मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
बुद्धम् शरणम् गच्छामि
धम्मम् शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि.... 🙏
भगवान गौतम बुद्ध यांना कोटी-कोटी नमन!
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव | दादर, मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #BhagwanGautamBuddha

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Hon Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis at the 'Jayanti Mahotsav of MahaManav, BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar' at ChaityaBhoomi, Dadar. Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Eknath Shinde, DCM Sunetra…
CMO Maharashtra Tweets:
न्याय आणि समतेचे दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी-कोटी वंदन!
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी, दादर येथे 'महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक व्यक्ती किती मोठे परिवर्तन घडवू शकते, हे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवून दिले. त्यांच्या कलमाने लिहिलेल्या भारताच्या संविधानाने देशात समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा केला.
भगवान गौतम बुद्ध यांचा शिकवणीतून मिळालेला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेला 'अत्त दीप भव' (स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा) हा संदेश मानवाच्या कल्याणाचा सर्वोत्तम संदेश आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या अर्थकारणाला अत्यंत महत्त्वाची दिशा दिली. त्यांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली. त्यांच्या विचारांचा आधार घेत भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचा निर्णय झाला. आताच्या काळात विनिमय दराचा विचार फार होत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यांकन केले जाते मात्र एक्सपोर्ट ओरिएंटेड इकोनॉमी होते त्यावेळेस विनिमय दर महत्वाचे राहात नाहीत तर त्याची क्रयशक्ती किती आहे हे महत्वाचे असते. हे आर्थिक विचार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस सांगितले होते, ते जागतिक अर्थकारणात आजही सर्वात महत्वाचे ठरत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the Legacy of MahaManav, BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar!
Humbly offered floral tributes to MahaManav Bharat Ratna Dr. BabaSaheb Ambedkar and attended his 'Jayanti Mahotsav' along with Hon Governor Jishnu Dev Varma ji at ChaityaBhoomi, Dadar, today.
BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar, the architect of the Constitution of India, laid a strong foundation for justice, equality, and dignity, envisioning a society free from discrimination and rooted in unity. The progress and strength of modern India remain deeply anchored in this transformative framework, regarded as one of the finest constitutions in the world.
The timeless message of ‘Atta Deep Bhava,’ meaning ‘Be your own light,’ inspired by the teachings of Bhagwan Gautam Buddha and reinforced by Dr. Babasaheb Ambedkar, continues to guide society towards self-reliance, awareness, and human welfare. This message remains profoundly relevant in shaping a more conscious and empowered society.
Dr. Babasaheb Ambedkar’s contribution extended far beyond social reform to the foundation of India’s economic thought. He advocated for the establishment of a Central Bank and played a vital role in the formation of the Reserve Bank of India. His ideas continue to hold immense relevance even in today’s globalised world.
BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar’s legacy remains a guiding force for equality, knowledge, and nation-building.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Adv. Ashish Shelar, Minister Sanjay Shirsat, Minister Sanjay Rathod, Minister Chhagan Bhujbal, Mumbai Mayor Ritutai Tawde, and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043967704164683934?s=20

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
Honouring the Legacy of MahaManav, BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar!
Humbly offered floral tributes to MahaManav Bharat Ratna Dr. BabaSaheb Ambedkar and attended his 'Jayanti Mahotsav' along with Hon Governor Jishnu Dev Varma ji at ChaityaBhoomi, Dadar…
Humbly offered floral tributes to MahaManav Bharat Ratna Dr. BabaSaheb Ambedkar and attended his 'Jayanti Mahotsav' along with Hon Governor Jishnu Dev Varma ji at ChaityaBhoomi, Dadar…
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतामध्ये समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनके द्वारा लिखित संविधान ने भारत में समानता का राज्य स्थापित करने का मार्ग प्रशस्त किया।
(महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव | मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा 'अत्त दीप भव' हा संदेश आपल्याला दिला.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्होंने भगवान गौतम बुद्ध इनका 'अत्त दीप भव' का संदेश हमें दिया।

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ची स्थापना...
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी संकल्पना से 'रिजर्व बैंक ऑफ इंडिया' की स्थापना...

आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 14 एप्रिल 2026
जागतिक अर्थव्यवस्थेत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही कालसुसंगत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197524/
#Maharashtra #DevendraFadnavis
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 14 एप्रिल 2026
जागतिक अर्थव्यवस्थेत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही कालसुसंगत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197524/
#Maharashtra #DevendraFadnavis
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन...
#swamisamarth #maharashtra #ShriSwamiSamarth #akkalkotswami

वारकरी संप्रदायातील थोर संत
श्री संत गोरोबा काका कुंभार यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन...
#संत_गोरोबा_कुंभार #SantGorobaKakaKumbhar #Vitthal #Maharashtra
वारकरी संप्रदायातील थोर संत
श्री संत गोरोबा काका कुंभार यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन...
#संत_गोरोबा_कुंभार #SantGorobaKakaKumbhar #Vitthal #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from a day dedicated to paying tribute to MahaManav, BharatRatna Dr. BabaSaheb Ambedkar, on his birth anniversary.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी वंदन करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
(मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #Glimpses