MPSC मराठी व्याकरण व लेखन
33.1K subscribers
6.01K photos
40 videos
753 files
1.59K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
मिरज–कोल्हापूर रेल्वे मार्गाला एप्रिल महिन्यात 131 वर्ष पूर्ण
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*जिंकण आपल्या रक्तातच आहे आणि हारण ती जंगलात असतात. लाईफ इज सर्कल सरकल तिकडे सरकल* 😍🤭 _या विचारसरणीला प्रमाण मानून अहोरात्र मेहनत घेऊन महसूल सहाय्यक पदाला गवसणी घालत स्वतःचे व कुटुंबाचे आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या माझ्या 7000 मित्र व मैत्रिणीचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा...._💐💐🙇‍♂️🙇‍♂️👌👌

प्रातिनिधिक व्हिडिओ : कुमार रुपेश राजेंद्र जगताप (DGP Office ) - वांगरवाडी ( ता. बार्शी)
" बार्शी तिथे सरशी "
https://t.me/combine_express


Combine गट ब आणि क परीक्षेसंबंधी एकदम Authentic माहिती, व एकदम मोजकीच आणि कामाची माहिती व परीक्षा संबंधी मार्गदर्शन घेण्याकरिता संबंधित टेलिग्राम चैनल इच्छुक विद्यार्थ्यांनी जॉईन करावे....👍👍
.
.
.
दिव्यांग उमेदवारांकरीता वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

👉लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक
👉सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक
👉सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.
Forwarded from 🚨COMBINE EXPRESS🚨
⭕️♦️येणाऱ्या Combine पुर्व इतिहासासाठी 3-4 प्रश्नचा थेट Source असलेले 11 वी जुने स्टेट बोर्ड च्या पुस्तकातील वरील टिक केलेले चॅप्टर्स नक्की वाचा.. बाकी chapter Skip केले तरी चालतील.


जॉईन👉@combine_express
Forwarded from 🚨COMBINE EXPRESS🚨
11 इतिहास(old).pdf
24.8 MB
महाराष्ट्राचा इतिहास
इयत्ता 11 वी जुने state board

जॉईन👉@combine_express
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

एकूण पदसंख्या :- २७९५ 🔥

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १९ मे २०२५
48781d61-48d4-49f9-a336-a9bb28cbcae2.pdf
7 MB
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
🔸1 जून 2025 रोजी होणाऱ्या MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी आलेले अर्ज.

👉 2,12,457..👍👍
https://t.me/combine_express


Combine गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेसंबंधी एकदम Authentic माहिती, व एकदम मोजकीच आणि कामाची माहिती व परीक्षा संबंधी मार्गदर्शन करिता संबंधित टेलिग्राम चैनल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करावे....👍👍

सर्व Update, updated notes आणि update राहण्याकरिता उपयोगी चॅनेल
.
.