🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यकाच्या ९९ पदांची भरती

👉 पद - स्वीय सहाय्यक
• मुंबई उच्च न्यायालयात- ६८ पदे
• नागपूर खंडपीठात - २५ पदे
• औरंगाबाद खंडपीठात - ६ पदे

👉 वेतनश्रेणी- १५६००-३९१०० ग्रेड पे ५४०० रुपये.

👉 वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमाती, इमाव, विशेष मागास वर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 शैक्षणिक पात्रता –
• कोणत्याही शाखेची पदवी
• १२० शब्द प्रतिमिनिट इंग्रजी लघुलेखनाची आणि ५० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन शासकीय परीक्षा उत्तीर्ण

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २५ सप्टेंबर २०१८

👉 सविस्तर माहितीसाठी - https://goo.gl/L1fbsq

👉 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/rCczm8
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने निमलष्करी दलात कॉन्स्टेबल्सच्या ५४९५३ जागांची महाभरती. अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
महापरिक्षा करनिर्धारण परीक्षेत झालेले गैरप्रकार

सर्वांना पाठवा
मास कॉपी : महापरिक्षा करनिर्धारण परीक्षेत झालेले गैरप्रकार

⁉️घोटाळ्याचे महापरिक्षा पोर्टल

- अचंबित करणारे cutoff
- परिक्षार्थीना उद्धट वागणूक
- शंकास्पद परीक्षापद्धत
- अपारदर्शक कारभार

एकून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ

सर्वांना पाठवा
👆👆👆👆👆👆👆👆