Devendra Fadnavis
4.26K subscribers
94.4K photos
17.6K videos
3.73K files
9.55K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा 'अत्त दीप भव' हा संदेश आपल्याला दिला.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्होंने भगवान गौतम बुद्ध इनका 'अत्त दीप भव' का संदेश हमें दिया।

(महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव | मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ची स्थापना...

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी संकल्पना से 'रिजर्व बैंक ऑफ इंडिया' की स्थापना...

(महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव | मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 14 एप्रिल 2026

जागतिक अर्थव्यवस्थेत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही कालसुसंगत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

https://mahasamvad.in/197524/

#Maharashtra #DevendraFadnavis
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन...

#swamisamarth #maharashtra #ShriSwamiSamarth #akkalkotswami
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

वारकरी संप्रदायातील थोर संत
श्री संत गोरोबा काका कुंभार यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन...

#संत_गोरोबा_कुंभार #SantGorobaKakaKumbhar #Vitthal #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Glimpses from a day dedicated to paying tribute to MahaManav, BharatRatna Dr. BabaSaheb Ambedkar, on his birth anniversary.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी वंदन करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...

(मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #Glimpses
CMO Maharashtra Tweets:

🔸Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis welcomed Honourable President Smt. Droupadi Murmu as she arrived in Nagpur today.
Nagpur Mayor Neeta Thakre and other dignitaries were present.

🔸 महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.
यावेळी नागपूरच्या महापौर निता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸 महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू इनका आज नागपूर में आगमन हुआ। राज्यपाल जिष्णू देव वर्मा और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्नेहपूर्वक स्वागत किया।
इस अवसर पर नागपुर की महापौर नीता ठाकरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕥 10.25am | 15-4-2026📍Nagpur | स. १०.२५ वा. | १५-४-२०२६📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CMO Maharashtra Tweets:

🔸 Honourable President Smt. Droupadi Murmu, Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis at the '2nd Convocation Ceremony of the All India Institute of Medical Sciences, Nagpur (AIIMS Nagpur)'.
Union MoS Prataprao Jadhav, Dr. Anant Pandhare, President, AIIMS Nagpur, Dr. (Prof) Prashant Joshi, Executive Director and CEO, AIIMS Nagpur and other dignitaries were present.

🔸 महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. (प्रा) प्रशांत जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸 महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू एवं राज्यपाल जिष्णु देव वर्मा इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर (एम्स नागपुर) के 2रे दीक्षांत समारोह’ में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपुर एम्स के अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, नागपुर एम्स के कार्यकारी निदेशक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. (प्रा) प्रशांत जोशी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕚 11.05am | 15-4-2026📍Nagpur | स. ११.०५ वा. | १५-४-२०२६📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #AIIMSNagpur