Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026'चे उदघाटन. यावेळी मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय महिला…
CMO Maharashtra Tweets:
छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या प्रेरणेतून साहित्य, प्रशासन आणि महिला नेतृत्वाचा संगम!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026'चे उदघाटन पार पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मराठी भाषेला साहित्य संमेलनांची समृद्ध परंपरा लाभली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यिकांचा मेळावा मराठीशिवाय इतर कोणत्याही भाषेत होत नाही. हे साहित्य संमेलन छत्रपती महाराणी ताराराणी यांचा वारसा जपणाऱ्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना साहित्यिक प्रतिभा जपणाऱ्या महिला अधिकारी व साहित्यिक यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संमेलनातून साध्य होत आहे.
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत महिला बहुप्रतिभावान असून त्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतात. महायुती सरकारने राज्यात विविध उच्च पदांवर महिलांना ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिली आहे. उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वन विभाग प्रमुख, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त अशी महत्त्वाची पदे महिलांनी स्वीकारली आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
साहित्याची शाश्वत मूल्ये जपली जाणे आवश्यक असून, बदलत्या काळाचे प्रतिबिंबही त्यात उमटणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी काळाचा वेध घेणे गरजेचे ठरते. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अनुयायांपासून घडत आली असून ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मातृभाषेचा थेट संबंध व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाशी तसेच देशाच्या प्रगतीशी निगडित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#NewDelhi #DevendraFadnavis #मराठी_साहित्य_संमेलन

आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 11 एप्रिल 2026
महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना खरे अभिवादन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197147/
मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्यनिर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/197223/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
https://mahasamvad.in/197199/
#Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from the day marking the birth anniversary of KrantiSurya Mahatma Jyotiba Phule ji, advancing education and skill development, and highlighting the inspiring blend of literature, administration, and women’s leadership inspired by Chhatrapati Maharani Tararani.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेजी यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण व कौशल्य विकासाला नवी गती देत, छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या प्रेरणेतून साहित्य, प्रशासन आणि महिला नेतृत्वाचा संगम अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण.
(पुणे-नवी दिल्ली | 11-4-2026)
#Maharashtra #NewDelhi #MahatmaJyotibaPhule #मराठी_साहित्य_संमेलन

🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕦 11.30am | 12-4-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/appNtbCNSjA?si=v2Qf0K4QJK8_xRi5
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/951375420591072
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043207845945258155?s=20

YouTube
LIVE | Media Interaction | Nagpur | Devendra Fadnavis
LIVE | Media Interaction | Nagpur| Devendra Fadnavis | 12th April 2026
#Maharashtra #Nagpur #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https:/…

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕦 11.30am | 12-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/appNtbCNSjA?si=v2Qf0K4QJK8_xRi5 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/951375420591072…
Full_Media Interaction, Nagpur_12-04-2026.mp4
26.2 MB
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राहुल गांधी की लड़ाई केवल अपने अस्तित्व और नेतृत्व को बचाने की है।
(नागपुर | 12-4-2026)
#Maharashtra #Politics
राहुल गांधी की लड़ाई केवल अपने अस्तित्व और नेतृत्व को बचाने की है।
(नागपुर | 12-4-2026)
#Maharashtra #Politics
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 1.11pm | 12-4-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/eEZrJ3MfssI?si=dCZUWHSmpRIUjrag
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960862943017003
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043233214752305218?s=20
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 1.11pm | 12-4-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/eEZrJ3MfssI?si=dCZUWHSmpRIUjrag
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960862943017003
https://x.com/Dev_Fadnavis/status/2043233214752305218?s=20
YouTube
LIVE | Media Interaction | Nagpur | Devendra Fadnavis
LIVE | Media Interaction | Nagpur| Devendra Fadnavis | 12th April 2026
#Maharashtra #Nagpur #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https:/…
#Maharashtra #Nagpur #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https:/…
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.
आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕐 1.11pm | 12-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/eEZrJ3MfssI?si=dCZUWHSmpRIUjrag https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960862943017003…
Full_Media Interaction, Nagpur_12-04-2026.mp4
23.5 MB
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The melody has fallen silent, but its echo will remain immortal in our memories…
Deeply saddened by the demise of legendary singer and one of the foremost voices of Indian Music, Padma Vibhushan and Maharashtra Bhushan Ashatai Bhosle.
She was one of the versatile voices that shaped the industry and her passing marks the end of an era. Her timeless songs continue to inspire and resonate with millions. In 2011, she achieved the Guinness World Record for the most studio recordings (singles), across more than 20 Indian languages. With a remarkable body of work spanning decades, her contribution to Indian music is truly unparalleled.
I offer my humble tributes to the iconic artist and offer condolences to her family, friends, and admirers across the globe.
ॐ शान्ति 🙏

वरिष्ठ गायिका, पद्म विभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले इनके निधन की खबर से स्तब्ध हूँ। आज पूरे भारत और विश्व के संगीत प्रेमियों के लिए बहुत ही दुःख की घड़ी है। एक बहुमुखी कलाकार के रूप में आशाताई इन्होंने शास्त्रीय संगीत से लेकर पॉप और रॉक तक हर शैली में अपनी अमिट छाप छोड़ी एवं 12 हजार से अधिक गीतों को 20 से ज्यादा भाषाओं में गाकर संगीत को नई ऊँचाइयों तक पहुँचाया। उनका हमारे बीच से चले जाना देश और संगीत जगत के लिए अपूरणीय क्षति है। इस दुःख की घड़ी में हम सभी उनके परिवार के साथ खड़े हैं।
ॐ शांति 🙏
(नागपुर | 12-4-2026)
#Maharashtra #AshaBhosle

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
#Maharashtra #Mumbai