MPSC मराठी व्याकरण व लेखन
33K subscribers
6.01K photos
41 videos
753 files
1.6K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे.
Anonymous Quiz
41%
(1) ताई
27%
(2) बाजरी
21%
(3) गुडघा
11%
(4) झोप
1)खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण 'प' वर्गातील आहे ? (PSI-Main 2009)
Anonymous Quiz
7%
65%
20%
ङ्
7%
2)खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो ? (PSI-Main 2009)
Anonymous Quiz
12%
धन
22%
वार
42%
गृह
24%
पुस्तक
3)पुढीलपैकी शब्दांची विकारी जात ओळखा.
Anonymous Quiz
55%
विशेषण
16%
शब्दयोगी
18%
उभयान्वयी
11%
केवलप्रयोगी अव्यय
Q. ' वांरवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते.'

या अर्थाची म्हण सांगा. (STI-Jan. 2018 )
Anonymous Quiz
14%
दुभत्या गाईच्या लाथा गोड
75%
रोज मरे त्याला कोण रडे
8%
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
3%
झाकली मूठ सव्वा लाखाची
Q. Q. कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात' ही म्हण कोणत्या बोलीतली आहे?

(STI-Jan. 2018)
Anonymous Quiz
49%
वऱ्हाड़ी
37%
मालवणी
11%
सातारी
4%
हलबी
Q. Q. नवरा, संसार किंवा कोणतेही निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा अर्थ व्यक्त करणारी म्हण ओळखा.
Anonymous Quiz
14%
त्यालकार रडता म्हणान नालकार रडता
25%
तोंडाच्या बाता आनि भीक मागान खाता
38%
घोव नाय धगड नि हातपाय रगड
24%
घराक नाय धरती आणि धेंगा जाली वरती
💥 तलाठी भरती झालेले पेपर.
💥 वनरक्षक भरती झालेले पेपर.
💥 नगरपरिषद भरती झालेले पेपर.
💥 कृषीसेवक भरती झालेले पेपर.
💥 पुरवठा निरीक्षक भरती झालेले पेपर.
💥 म्हाडा भरती झालेले पेपर.
💥 सहकार विभाग भरती झालेले पेपर.

🟧 तलाठी शिफ्ट 1,2,3 चे काही प्रश्न - उत्तरे.

👇APP वर सर्वांसाठी Free उपलब्ध

https://play.google.com/store/apps/details?id=com.mahatest.mpsc
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahatest.mpsc

👆 आणखी app वर काही पेपर उपलब्ध करून दिले जातील..
'अनाठायी' या शब्दाचा समानअर्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
27%
अकाल्पनिक
19%
उपहास
31%
असहाय्य
23%
तर्क विरहीत
धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?
Anonymous Quiz
54%
धोब्या
29%
धोबी
14%
धोब्याने
3%
धोब्याची
केलेला उपकार न जाणणारा...
Anonymous Quiz
15%
कृतज्ञ
79%
कृतघ्न
4%
कल्पक
1%
खतरनाक