MPSC INTERVIEW 2024
469 subscribers
22 photos
1 video
17 files
15 links
💐एक मेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ💐
Download Telegram
Sankalp sir - Interview notes.pdf
6.9 MB
💥interview lecture notes with precision by one of our members💥

https://t.me/iraiasacademy/472
👆👆लेक्चर 👆👆

💥सर्वांनी वेळ मिळेल तसे नोट्स आणि लेक्चर पाहून घ्या. Individually किती वेळ देता येईल सांगता येणार नाही. Don't wait for it.

💥अभ्यास सुरू केला नसेल तर लवकर सुरू करा
#TheRaceIsOn 🧞‍♂
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या सर्वसाधारण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या ठिकाणी व दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.


MEDICAL TEST
वैद्यकीय तपासणी पत्र मेल द्वारे आलेले आहेत तपासणी केंद्र गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजी नगर

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
d81157d1-80ed-4993-adde-7474c94a251a.pdf
49.6 KB
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम....

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
Round Table Discussion 7 august.pdf
615.1 KB
मुलाखतीसाठी चालू घडामोडी विषय आणि सखोल विश्लेषण

By - भूषण देशमुख सर,
Lokayan Academy Pune

https://t.me/Int623
आरक्षण व प्रतिनिधित्व यातील फरक*

सध्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला जातो आहे.
देशातील सरकार व प्रशासन यात विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व असले पाहिजे असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ शेतकरी, कामगार, उद्योग जगत, महिला इत्यादी.
भारतात शतकानुशतके पितृसत्ताक समाजव्यवस्था व वर्णजातीभेद यामुळे अनेक समाजगट मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले. निर्णयप्रक्रियेत, सत्तासंतुलनात त्यांना वाटा मिळाला नाही. हे शोषणाचे राजकारण उलथून टाकण्यासाठी आपण भारतात आरक्षण देतो.
जर प्रतिनिधीत्व पुरेसे नसेल तर आरक्षणाची तरतूद करण्यात येते. आरक्षणाने समानतेला कायद्याचे पाठबळ मिळते.

*प्रतिनिधीत्वाचे उदाहरण - यूएसए*
अमेरिकेत होकारार्थी क्रिया (Affairmative Action) या पद्धतीने आरक्षण दिले जाते. सर्व सरकारी व खाजगी संस्थांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. जर आफ्रिकन वंशाचे लोक, महिला यांना पुरेसे प्रतिनिधीत्व नसेल तर ते देण्यात येते. भारताप्रमाणे सक्ती नसते, पण जर ती संस्था AA निकष पाळत नसेल तर त्यांच्यावर सरकारची वक्रदृष्टी पडते.

*भारताने आरक्षण सोडून AA द्यावे का?*
फायदा
अमेरिकेत अगदी खाजगी क्षेत्रातही आरक्षण असते जे भारतातील उपलब्ध नाही. भारतात सैन्यदले व न्यायालये येथेही आरक्षण नाही. AA मुळे सगळीकडे प्रतिनिधीत्व मिळेल.

तोटा
AA ने आपली आरक्षणातून समानता साधायची व्युहरचना दुर्बल होण्याचा धोका आहे. आपण अगदी केडर देताना व प्रमोशनच्यावेळी देखील आरक्षण देतो. ते कदाचित यामध्ये होणार नाही.

सारांश
सध्या चर्चेमध्ये असलेल्या मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजाकडे प्रशासन व सरकारमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व आहे. पण तरी आरक्षणाची मागणी आहे.
दुसरीकडे आरक्षण असेल म्हणजे पुरेसे प्रतिनिधीत्व असतेच असे नाही. जसे अनुसूचित जमाती (ST) हा समाज घटक.

