MPSC CHALLENGERS ACADEMY BY- UTTAM GORE
48.4K subscribers
5.12K photos
51 videos
1.31K files
4.18K links
MPSC/UPSC @mpscbyuttamgore @Combine इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबाबत परिपूर्ण अपडेट राहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन जाॅईन करा @MPSCADDA7 टेलीग्राम चॅनल...
Download Telegram
🔸गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.🙏🙏
लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक

परीक्षा दिनांक - 23 मे 2025
🔥 तलाठी भरती 2025 🔥
( ग्राम महसूल अधिकारी )

📌जागा 3K+ शक्यता

🔥महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली बॅच🔥

🔥काय मग 2023 ची संधी पुन्हा आली
तलाठी ( भाऊसाहेब, पटवारी , पांडेबुवा ) बनायची पुन्हां एकदा वेळ आली

💪 तयारी करा महाराष्ट्रातील नामवंत शिक्षकांसोबत

💰बॅच फि : 999 /-

📌बॅच : 26 जानेवारी 2025 पासून

📌बॅच ची वैशिष्ट्य: Daily Live Lecture

📌PDF स्वरूपात नोट्स

📌PYQ Analysis (2018-23)

📌LIVE + RECORDED BATCH

📌 Unlimited Views Rec Lecture

🤙 अधिक माहिती साठी संपर्क :
7038155255
9730477647

👍App Link : https://gsuttamgore.page.link/wCDr8xyMSti8tuE68


👍Telegram Link : https://t.me/MPSCADDA7


YouTube Link :https://youtu.be/HlLubgHJVZ0?si=0UXFkVFiPohw6LQT

🔥संधी आली नव्याने सुरुवात करा जोमाने 🔥
नात्याला वेळ द्यायचा असतो,कारणं नाही..💯
#TAIT परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ..

  14/05/2025 पर्यंत मुदतवाढ
ऑपरेशन सिंदूर 🔥🔥💥💥
🚩- संपूर्ण जगाला ऑपरेशन_सिंदूर ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. हा क्षण खूप बोलका असून भारतीय 🇮🇳🙏स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे. ❤️🇮🇳
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४- महत्वाच्या सूचना
♦️भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानालाही मागे टाकून तिसऱ्या स्थानी पोहोचणार.
🥲Man with zero haters.....❤️
Rohit Sharma retired from Test Cricket!

#Respect ❤️
हे फक्त सिंदुर पर्यंत नसावं.... हे पार सिंधू पर्यंत असावं हीच तूझ्या चरणी प्रार्थना...👏🏻🇮🇳
*♦️वनरक्षक भरती -2025*

👉 वन विभागातील बदलीची वनरक्षक पदाची अंतिम यादी प्रसिद्ध करून नंतर सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावलीनुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांमध्येच नवीन वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू होईल..🙏🙏
परिशिष्ट_1_संभाव्य_रिक्त_पदे_२०२५.pdf
2.8 MB
नगरपरिषद रिक्त पदे 2025🔥

कर निर्धारण 710 पदे रिक्त 🔥

......... 😍
PSI 2022 Final Cut Off
📌Cyber Attack.......

📌कोणत्याही प्रकारची अनोळखी apk file, link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य लपलेले असू शकते.

📌सध्या पाकिस्तान कडून पाठवण्यात आलेली व्हिडिओ फाईल चे नाव :-

1.  dance of the hillary
2.  tasksche.exe

🤝link ओपन करू नये. त्यामागे विघातक कृत्य लपलेले असू शकते.

Media Auto Download Setting off करा 💯

सर्वांना aware करा 💯💯🔥🔥
👉पाकिस्तान फाळणीच्या उंबरठ्यावर
भारताचे सुदर्शनचक्र 'एस-400'
प्रणाली.🔥