🎯 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Combine Group B & C)
🔥भूगोल स्पेशल नोट्स 🎯
♦कम्बाईन परीक्षेसाठी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा सर्वाधिक गुण मिळवून देणारा विभाग आहे!
तुमचा हा अभ्यास सोपा करण्यासाठी MPSC Free घेऊन आले आहे सविस्तर डिजिटल नोट्स!
🏔️ विषय : "सह्याद्री पर्वत" आणि "कोकण किनारपट्टी" (प्रमुख शिखरे व घाट)सर्व प्रमुख शिखरे (उंचीनुसार क्रम) व घाटांची सोपी मांडणी
♦कम्बाईन परीक्षेच्या ट्रेंडनुसार अचूक डेटाकमी वेळेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी सर्वोत्तम👇
नोट्स वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:🌐 https://www.mpscfree.in/notes/mpsc-physiography-sahyadri-konkan-passes-peaks-notes-pdf
💬Join our Telegram channel for more such resources👇
Link : https://t.me/examguru369
💬Join our Whatsapp group for more such resources 👇
Link : https://chat.whatsapp.com/BY5WOtnfUx65PHjP75Z3yL
📢 आपल्या इतर सर्व MPSC करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा! 👍

mpscfree.in
Physiography Sahyadri Konkan Passes Peaks / प्राकृतिक रचना: सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी (Passes, Peaks) - MPSC Free Study…
Complete notes and preparation guide for Physiography Sahyadri Konkan Passes Peaks / प्राकृतिक रचना: सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी (Passes, Peaks). M
🎯 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Combine Group B & C)
🔥भूगोल स्पेशल नोट्स 🎯
♦कम्बाईन परीक्षेसाठी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा सर्वाधिक गुण मिळवून देणारा विभाग आहे!
तुमचा हा अभ्यास सोपा करण्यासाठी MPSC Free घेऊन आले आहे सविस्तर डिजिटल नोट्स!
🗾 विषय : "Administrative Political Divisions Boundaries Districts Map Reading / 'प्रशासकीय आणि राजकीय विभाग' (Boundaries, Districts, Map Reading)
♦कम्बाईन परीक्षेच्या ट्रेंडनुसार अचूक डेटाकमी वेळेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी सर्वोत्तम👇
नोट्स वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:🌐 https://mpscfree.in/notes/mpsc-administrative-political-divisions-boundaries-districts-map-reading-notes-pdf
💬Join our Telegram channel for more such resources👇
Link : https://t.me/examguru369
💬Join our Whatsapp group for more such resources 👇
Link : https://chat.whatsapp.com/BY5WOtnfUx65PHjP75Z3yL
📢 आपल्या इतर सर्व MPSC करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा! 👍
🔥भूगोल स्पेशल नोट्स 🎯
♦कम्बाईन परीक्षेसाठी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा सर्वाधिक गुण मिळवून देणारा विभाग आहे!
तुमचा हा अभ्यास सोपा करण्यासाठी MPSC Free घेऊन आले आहे सविस्तर डिजिटल नोट्स!
🗾 विषय : "Administrative Political Divisions Boundaries Districts Map Reading / 'प्रशासकीय आणि राजकीय विभाग' (Boundaries, Districts, Map Reading)
♦कम्बाईन परीक्षेच्या ट्रेंडनुसार अचूक डेटाकमी वेळेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी सर्वोत्तम👇
नोट्स वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:🌐 https://mpscfree.in/notes/mpsc-administrative-political-divisions-boundaries-districts-map-reading-notes-pdf
💬Join our Telegram channel for more such resources👇
Link : https://t.me/examguru369
💬Join our Whatsapp group for more such resources 👇
Link : https://chat.whatsapp.com/BY5WOtnfUx65PHjP75Z3yL
📢 आपल्या इतर सर्व MPSC करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा! 👍
mpscfree.in
Administrative Political Divisions Boundaries Districts Map Reading / प्रशासकीय आणि राजकीय विभाग (Boundaries, Districts, Map Reading)…
Complete notes and preparation guide for Administrative Political Divisions Boundaries Districts Map Reading / प्रशासकीय आणि राजकीय विभाग (Boundaries, Dist
🔰 EXAM SPECIAL: १८५७ चा उठाव आणि महाराष्ट्र (The 1857 Revolt in Maharashtra)
🎯प्रिय भावी अधिकाऱ्यांनो,१८५७ चा उठाव हा इतिहासामधील सर्वात महत्त्वाचा धडा आहे. या एकाच पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील उठावाचा संपूर्ण इतिहास इतक्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की तुम्हाला पुन्हा कधीही पुस्तके उघडून पाहण्याची गरज पडणार नाही! 🧠✨
🛑१. उठावाची मुख्य कारणे (Why did it happen?)
महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण होण्याची ३ मुख्य कारणे होती:
दत्तक वारसा नामंजूर (Doctrine of Lapse): गव्हर्नर जनरल डलहौसीने सातारचे छत्रपती शाहू (प्रतापसिंह) यांचे राज्य बेकायदेशीरपणे जप्त केले. त्यामुळे जनतेत प्रचंड राग होता.
इनाम कमिशन (Inam Commission): इंग्रजांनी हजारो लोकांच्या जमिनी आणि इनामे जप्त केली.
धार्मिक हस्तक्षेप: सैनिकांच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावल्याची बातमी पसरली, ज्यामुळे सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
🔶२. महाराष्ट्रातील उठावाचे प्रमुख केंद्र (Major Centers & Leaders)
महाराष्ट्रात उठाव एकाच वेळी झाला नाही, तर तो वेगवेगळ्या भागात पसरला. परीक्षेसाठी खालील तक्ता अत्यंत महत्त्वाचा आहे:
♦केंद्र (Center) : प्रमुख नेते (Leaders) : विशेष घटना (Key Facts)
१. सातारारंगो बापूजी गुप्ते सातारचे राज्य परत मिळवण्यासाठी त्यांनी रामोशी आणि कोळी बांधवांना एकत्र करून मोठा उठाव घडवून आणला.
२. कोल्हापूर : चिमासाहेब : सरकारी तिजोरी लुटली. रामचंद्र पटवर्धन यांनीही यात मोठी भूमिका बजावली.
३. मुंबई : मुंगळ पाश्या आणि सै्यद पीर : मुंबईत उठावाचा कट रचला गेला होता, पण 'चार्ल्स फॉर्सेट' या इंग्रज अधिकाऱ्याने तो उधळून लावला.
४. खानदेश : कजारसिंग (खज्या नाईक) : भिल्ल समाजाचा प्रचंड मोठा उठाव. सरकारी खजिना लुटला. इंग्रज अधिकारी कॅप्टन आऊट्रमने हा उठाव दडपला.
५. नागपूर : राणी बाकाबाई : नागपूरच्या भोसले घराण्यातील बाकाबाईंनी इंग्रजांना मदत केली, त्यामुळे नागपुरात मोठा उठाव होऊ शकला नाही.
६. पेठ : (नाशिक)भगवंतराव निळकंठराव : पेठच्या राजाने कोळी बांधवांना एकत्र करून इंग्रजांवर हल्ला केला. नंतर इंग्रजांनी राजाला फाशी दिली.
⚔️ ३. नरगुंद आणि जमखिंडीचा उठाव (Southern Maratha Country)
नरगुंदचे बाबासाहेब भावे: इंग्रजांनी त्यांना शस्त्रे बाळगण्यास बंदी घातली. संतापून बाबासाहेब भावे यांनी इंग्रज अधिकारी 'मॅन्सन'चा वध केला.जमखिंडीचे आप्पासाहेब पटवर्धन: उठावाचा कट रचल्याच्या संशयावरून इंग्रजांनी त्यांना आधीच अटक केली.
📉४. उठाव का यशस्वी झाला नाही? (Reasons for Failure)
केंद्रीय नेतृत्वाचा अभाव: प्रत्येक जण आपापल्या भागासाठी लढत होता. सर्वांचा मिळून एक मोठा नेता नव्हता.
आधुनिक शस्त्रास्त्रांची कमतरता: भारतीय सैनिकांकडे तलवारी आणि भाले होते, तर इंग्रजांकडे आधुनिक बंदुका आणि तोफा होत्या.
फितुरी (Betrayal): काही भारतीय राजे-महाराजे आणि जमीनदारांनी इंग्रजांना मदत केली (उदा. नागपूरच्या बाकाबाई).
दळणवळणाची साधने: इंग्रजांकडे रेल्वे आणि टेलिग्राफ (तारायंत्र) होते, ज्यामुळे ते सैन्याची हालचाल वेगाने करू शकले.
📝५. सर्वात महत्त्वाचे मुद्दे (Quick Revision Points for Exam)
💡 रंगो बापूजी गुप्ते सातारच्या छत्रपतींची बाजू मांडण्यासाठी लंडनला गेले होते. तिथे यश न आल्याने त्यांनी परत येऊन उठावाचे नियोजन केले.
💡 मुंबईतील उठावाच्या कटात मंगल पाश्या आणि सय्यद पीर यांना मुंबईच्या 'आझाद मैदानावर' तोफेच्या तोंडी देऊन उडवण्यात आले होते.
💡 खानदेशातील भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी 'भिल्ल पलटण' (Bhils Corps) स्थापन केली होती.
🔥 अभ्यास जिद्दीने करा! ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आज दुपारी या टॉपिकवर होणाऱ्या क्विझसाठी तयार राहा! 🎯🚀

🚨 GAME-CHANGER UPDATE: मिशन कामगार आयुक्तालय! 🚨
भावी अधिकाऱ्यांनो, लक्ष द्या! 🫵🔥
कामगार आयुक्तालय (Kamgar Ayuktalay) भरतीमध्ये हजारो मुले फॉर्म भरतील... पण विजेता तोच ठरेल ज्याचा ८० गुणांचा तांत्रिक विषय (Technical / Law Section) परफेक्ट असेल!
मराठी, इंग्रजी, गणित सगळेच करतील... पण ८० गुणांचा (४० प्रश्नांचा) हा तांत्रिक भागच तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये घेऊन जाणार आहे! आणि नेमका याच विषयाचा अचूक डेटा मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही.
काळजी करू नका! सराव क कट्टा खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे यशाचा शॉर्टकट ! 😎👇
माझ्याकडे माथाडी कामगार आयुक्तालय भरतीसाठी विशेष बनवलेल्या एक्सक्लुझिव्ह तांत्रिक नोट्स (Tantrik Notes) उपलब्ध आहेत!
✨या नोट्स खास का आहेत?
🎯 ८० गुणांचे १००% अचूक टार्गेट: एकही महत्त्वाचा कायदा किंवा घटक सुटणार नाही.
📚 Latest Exam Pattern: संपूर्ण सिलॅबस अगदी सोप्या भाषेत मांडला आहे.
⏳ वेळेची बचत: हजार पानांची पुस्तके वाचण्याऐवजी फक्त या मोजक्या नोट्स वाचा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा!
कट-ऑफ पार करायचा असेल, तर वेळ गमावू नका! ⏱️
📩 ज्यांना ही Special Tantrik Note हवी आहे, त्यांनी उशीर न करता मला आत्ताच वैयक्तिकरित्या (Personal DM) मेसेज करा.
मर्यादित मित्रांनाच शेअर केली जाईल! चला, यंदा पोस्ट फिक्स करायचीच!💪🏆
WhatsApp group link 👇
https://chat.whatsapp.com/HBVkwK4v1kPF8Zi1BIqPrQ

🚨 TOP SECRET NOTES: आधुनिक भारताचा इतिहास! 🚨.
MPSC | SARALSEVA | POLICE BHARTI
भावी अधिकाऱ्यांनो, लक्ष द्या! 🫵🔥
परीक्षांचा काळ जवळ येत आहे आणि इतिहास हा असा विषय आहे जिथे आयोग हुकमी मार्क देतो... किंवा गुगली टाकून मेरिट घालवतो!
ऐनवेळी हजार पानांची जाडी पुस्तके वाचून गोंधळून जाण्यापेक्षा, आयोगाचे "Paper Setter Exam Traps" ओळखायला शिका! तुमच्यासाठी खास तयार केलेले Modern History (आधुनिक भारताचा इतिहास) चे मायक्रो-पॉइंट्स आणि नोट्स आता उपलब्ध आहेत.
📚 संपूर्ण नोट्स वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
🔗 https://mpscfree.in/notes/mpsc-modern-history-notes-pdf
🎯 या नोट्समधील सर्वात महत्त्वाचे हायलाइट्स:
🧭 युरोपियनांचे आगमन (P-D-E-F Mnemonic): वखार स्थापना आणि आगमनाचा कालानुक्रम यातील गल्लत ओळखण्यासाठी अचूक ट्रिक.
⚔️ १८५७ चा उठाव व महाराष्ट्र संदर्भ: रंगो बापूजी, पेठचा उठाव, आणि मुंबई-पुण्यातील केवळ 'कट' तर कोल्हापूर-साताऱ्यातील प्रत्यक्ष सशस्त्र उठाव यातील तांत्रिक फरक.
🏛️ राष्ट्रीय सभा (काँग्रेस) स्थापना: १८८५ च्या पहिल्या अधिवेशनात पुण्यात प्लेग नव्हे तर ' कॉलरा'ची साथ होती! हा ऐतिहासिक ट्रॅप आणि मवाळ-जहाल युगाची सोपी मांडणी.
✊ गांधी युग व प्रति सरकार: सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 'प्रति सरकार' आणि समुद्र नसलेल्या भागातील ' जंगल सत्याग्रह '.
वेळ गमावू नका, आत्ताच डाऊनलोड करा आणि तुमच्या अभ्यासाला अचूक दिशा द्या! ⏱️👇

चला अधिकाऱ्यांनो, एकही मार्क हुकायला नको! ऑल द बेस्ट! 🚀🏆

Modern History / आधुनिक भारताचा इतिहास - MPSC Free Study Material & Notes | MPSC Free
Complete notes and preparation guide for Modern History / आधुनिक भारताचा इतिहास. Master your MPSC syllabus with expert-curated theory and practice tests.
📢 MPSC Aspirants! २०२६, एमपीएससी कम्बाईन साठी 'टॉप सीक्रेट' नोट्स! 🎯
मित्रांनो, इतिहास विषयातील सर्वात महत्त्वाचा आणि हक्काचे गुण मिळवून देणारा घटक म्हणजे ' समाजसुधारणेचे आद्य प्रवर्तक: महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले '.
💡सुलभ निमोनिक्स (Mnemonics) आणि ट्रॅप्ससह संपूर्ण डेटा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! 👇
🔗 पूर्ण नोट्स लिंक:
https://mpscfree.in/notes/mpsc-pioneers-of-social-reform-mahatma-jyotirao-phule-savitribai-phule-notes-pdf
♦ आगामी परीक्षेसाठी या नोट्समधील 'पेपर सेटर गुगली' ( Exam Traps ) नक्की पाठ करा:
📚 शैक्षणिक क्रांती आणि पहिली शाळा
१ जानेवारी १८४८: पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू झाली. सावित्रीबाई फुले या पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका बनल्या.
⚠ गुगली: 'बालहत्या प्रतिबंधक गृहाची' स्थापना बुधवार पेठेत नाही, तर फुलेंनी त्यांच्या स्वतःच्या 'गंज पेठेतील' घराच्या वाड्यात (१८६३ मध्ये) केली होती!
🤝 सत्यशोधक समाज (२४ सप्टेंबर १८७३)
ब्रीदवाक्य: 'सर्वसाक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्थी'.
मुखपत्र: 'दीनबंधू' (सुरू १८७७) हे अधिकृत साप्ताहिक होते.
⚠ गुगली: मुख्य संपादक कृष्णराव भालेकर होते, ज्योतिराव फुले नव्हे!
👑 सावित्रीबाईंचे नेतृत्व (१८९० नंतर)
⚠ गुगली: फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली आणि १८९३ मधील सासवड अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले!

Pioneers of Social Reform Mahatma Jyotirao Phule Savitribai Phule / समाजसुधारणेचे आद्य प्रवर्तक (Mahatma Jyotirao Phule, Savitribai…
Complete notes and preparation guide for Pioneers of Social Reform Mahatma Jyotirao Phule Savitribai Phule / समाजसुधारणेचे आद्य प्रवर्तक (Mahatma Jyotirao
📢 MPSC Group C Exam 2026: सुधारित वेळापत्रक, पदे आणि पगार! 📢
एमपीएससी गट क संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन अपडेट ! सुधारित वेळापत्रक आणि पदांविषयीची संपूर्ण माहिती जाहीर झाली आहे.
खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती पहा:👇
📅 अर्ज करण्याची वाढीव तारीख आणि परीक्षेचे वेळापत्रक
💼 उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक पदांचा पगार
📝 नवीन पात्रता निकष आणि परीक्षा पद्धत
संपूर्ण माहितीसाठी आत्ताच या लिंकला भेट द्या:
🔗 https://mpscfree.in/news/group-c-mpsc-combine-exam-2026-guide

MPSC Free
Group C MPSC Combine Exam 2026: सुधारित वेळापत्रक, पदे, पगार आणि तयारीची संपूर्ण माहिती
MPSC संयुक्त गट क (Group C) परीक्षा २०२६ ची संपूर्ण माहिती. ऑनलाईन अर्ज तारीख, बदललेली परीक्षा पद्धत, वेतनश्रेणी (Salary), आणि mpscfree.in मोफत सराव परीक्ष
📚EXAM SPECIAL: भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत (Sources of the Indian Constitution) 🎯
प्रिय मित्रांनो,भारतीय राज्यघटना तयार करताना आपण जगातील महत्त्वाच्या देशांच्या घटनांमधून काही चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत. यावर दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न ठरलेले असतात. आज आपण ही माहिती इतक्या सोप्या भाषेत आणि एका भन्नाट ट्रिकसोबत शिकणार आहोत की तुम्ही कधीच विसरणार नाही! 🧠✨
📍१. महत्त्वाच्या देशांकडून घेतलेली वैशिष्ट्ये (Key Sources)
१. ब्रिटन (UK): संसदीय शासन प्रणाली (Parliamentary System), एकात्मिक न्यायव्यवस्था, आणि कायद्याचे राज्य.
२. अमेरिका (USA): मूलभूत हक्क (Fundamental Rights) आणि न्यायालीन पुनर्विलोकन (Judicial Review).
३. आयर्लंड (Ireland): मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy - DPSP).
४. ऑस्ट्रेलिया (Australia): समवर्ती सूची (Concurrent List) आणि संसदेचे संयुक्त अधिवेशन.
५. दक्षिण आफ्रिका (South Africa): घटनादुरुस्तीची पद्धत (Constitutional Amendment).
♦परीक्षाभिमुख विशेष मुद्दे (Quick Revision Points)
💡 आपल्या राज्यघटनेचा जवळजवळ ६०% भाग हा 'भारतीय शासन कायदा १९३५' वर आधारित आहे.
💡 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करण्याची पद्धत आपण जर्मनीच्या (Weimar Constitution) कडून घेतली आहे

📢 SUPER TRICK: १ मार्क पक्का! 🎯
नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवताना गल्लत होते? आता मुळीच होणार नाही!
फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा:
👉" तात्या गोड भात कृपा करून!"
ता = तापी 🗺️
गो = गोदावरी 🌊
भात (भा) = भीमा 🌾
कृपा (कृ) = कृष्णा 🏔️
🚨हे आत्ताच तुमच्या स्टडी बुकमध्ये नोंदवून ठेवा! अशाच भन्नाट ट्रिक्स रोज मिळवण्यासाठी ग्रुप ॲक्टिव्हली फॉलो करा. 🚀🔥

📢 MPSC Combine 2026: स्वतःला पारखून बघण्याची वेळ आली आहे! 🎯
मित्रांनो, अभ्यास तर सगळेच करतात, पण स्पर्धा परीक्षेत खरा विजय त्याचाच होतो जो वेळेत अचूक प्रश्न सोडवतो! ⏱️
तुमची तयारी कितपत झाली आहे हे तपासण्यासाठी 'MPSC Free' घेऊन आले आहे एक अत्यंत महत्त्वाचा सराव पेपर! 🔥
👇 खालील लिंकवर क्लिक करा आणि आत्ताच टेस्ट सुरू करा:
🔗 https://mpscfree.in/test/free-mpsc-combine-test-series-2026-paper-2-marathi
📝 या मॉक टेस्टची खास वैशिष्ट्ये:
लेटेस्ट २०२६ पॅटर्न: नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार अचूक प्रश्नांची रचना.
काठिण्य पातळी: मागील वर्षांच्या (PYQs) दर्जेदार प्रश्नांचा समावेश.
वेळेचे व्यवस्थापन: १०० प्रश्न, १०० गुण आणि १०० मिनिटांची खरी परीक्षा पद्धती.
नेगेटिव्ह मार्किंग: परीक्षा हॉलसारखेच अचूक मूल्यांकन (-०.२५ गुण) होईल.
🎯Practice Makes Man Perfect माहित आहे ना मित्रांनो तर मग चला स्वतःचं knowledge चेक करा..📖💯⚡

Free MPSC Combine Test Series 2026: Full Length Paper 2 | MPSC Free
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Group B) २०२६ सराव प्रश्नपत्रिका २ भाग १. इतिहास व भूगोल घटकांचे नवीन संभाव्य प्रश्न संक्षिप्त स्पष्टीकरणासह.
🔰 ट्रिक्स : राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकते?
🤔( कलम ५४ )फक्त
"निर्वाचित" (Elected) सदस्यच मतदान करतात, हा नियम लक्षात ठेवण्यासाठी इंग्रजी शब्द लक्षात ठेवा:
"E-VOTE" (ई-व्होट)
E = Elected Members Only (फक्त निवडून आलेले सदस्य, नियुक्त/Nominated नाही)
V = Vidhan Sabha (सर्व राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित ससदस्य
O = Other UTs (दिल्ली आणि पुद्दुचेरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य)
TE = Two Houses of Parliament (संसदेची दोन्ही गृहे - लोकसभा आणि राज्यसभा)

📢 MPSC CSAT: 'घन, फासा आणि कोडे' वर पकड मजबूत करा! 🎯
राज्यासेवा आणि कम्बाईन २०२६ च्या पूर्व परीक्षेत हक्काचे गुण मिळवून देणारा आणि बुद्धिमत्ता चाचणीतील अत्यंत महत्त्वाचा घटक! कमी वेळात अचूक गुण मिळवण्यासाठी खालील लिंकवरून आत्ताच अभ्यास सुरू करा: 👇
📖 १. सविस्तर नोट्स :
🔗 https://mpscfree.in/notes/mpsc-cubes-dice-and-puzzles-notes-pdf
⏱️ २. ऑनलाईन अभ्यास सराव परीक्षा (३० प्रश्न, ३० गुण):
🔗 https://mpscfree.in/test/mpsc-cubes-dice-and-puzzles-mock-test-marathi
🔥 या नोट्समधील 'परीक्षा हॉलमधील तांत्रिक सापळे' (Exam Traps) नक्की वाचा:
मानक वि. सामान्य फासा: मानक फाशामध्ये परस्पर विरुद्ध बाजूंची बेरीज नेहमी ७ असते (उदा. १ च्या विरुद्ध ६). जर शेजारील दोन बाजूंची बेरीज ७ भरत असेल, तर तो 'सामान्य' फासा असतो!
उघड्या फाशाचा नियम: फासा उघडल्यानंतर एकाआड एक येणाऱ्या बाजू (Alternate Faces) परस्परांच्या विरुद्ध असतात, ज्या कधीही शेजारी दिसू शकत नाहीत.
घनाचे तुकडे (Formula Metric): केवळ १ बाजू रंगीत असणारे central ठोकळे काढण्यासाठी ६ \times (n - २)^२ हे तांत्रिक सूत्र वापरावे.
🧠 आजचा चॅलेंज प्रश्न (मॉक टेस्ट प्रश्न १):
"एका मोठ्या घनाला बाहेरील सर्व बाजूंनी लाल रंगाने रंगवले आहे. त्यानंतर तो कापून ६४ लहान समान ठोकळ्यांमध्ये विभागला. तर अशा किती ठोकळ्यांची केवळ एकच बाजू रंगीत असेल?"
पर्याय: ८ | १६ | २४ | ३२
💡 या प्रश्नाची अचूक उकल, सूत्र मांडणी आणि सविस्तर स्पष्टीकरण पाहण्यासाठी वर दिलेल्या मॉक टेस्टच्या लिंकवर क्लिक करा!🚀

Cubes Dice and Puzzles / घन, फासा आणि कोडे - MPSC Free Study Material & Notes | MPSC Free
Complete notes and preparation guide for Cubes Dice and Puzzles / घन, फासा आणि कोडे. Master your MPSC syllabus with expert-curated theory and practice test