Ignite Academy
101K subscribers
16.8K photos
35 videos
2.65K files
26.3K links
Download Telegram
पेपर 2 रद्द झालेले प्रश्न
✔️काल अंतिम उत्तरतालिका आली. तब्बल 14 प्रश्नांत बदल झाला आहे. आयोगाने यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही बदलले आहे.

उमेदवारांचा पॉइंट वरुन निकाल गेल्यास जबाबदार कोण
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥92
☄️GMC Bharti 2025

✔️English - Previous Year Questions
✔️PYQ Analysis & Strategy
✔️IMP Topic With Trick

📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल 📹
तयार राहा🟣
▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtube.com/live/l_JREGZb0xk?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
SBI_Clerk_Bharti_2025_JA_2025 (1).pdf
1 MB
🏛 भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180+ जागांसाठी मेगाभरती

🎧 पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक : कस्टमर सपोर्ट & सेल्स)

🎓 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

🔴 वयाची अट : 01 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📌 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
रोजगार समाचार

💸
Fee : General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2025

🟡पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2025

🔴मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2025


📱
Apply Link :
https://ibpsonline.ibps.in/sbijajul25/
5
हैदराबाद मुक्ति दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Poll
13%
19 सप्टेंबर
29%
16 सप्टेंबर
19%
18 सप्टेंबर
40%
17 सप्टेंबर
8
✔️आज गडचिरोली जिल्हा वर्धापन दिन...!!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
💳 पॅनकार्ड 💳


☑️ तुम्हाला नवीन पॅनकार्ड काढायचे / दुरूस्त करायचे असेल, हरवले किंवा खराब झाले असेल तर त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात किंवा केंद्रात जाण्याची गरज नाही.

💓
आधार-मोबाईल लिंक असेल तर कोणत्याही कागदाशिवाय काम होईल

💸 शुल्क

➡️
नवीन 107 रुपये
➡️
प्रिंट 50 रुपये

🚀 नवीन / दुरुस्ती लिंक
https://onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

🤔 प्रिंट लिंक
https://onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html
3👍3
✔️MH-SET परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट ला जाहीर होईल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
🏦IBPS & SBI Clerk 2025 / LIC AAO

✔️English Grammar
✔️COMMON ERRORS
✔️Previous Year Questions & Answers

📹 सेशन 10 मिनिटांत सुरु होईल 📹
तयार राहा🟣
▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtube.com/live/XNt0k1HEit8?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️DMER RECRUITMENT EXAM -2025

POSTWISE SCHEDULE

हॉलतिकीट परीक्षेच्या 7 दिवस अगोदर येईल 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍101
RPF SI FINAL RESULT OUT 🔥
CUT-OFF LIST