"रेस टू झिरो" हि मोहीम बातम्यांमध्ये राहिली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे?
Anonymous Quiz
41%
१) भूकमारीमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे
15%
२) स्त्री पुरुष समानता आणणे
19%
३) जागतिक तापमानवाढ कमी करणे
26%
४) जागतिक स्तरावर तणावामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण शून्यापर्यंत आणणे
खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने 'प्राणा' (PRANA) पोर्टल सुरू केले आहे?
Anonymous Quiz
19%
१) नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्रालय (Ministry of New and Renewable Energy)
16%
२) पृथ्वी विज्ञान मंत्रालय (Ministry of Earth Sciences)
23%
३) आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्रालय (Ministry of Health and Family Welfare)
42%
४) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (Ministry of Environment, Forest and Climate Change)
कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने 'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
21%
1) हरियाना
36%
२) पंजाब
30%
३) दिल्ली
12%
४) महाराष्ट्र
कोणत्या मंत्रालयाने 'बुजुर्गों की बात – देश के साथ' कार्यक्रम सुरू केला आहे?
Anonymous Quiz
39%
१) महिला आणि बाल विकास मंत्रालय
12%
२) पर्यावरण मंत्रालय
41%
३) संस्कृती मंत्रालय
8%
४) गृह मंत्रालय
कोणत्या राज्याने/केंद्रशासित प्रदेशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी 'टूरिस्ट व्हिलेज नेटवर्क' सुरू केले?
Anonymous Quiz
36%
१) जम्मू आणि काश्मीर
29%
२) गोवा
19%
३) कर्नाटक
15%
४) अरुणाचल प्रदेश
खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान `ऑसिन्डेक्स`हा नौदल सराव होतो?
Anonymous Quiz
28%
१) जपान-अमेरिका
22%
२) भारत-फ्रांस
44%
३) भारत-ऑस्ट्रेलिया
6%
४) फ्रांस-जपान
कोणत्या राज्य सरकारने 17 सप्टेंबर हा 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
14%
अ) राजस्थान
21%
ब) कर्नाटक
54%
क) महाराष्ट्र
12%
ड) तामिळनाडू
7 वा 'यामीन हजारिका वुमन ऑफ सबस्टन्स' पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? Who has been awarded 7th Yamin Hazarika Woman of Substance Award?
Anonymous Quiz
31%
अ) अरुंधती रॉय
25%
ब) किरण देसाई
28%
क) नमिता गोखले
16%
ड) सुधा मूर्ती