✍🏼 भूषण देशमुख (Repost)
- *मला लहानपणापासून प्रशासनाची आवड आहे*

अभिरूप मुलाखत घेताना सर्वात कॉमन प्रश्न म्हणजे
Q 'प्रशासनात का यायचे आहे?'
त्याचे नेहमीचे उत्तर म्हणजे प्रशासनाची आवड आहे. तीही लहानपणापासून.
जर एखादे पद हातामध्ये असेल व अनुभव असेल तर एक वेळ ठीक आहे. एरवी हे कसे शक्य आहे? प्रत्यक्ष प्रशासनात काम केल्याशिवाय आवड आहे की नाही हे कसे कळणार?
नेतृत्वाची आवड आहे, प्रशासनातील आव्हान स्वीकारायला आवडेल हे खरे तर सम्यक उत्तर ठरेल.

Q 3 *स्थिती व गती*

अभिरूप मुलाखतीत एका प्रश्नावर उमेदवार अडखळत बोलताना दिसले. तो विषय जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे प्रशासन गतिमान कसे करता येईल?

काहींना प्रश्न समजत नाही. काहींना तो समजतो पण ते *पारंपरिक* उत्तरे देतात. उदाहरणार्थ
- पारदर्शकता वाढवणे
- कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावणे
- विविध विभागांमध्ये समन्वय साधणे
- जबाबदाऱ्या (responsibility) निश्चित करणे

खरे तर यापुढे जाऊन प्रशासन गतिमान करण्यासाठी अजून *चांगल्या कल्पनांची* चर्चा करता येईल.
उदाहरणार्थ
- नागरिकांची सनद व सेवा हमी कायदा
- कामाचे उत्तरदायित्व (accountibility) निश्चित करणे
- तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर (चॅटबोट, सेंट्रल डॅशबोर्ड, अद्ययावत पोर्टल, सेतू, सारथी प्रगती यांचा वापर इत्यादी)
- लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न करणे (विभाग सोशल मीडियावर सक्रिय ठेवून)

✍🏼 भूषण देशमुख (Repost)
Last week मध्ये ज्यांच्या मुलाखती झाल्या असतील त्यांनी Transcript शेअर करायच्या असतील तर @Dysp77 या ID वर करू शकता...
b8c3ef1d-9c62-4858-8011-5a4459d24286.pdf
56.1 KB
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये  दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
🔴 अधिसूचना 🔴

👉 मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये दि १६ सप्टेंबर,२०२४ रोजी असलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून  दी १८ सप्टेंबर, २०२४ रोजी करण्यात आलेली आहे.

👉 इतर जिल्ह्यातील निर्णय मा .जिल्हाधिकारी निर्णय घेतील..



╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
18 च्या मुलाखती संबंधी आयोग नोटिफिकेशन देईल
╔════════════╗
▒  Join: @Setumpsc  ▒   
╚════════════╝
Hello Friends . GST department sathi interview notes ahet ka?
Astil tr @Dysp77 id var send kara🙏😊
Hello Aspirants,
👇👇👇
We are conducting👇
MPSC (RAJYASEVA) MOCK INTERVIEW

Date :- 22 September 2024, Sunday

Registration Link👇
https://forms.gle/nR5n7rSDeWpgQPMM7

📍Locations on map👇
https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7

Registration blBy Contact
☎️Contact/Helpline no.
PUNE- 8788376179/7447434501
THANE - 90048 04409/90048 04366
MPSC interview 26 April 2022.pdf
987.9 KB
#Interview

Vineet Shirke
MPSC 2020 - Transcripts
Marks 55

Join👉 @dcvineetshirke
Notes_230224_165122.pdf
943.8 KB
#Interview

Vineet Shirke
MPSC 2021 - Transcripts
Marks 60

Join👉 @dcvineetshirke
5_6100225888270421543.pdf
63 KB
#Interview

Vineet Shirke
MPSC 2022 - Transcripts
Marks 68

Join👉 @dcvineetshirke
Untitled document (2).pdf
62.8 KB
#Interview

Vineet Shirke
MPSC 2023 - Transcripts
Marks 75 (राज्यात सर्वप्रथम)

Join👉 @dcvineetshirke
Channel name was changed to «MPSC INTERVIEW 2024»
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM