CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Humble tributes to the architect of the Indian Constitution, an extraordinary scholar, visionary economist and a towering champion of social justice, Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on his Birth Anniversary!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसाधक, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #JaiBhim #Maharashtra

Salutations to Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar, the great economist and a guiding force behind the democratic ideals of justice, liberty, equality and fraternity, on his Birth Anniversary!
न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन | मुंबई
https://www.youtube.com/live/KToKu41n9Ig?si=gbFJX6emd5sh9rtp

YouTube
LIVE | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन | मुंबई | #DevendraFadnavis
LIVE | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन | मुंबई | #DevendraFadnavis | 14th April 2026
#Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…

CMO Maharashtra Tweets:
जगातील सर्वोत्कृष्ट संविधान भारताला प्रदान करणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन
🕙 स. १०.०८ वा. | १४-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti
https://www.youtube.com/live/KToKu41n9Ig?si=bN7uPrG0hDmGGr5M
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1551155100349961
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043911951085121850?s=20
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन
🕙 स. १०.०८ वा. | १४-४-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti
https://www.youtube.com/live/KToKu41n9Ig?si=bN7uPrG0hDmGGr5M
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1551155100349961
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043911951085121850?s=20
YouTube
LIVE | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन | मुंबई | #DevendraFadnavis
LIVE | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन | मुंबई | #DevendraFadnavis | 14th April 2026
#Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
#Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…
Devendra Fadnavis
CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन 🕙 स. १०.०८ वा. | १४-४-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #AmbedkarJayanti…
Full_Speech_महामानव,_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांना_जयंतीदिनी.mp4
33 MB
CMO Maharashtra Tweets:
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी-कोटी वंदन!
🌸 Hon Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to MahaManav, BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar on his birth anniversary at ChaityaBhoomi, Dadar, today.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Legislative Assembly Deputy Speaker Anna Bansode, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Adv. Ashish Shelar, Minister Sanjay Shirsat, Minister Chhagan Bhujbal, Mumbai Mayor Ritu Tawde, and other dignitaries were present.
🌸 मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
🌸 मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा इनके साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज चैत्यभूमि, दादर में महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती के अवसर पर उनके पुतले पर माल्यार्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा के उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, मंत्री छगन भुजबल, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕤 9.35am | 14-4-2026📍Dadar, Mumbai | स. ९.३५ वा. | १४-४-२०२६📍दादर, मुंबई.

मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर येथील 'अखंड भीम ज्योती'ला अभिवादन केले.