MPSC मराठी व्याकरण व लेखन
32.8K subscribers
6.03K photos
40 videos
757 files
1.61K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
खालील शब्दातील देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
3%
जाहीर
14%
डबा
8%
सामना
75%
ढेकूण
वीट - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
8%
सिमेंट
44%
कंटाळा
25%
तिरस्कार
23%
तिटकारा
Q. Q. 'एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे." या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
14%
एकाच माळेचे मणी
15%
उंदराला मांजर साक्षी
12%
आपलेच दात आपलेच ओठ
60%
आंधळ्या-बहियाशी गाठ
Q. 'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?✍🏼
Anonymous Quiz
5%
अमृत
17%
विष
72%
सखा
6%
रवी
'केळे' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा ?
Anonymous Quiz
3%
केळ
87%
केळी
8%
केळे
2%
केळया
दगड, धोंडे, उतरंड, चिखल
हे कोणते शब्द आहेत ?
Anonymous Quiz
5%
पोर्तुगीज शब्द
7%
गुजराती शब्द
85%
देशी शब्द
3%
पारसी शब्द
समानार्थी शब्द

● एकता - ऐक्य, एकी, एकजूट,
● ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
● ओज - तेज, पाणी, बळ 
● ओढ - कल, ताण, आकर्षण 
● ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
● ओळख - माहिती, जामीन, परिचय 
● कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
● कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
● श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
● माधव 
● कपाळ - ललाट, भाल, निढळ 
● कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
● कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
● काक - कावळा, वायस, एकाक्ष 
● किरण - रश्मी, कर, अंशू 
● काळोख - तिमिर, अंधार, तम 
● कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
● करुणा - दया, माया, कणव, कृपा 
● कसब -  कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
● कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
● कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
● कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
● खग -  पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
● खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
● खच - गर्दी, दाटी, रास 
● खट्याळ - खोडकर, व्दाड, खट

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
Anonymous Quiz
8%
फक्त एक
26%
फक्त तीन
61%
सर्वच
5%
यांपैकी नाही
'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
विधानार्थी वाक्य
20%
आज्ञार्थी वाक्य
54%
विध्यर्थी वाक्य
11%
संकेतार्थी वाक्य
खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
9%
सप्तसूर
41%
साजशृंगार
33%
निजसुख
17%
सांजवेळ
मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
70%
सकर्मक कर्तरी
20%
अकर्मक कर्तरी
8%
शक्य कर्मानी
2%
संकीर्ण
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Anonymous Quiz
3%
योद्धा
81%
वरात
5%
घोडा
11%
अस्वल
Q. 'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?✍🏼
Anonymous Quiz
5%
अमृत
14%
विष
75%
सखा
6%
रवी
'केळे' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा ?
Anonymous Quiz
2%
केळ
87%
केळी
9%
केळे
2%
केळया
दगड, धोंडे, उतरंड, चिखल
हे कोणते शब्द आहेत ?
Anonymous Quiz
5%
पोर्तुगीज शब्द
7%
गुजराती शब्द
86%
देशी शब्द
2%
पारसी शब्द