INSIGHT 2021
104 subscribers
617 photos
3 files
42 links
द युनिक अॅकॅडमीने ‘महाराष्ट्र वार्षिकी’ आणि ‘भारत वार्षिकी’ या दोन वार्षिकींद्वारे मराठी माध्यमातील वाचकांमध्ये ‘इयर बुक’ची संकल्पना रुजविली आणि ती लोकप्रिय केली. मराठीतील इयर बुकच्या या समृद्ध परंपरेचे नवे स्वरूप म्हणजे ‘Insight 2021’ होय.
Download Telegram
कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने 'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
21%
1) हरियाना
36%
२) पंजाब
30%
३) दिल्ली
12%
४) महाराष्ट्र
कोणत्या मंत्रालयाने 'बुजुर्गों की बात – देश के साथ' कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
39%
१) महिला आणि बाल विकास मंत्रालय
12%
२) पर्यावरण मंत्रालय
41%
३) संस्कृती मंत्रालय
8%
४) गृह मंत्रालय
कोणत्या राज्याने/केंद्रशासित प्रदेशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी 'टूरिस्ट व्हिलेज नेटवर्क' सुरू केले?
Anonymous Quiz
36%
१) जम्मू आणि काश्मीर
29%
२) गोवा
19%
३) कर्नाटक
15%
४) अरुणाचल प्रदेश
खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान `ऑसिन्डेक्स`हा नौदल सराव होतो?
Anonymous Quiz
28%
१) जपान-अमेरिका
22%
२) भारत-फ्रांस
44%
३) भारत-ऑस्ट्रेलिया
6%
४) फ्रांस-जपान
कोणत्या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
14%
अ) राजस्थान
21%
ब) कर्नाटक
54%
क) महाराष्ट्र
12%
ड) तामिळनाडू
7 वा 'यामीन हजारिका वुमन ऑफ सबस्टन्स' पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? Who has been awarded 7th Yamin Hazarika Woman of Substance Award?
Anonymous Quiz
31%
अ) अरुंधती रॉय
25%
ब) किरण देसाई
28%
क) नमिता गोखले
16%
ड) सुधा मूर्ती