Daily Godateer Samachar
112 subscribers
3 files
52 links
मराठवाड्यातील सर्वात जुने दैनिक | स्थापना १९६२ |
Download Telegram
● नितीन गडकरी यांची स्तुती करीत खा. शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींना शाब्दिक चिमटे; शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या ‘गोदावरी अर्बन’च्या ‘सहकार सूर्य’ मुख्यालयाचे उदघाटन

https://godateer.com/नितीन-गडकरी-यांची-स्तुती/
*नांदेड महापालिका निवडणुकीत केवळ 3 मतांनी पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार बालाजी जाधव विजयी घोषित; साडेचार वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय*

https://godateer.com/नांदेड-महापालिका-निवडणुक/
*भीषण: ट्रक- टेम्पोची समोरासमोर जबर धडक, चार जण ठार; तब्बल दीडशे मेंढ्याही दगावल्या; नांदेड- हिंगोली रस्त्यावरील माळेगाव येथील अपघात*
https://godateer.com/भीषण-ट्रक-टेम्पोची-समोरा/
*नांदेड जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची लातूर जिल्हाधिकारीपदी पदोन्नतीने बदली, मीनल करनवाल नव्या सीईओ; बदल्यांची संपूर्ण यादी 👇🏻*
https://godateer.com/नांदेड-जि-प-च्या-मुख्य-कार/
*पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला; किनवट तालुक्यात पुलांवरुन पाणी, मराठवाडा- विदर्भ वाहतूक बंद, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले: व्हिडिओ 👇🏻*
https://godateer.com/पैनगंगा-नदीला-पूर-सहस्रक/
🪷नांदेडमधून खा. चिखलीकर यांना पहिल्याच यादीत पुन्हा उमेदवारी; भाजपची दुसरी यादी जाहीर, लातूर खा. शृंगारे, बीड पंकजा मुंडे* https://godateer.com/नांदेडमधून-खा-चिखलीकर-या/