan

🔶Radcliff Line – India and Pakistan

🔶Mc. Mohan Line – India (Arunachal Pradesh Region) and China

🔶Line of Control – This divides Kashmir Between India and Pakistan

🔶Siegfried Line – Germany and France

🔶Hidden Berg Line – Germany and Poland

🔶Maginot Line – France and Germany

🔶Older Neisse Line – Germany and Poland

🔶Mannerheim Line – Russia and Finland

🔶17th Parallel – North Vietnam and South Vietnam

🔶26th Parallel – Australia and South Africa

🔶38th Parallel – North Korea and South Korea

🔶49th Parallel – Canada and USA



telegram.me/eMPSCguidance
मा.आमदार बच्चू कडू आपल्यासाठी मैदानात
दि . 27 सप्टेंबर स्थळ : शनिवारवाडा येथे
सर्वांनी एकत्र या

@eMPSCguidance
👍1
⁉️आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल?

या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.

१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?

२) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे?

- चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्या कोणी कशाला सांगायला हवं?

- आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो.

1⃣जे कराल, ते उत्तम करा!
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!

2⃣सहभाग घ्या
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.

3⃣थोडंसं एक्स्ट्रा
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळेच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!

4⃣भूमिका घ्या
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.

5⃣ फोकस
तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.

6⃣मित्र जरा जपून निवडा.
नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.

7⃣ स्वत:वर विश्वास ठेवा
अनेकदा इथंच घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.

8⃣कॅरॅक्टर जपा.
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच. त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.

9⃣ जगायचं कशासाठी?
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.

1⃣0⃣ दिवसाची सुरुवात आनंदी.
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.....

T.me/eMPSCguidance
👍1
पोलिस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा २०१७

- क्रिडा प्रमाणपत्राबाबत घोषणा

जॉईन करा @eMPSCguidance