Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕦 11.30am | 12-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/appNtbCNSjA?si=v2Qf0K4QJK8_xRi5 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/951375420591072…
Full_Media Interaction, Nagpur_12-04-2026.mp4
26.2 MB
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राहुल गांधी की लड़ाई केवल अपने अस्तित्व और नेतृत्व को बचाने की है।
(नागपुर | 12-4-2026)
#Maharashtra #Politics

🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 1.11pm | 12-4-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/eEZrJ3MfssI?si=dCZUWHSmpRIUjrag
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960862943017003
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043233214752305218?s=20

YouTube
LIVE | Media Interaction | Nagpur | Devendra Fadnavis
LIVE | Media Interaction | Nagpur| Devendra Fadnavis | 12th April 2026
#Maharashtra #Nagpur #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https:/…
#Maharashtra #Nagpur #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https:/…
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕐 1.11pm | 12-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/eEZrJ3MfssI?si=dCZUWHSmpRIUjrag https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960862943017003…
Full_Media Interaction, Nagpur_12-04-2026.mp4
23.5 MB
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The melody has fallen silent, but its echo will remain immortal in our memories…
Deeply saddened by the demise of legendary singer and one of the foremost voices of Indian Music, Padma Vibhushan and Maharashtra Bhushan Ashatai Bhosle.
She was one of the versatile voices that shaped the industry and her passing marks the end of an era. Her timeless songs continue to inspire and resonate with millions. In 2011, she achieved the Guinness World Record for the most studio recordings (singles), across more than 20 Indian languages. With a remarkable body of work spanning decades, her contribution to Indian music is truly unparalleled.
I offer my humble tributes to the iconic artist and offer condolences to her family, friends, and admirers across the globe.
ॐ शान्ति 🙏

वरिष्ठ गायिका, पद्म विभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले इनके निधन की खबर से स्तब्ध हूँ। आज पूरे भारत और विश्व के संगीत प्रेमियों के लिए बहुत ही दुःख की घड़ी है। एक बहुमुखी कलाकार के रूप में आशाताई इन्होंने शास्त्रीय संगीत से लेकर पॉप और रॉक तक हर शैली में अपनी अमिट छाप छोड़ी एवं 12 हजार से अधिक गीतों को 20 से ज्यादा भाषाओं में गाकर संगीत को नई ऊँचाइयों तक पहुँचाया। उनका हमारे बीच से चले जाना देश और संगीत जगत के लिए अपूरणीय क्षति है। इस दुःख की घड़ी में हम सभी उनके परिवार के साथ खड़े हैं।
ॐ शांति 🙏
(नागपुर | 12-4-2026)
#Maharashtra #AshaBhosle

CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
#Maharashtra #Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
#Maharashtra #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🚄Good news :
New Vande Bharat Sleeper From Mumbai to Bengaluru approved!
Thank you, Hon. PM Narendra Modi Ji and Union Minister Ashwini Vaishnaw Ji for approving the Vande Bharat Sleeper train from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) Mumbai to KSR Bengaluru. This is a transformative step for passengers travelling between these 2 important cities.
With Vande Bharat’s world-class amenities and speed, the journey is now just as rewarding as the destination.
#VandeBharat #Mumbai #Bengaluru

🔸Bhoomipujan and stone plaque unveiling of the main control room of Koradi Thermal Power Station's 2×660 MW project, at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Chandrashekhar Bawankule and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या 2×660 मेगावॅट प्रकल्पाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से कोराडी थर्मल पावर स्टेशन के 2×660 मेगावाट परियोजना के मुख्य नियंत्रण कक्ष का भूमिपूजन एवं कोनशिला अनावरण।
इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
12-4-2026📍Koradi, Nagpur | १२-४-२०२६📍कोराडी, नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #ThermalPower