भगवाधारी शेअर बाजार🚩🎯
974 subscribers
28 photos
1 link
DISCLAIMER : I AM NOT SEBI RESISTER.This group is only for educational and learning purpose.

Happy Trading📈📊
Download Telegram
नवीन जॉईन होणाऱ्या मेंबर्स चे भागवधरी शेअर बाजार फॅमिली मध्ये स्वागत आहे ❤️🤝

जर एक यशस्वी ट्रेडर बनायचं असेल . तर काय करावे लागेल असा प्रश्न सर्वांच्या मनात येतो ?

त्याचे उत्तर एकच discipline 📊 पाळून जर ट्रेडिंग कराल तर तुम्हाला यशस्वी  होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही

ते कसं आणि  काय नियम पाळायचे बरं 👇👇

१) दिवसातून कमीत कमी ट्रेड / पहिला ट्रेड प्रॉफिट मध्ये असेल तर नंतरचा ट्रेड न करणे 🤝

२) सांगितलेला स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करणे 📊

3) चॅनेल मध्ये नवीन असाल तर सुरुवातीला एक ते दोन लॉट ने ट्रेडिंग करणे . आणि फर्स्ट टार्गेटला बाहेर पडणे ❤️

४) आपला ट्रेड सकाळी 9:15 ते 11 या दरम्यान येत असतो . तेवढा ट्रेड  झाला की तुमचा काही सेटअप असेल तो बंद करणे आणि दुसरी काम बघणे 📊

५) ट्रेड मिस झाला तर स्वतःहून over ट्रेडिंग करून लॉस न करता . शांत बसून कॅपिटल वाचवणे. 📊

६) जेवढे नियम पाळून ट्रेड करसाल तर नक्कीच यशस्वी होसाल फक्त एक महिना देऊन बघा आपले ट्रेड फ्री आहेत 😊🆓

७) आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक मेसेजला रिएक्शन्स आणि वोटिंग करत चला ... आम्हाला देखील हे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते
❤️❤️❤️❤️
🏆4❤‍🔥2👍2💯2