🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
महापरिक्षा करनिर्धारण परीक्षेत झालेले गैरप्रकार

सर्वांना पाठवा
मास कॉपी : महापरिक्षा करनिर्धारण परीक्षेत झालेले गैरप्रकार

⁉️घोटाळ्याचे महापरिक्षा पोर्टल

- अचंबित करणारे cutoff
- परिक्षार्थीना उद्धट वागणूक
- शंकास्पद परीक्षापद्धत
- अपारदर्शक कारभार

एकून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ

सर्वांना पाठवा
👆👆👆👆👆👆👆👆
🏢पुणे वसतिगृह प्रवेश ( कृपया आपल्या जिल्ह्यातील पुणे येथे शिकणाऱ्या विद्यार्थी पालकांकडे फॉरवर्ड करा )

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मराठा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर औंध पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. ( सदरचे वसतिगृह औंध पुणे विद्यापीठाजवळ , ब्रेमेन चौक येथे आहे , या ठिकाणाहून शिवाजीनगर पुणे , पिंपरी चिंचवड भागात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे )


केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया द्वारे व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी, बिगर व्यवसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी आणि इयत्ता ११ व १२ वी साठी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना कडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती व अर्जा चा नमूना https://punehostel.wordpress.com/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज योग्य कागदपत्रासोबत दिनांक ११/०९/२०१८ ते २१/०९/२०१८ रोजी ०६:३० वाजेपर्यंत या कालावधीत कार्यलयीन वेळेत रिसेप्शन, सागर कॉम्प्लेक्स, नाशिक फाटा, कासारवाडी रेल्वे स्टेशन समोर, कासारवाडी, पुणे ४११०३४ अथवा
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसर औंध पुणे या पत्त्यावर जमा करावीत.
कृपया ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व शिक्षक यांच्यापर्यंत हि माहिती पाठवा
🙏सर्वांना नम्र विनंती 🙏
Abp माझा चे सह संपादक भोइटे सर यांना दिवसभरात एकहि जण पुराव्यानिशी व्यवस्थित माहिती देवु शकलेला नाही किंवा कुणी विद्यार्थी प्रतिनिधी समोर आला नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे कि कुणीही कृपया कॉल करून तुमचे गाऱ्हाणे मांडू नये ,जर प्रतिनिधित्व करत असाल तरच पुढे या .

🙏🙏🙏🙏🙏
👍1
♦️सध्या भारतातील 7 राज्यांत विधानपरिषदा आहेत.

त्यांची नावे व सदस्यसंख्या खालीलप्रमाणे:-
1. उत्तरप्रदेश - 100
2. महाराष्ट्र - 78
3. बिहार - 75
4. कर्नाटक - 75
5. आंध्रप्रदेश - 58
6. तेलंगणा - 40
7. जम्मु & काश्मीर - 36
Allocation of seats in the Council of States

Rajyasabha Seats

1. Andhra Pradesh - 11
2. Assam- 7
3. Bihar- 16
4. Jharkhand - 6
5. Goa - 1
6. Gujarat - 11
7. Haryana - 5
8. Kerala - 9
9. Madhya Pradesh - 11
10. Chhattisgarh - 5
11. Tamil Nadu - 18
12. Maharashtra - 19
13. Karnataka - 12
14. Odisha - 10
15. Punjab - 7
16. Rajasthan - 10
17. Uttar Pradesh - 31
18. Uttarakhand - 3
19. West Bengal - 16
20. Jammu and Kashmir - 4
21. Nagaland - 1
22. Himachal Pradesh - 3
23. Manipur - 1
24. Tripura - 1
25. Meghalaya - 1
26. Sikkim - 1
27. Mizoram - 1
28. Arunachal Pradesh - 1
29. Delhi - 3
30. Puducherry - 1
31.Telangana-7