INSIGHT 2021
104 subscribers
617 photos
3 files
42 links
द युनिक अॅकॅडमीने ‘महाराष्ट्र वार्षिकी’ आणि ‘भारत वार्षिकी’ या दोन वार्षिकींद्वारे मराठी माध्यमातील वाचकांमध्ये ‘इयर बुक’ची संकल्पना रुजविली आणि ती लोकप्रिय केली. मराठीतील इयर बुकच्या या समृद्ध परंपरेचे नवे स्वरूप म्हणजे ‘Insight 2021’ होय.
Download Telegram
विद्यार्थी मित्रांनो, युनिक प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'राज्यशास्त्र - उत्तर लेखन - नमुना प्रश्नोत्तरे' (तुकाराम जाधव, मुक्ता कुलकर्णी, मीनू जैन) या upsc, mpsc मुख्य परीक्षा, आणि सेट - नेट (राज्यशास्त्र) इ. परिक्षांसाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकाची डेमो फाईल सोबत जोडली आहे.